'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
शर्मिला +१
शर्मिला +१
मुधळखोर ला मारायला खंडोबा
मुधळखोर ला मारायला खंडोबा येतोय
गेले दोन एपिसोड पाणी घालून
गेले दोन एपिसोड पाणी घालून वाढवण्याचा प्रकार वाटला !!
मी मिस केले काल आणि आज. काय
मी मिस केले काल आणि आज. काय झालं? इशाच्या घरी जाणार होते ना ओमकडचे सगळे?
<< .. इशाच्या घरीं जाणार होते
<< .. इशाच्या घरीं जाणार होते ना सगळे ... >> गाजर दाखवल्यासारखं ते पोचल्याचं दाखवताहेत गेल्या दोन -तीन एपिसोडसच्या शेवटीं पण अजून प्रत्यक्ष केंव्हां पोचतील तें सांगणं कठीणच !
मी आधी मिसलेलं आहे म्हणुन
मी आधी मिसलेलं आहे म्हणुन प्लीज कोणीतरी सांगा..
दत्तारामभाऊंच्या भावानेच त्यांना फसवलंय/ जेलमध्ये पाठवलंय हे ईशा त्यांना सांगते तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते? त्यांच्या त्या भावाची प्रतिक्रिया काय असते?
मी खुप मागे घडून गेलेलं विचारतेय पण नेमकं ती त्यांच्या भावाला कोंडित कसं पकडते इ. बघायची उत्सुकता होती आणि नेमका तोच एपि. मिसला. कोणी सांगेल का मला?
मुक्ता आह॓ का
मुक्ता आह॓ का
पियू, इशा एकदम वकिली स्टाईलने
पियू, इशा एकदम वकिली स्टाईलने सगळं सत्य बाहेर काढते. दत्तारामभाऊंचा भाऊ त्यांची माफी मागत तिथून सटकतो. त्यानंतरच्या सीनमध्ये मोहन जोशींनी अप्रतिम अभिनय केलाय!
स्पृहा एकदम वांगच दिसते त्या
स्पृहा एकदम वांगच दिसते त्या नवीन हेअरकट मध्ये.
<< स्पृहा एकदम वांगच दिसते
<< स्पृहा एकदम वांगच दिसते त्या नवीन हेअरकट मध्ये.>> हें कौतुक आहे कीं नाक मुरडणं ?
सासवडच्या घरात आतां डबल ड्रामा - मोठ्या बाबांच्या खोलीत एक व बाहेर दुसरा !!
आजचा भाग धमाल असणारेय. ओमचे
आजचा भाग धमाल असणारेय. ओमचे दोन्हि बाबा एकत्र येणार आहेत अनि त्यांना हे महित नाहि कि एशाच्या मोठ्या बाबांना आधिच महित आहे ओम चे घरातल्या सोबतचे नाटक .सो चुकवु नका मोहन जोशि व मोहन अगाशे यांचा comic sence आणि acting.
हे अक्षरावर टिम्ब कसे
हे अक्षरावर टिम्ब कसे द्यायचे?
सिमी अक्षरावर टिंब.. (.n) दे.
सिमी अक्षरावर टिंब.. (.n) दे.
.एन ने माझ्याकडे नाही उमटतेय
.एन ने माझ्याकडे नाही उमटतेय टिंब
शिफ्ट एमने उमटतो
एकुणच गंडले आहेत हे सगळे.
एकुणच गंडले आहेत हे सगळे. अजुनही सारवासारव का करत आहेत देव जाणे.
Mohan Joshi is best forever
Mohan Joshi is best forever
sadhya avadatey malika.
kaal majja ali
pan Omisha sobat mazi pan vat lagaleli omchya kharya babana pahun. nashib mohan joshi velewar ale.
mi ata chidaloy tenvha mazya vatine sagal isha bolel was ultimate
ही मालिका आतां लेखक,
ही मालिका आतां लेखक, दिग्दर्शक यांच्या नकळत [?] पण निश्चितपणे "फार्सिकल"च्या दिशेने चालली आहे असं नाही वाटत ? काल ईशाच्या घरीं जे चाललं होतं तें "फार्सिकल" म्हणूनही फसलेलंच होतं, हें झालं आपलं माझं मत ! << सीरिअल चे मातेरे करु नये एवढीच माफक अपेक्षा,>> हा होता ह्या धाग्यावरचा पहिला प्रतिसाद [माझा नव्हे]; तीच माफक अपेक्षा करायची पाळी आतां आली आहे !!
