Submitted by अग्निपंख on 6 May, 2014 - 05:48
camlin जलरंग वापरुन काढलेले चित्र..
याआधिचे प्रयत्न..
http://www.maayboli.com/node/48472
http://www.maayboli.com/node/48525
http://www.maayboli.com/node/40611
विनंती : जलरंग चित्रकलेसाठी उत्त्म मार्गदर्षक पुस्तक माहिती असल्यास सुचवा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिलिंद मुळीकांची पुस्तके
मिलिंद मुळीकांची पुस्तके चांगली आहेत जलरंगांवरची. हे पहा: http://www.jyotsnaprakashan.com/index.php?option=com_zoo&task=item&item_...
धन्यवाद वर्षा. बुकगंगा वर
धन्यवाद वर्षा.
बुकगंगा वर ह्याच पुस्तकाचे काही पानं दिलेली पाहिली, खुपच छान! ह्या विकांताला "Watercolour-Milind Mulick" ची खरेदी नक्की.
सुरेख जमलय
सुरेख जमलय
मस्त!
मस्त!
खूपच छान. युरोपिअन
खूपच छान. युरोपिअन चित्रकारांचा प्रभाव जाणावतो अगदी.
मस्त. नं २ फार आवडले.
मस्त. नं २ फार आवडले.
धन्यवाद!!
धन्यवाद!!
अग्निपंख, छान आहे चित्र. इथे
अग्निपंख, छान आहे चित्र.
इथे मायबोलीवर जलरंग कार्यशाळा चालू आहे. त्यातही सहभागी व्हा.
इथे मायबोलीवर जलरंग कार्यशाळा
इथे मायबोलीवर जलरंग कार्यशाळा चालू आहे. त्यातही सहभागी व्हा. >>> +१
अग्नी, छान आलंय
धन्यवाद!! जलरंग कार्यशाळेत
धन्यवाद!!
जलरंग कार्यशाळेत भाग घ्यायला पाहिजे मस्त आहे..
छान आलंय. मला वाटतं
छान आलंय. मला वाटतं सफरचंदासाठी क्रेयॉन्स जास्त योग्य ठरल्या असत्या.
अग्नीपंख, दोन्ही चित्र खूपच
अग्नीपंख, दोन्ही चित्र खूपच छान काढली आहेत.
धन्यवाद! क्रेयॉन्स जास्त
धन्यवाद!

क्रेयॉन्स जास्त योग्य ठरल्या असत्या.>>
क्रेयॉन्स मला जास्त आवडत नाही..
पेन्सिल्स आणि जलरंग जास्त आवडतात