अजुनही सारवासारव का करत आहेत
अजुनही सारवासारव का करत आहेत देव जाणे... +1
इशाच्या घरच्यांना पार मुर्ख
इशाच्या घरच्यांना पार मुर्ख ठरवलय. कुणालाच काहीही कळत नाही असं दाखवलय म्हणजे हाईट झाली. बरं बाकी सर्व खोटं वागतात ते कळत नाही मान्य. पण इशा त्यांच्यातच वाढलेली, ती खरं वागतेय का खोटं बोलतेय ते कळू नये? कमालच्चे.
अजुनही सारवासारव का करत आहेत
अजुनही सारवासारव का करत आहेत देव जाणे... >>> भाऊ नमसकर म्हणाले त्या प्रमाणे - पाणी घालून वाढवण्याचा प्रकार चालू आहे फारच… बोअर व्हायला लागलीये आता ही सिरियल
अजुनही सारवासारव का करत आहेत
अजुनही सारवासारव का करत आहेत देव जाणे... >>>>> +१००
पण कालचा भाग हहपुवा होता. मोहन जोशी लई भारी आहेत.
<< मोहन जोशी लई भारी आहेत.>>
<< मोहन जोशी लई भारी आहेत.>> पण नुसती फोडणीच मस्त देवून कसलाही पदार्थ तर लई भारी नाही ना होत !!
पण नुसती फोडणीच मस्त देवून
पण नुसती फोडणीच मस्त देवून कसलाही पदार्थ तर लई भारी नाही ना होत !! >>>>अगदी बरोबर!
किती गोष्ट लांबवायची ती!
भाऊ अगदी हो. म्हणुन तर म्हणले
भाऊ अगदी हो. म्हणुन तर म्हणले वेडे झालेत. बहूतेक त्यांना पुढचे किती भाग वाढवुन मिळणार तेच कळत नाहीये. त्यामुळे हो हो असे वाटले की सोडा ढील, नाही नाही म्हणले की हापस. अशाने पतंग गुल व्हायचा.
काही नाही पतंग गुल होत. लोक
काही नाही पतंग गुल होत. लोक 'तू तिथे मी'ही भक्तीभावाने बघतात (बघत होते), त्यामानाने ही बरीच वरची आहे
काल शुभांगी गोखलेचाही अभिनय टॉप होता. उमाकाकूला तिने आणि धनाने चांगले कन्ट्रोल केले होते. नंतर दोन दोन डिव्होर्सचे ऐकून तिला आलेली चक्कर!
yep Poonam aaj jaast majja
yep Poonam
aaj jaast majja yeil as vatatay
गुरुवारचा एपिसोड लई भारी!
गुरुवारचा एपिसोड लई भारी! सगळे फायनल मॅच असल्यासारखे आपली आपली भूमिका करत होते. जाम मजा आली..इतके दिवस रंगवत असलेल्या नाटकाचा high point! धमाल!
आता ईशाच्या घरच्यांना शंका कशी येत नाही हा प्रश्न रास्त आहे पण मला वाटतं की ती benefit of doubt देणारी माणसं आहेत एक उमाकाकू सोडली तर. आणि उमाकाकू ही मंडळी परत गेल्यावर नक्की आपला मुद्दा पुढे रेटेल!
आता ईशाच्या घरच्यांना शंका
आता ईशाच्या घरच्यांना शंका कशी येत नाही हा प्रश्न रास्त आहे पण मला वाटतं की ती benefit of doubt देणारी माणसं आहेत एक उमाकाकू सोडली तर. आणि उमाकाकू ही मंडळी परत गेल्यावर नक्की आपला मुद्दा पुढे रेटेल! >>+१
उमाकाकूला तिने आणि धनाने चांगले कन्ट्रोल केले होते. >> +१
कालचा एपिसोड पाहूनही मीं " ही
कालचा एपिसोड पाहूनही मीं " ही मालिका आतां 'फार्सिकल' होतेय" या माझ्या मतावर ठाम आहे !
गुरुवारच्या एपिसोडमध्ये मोहन
गुरुवारच्या एपिसोडमध्ये मोहन जोशी यांच्याबरोबर शुभांगी गोखले आणि धनाचे कामपण मस्त होते, उमाकाकुला धनाने खूप छान उत्तर दिले.
Pages