Submitted by घारुआण्णा on 1 May, 2014 - 00:37
"अच्छे दिन आनेवाले है!!"
नुपुर- वय वर्ष- १२ इयत्ता= ७ वी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"अच्छे दिन आनेवाले है!!"
नुपुर- वय वर्ष- १२ इयत्ता= ७ वी
वॉव.
वॉव.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रंगवलय निळा बैकग्राउंड
मस्त रंगवलय
निळा बैकग्राउंड मस्त दिसतोय
मिस्किल आहे.
मिस्किल आहे.
मस्तच रंगवलं आहे!
मस्तच रंगवलं आहे! बॅकग्राउंडही सुरेख आणि घोषवाक्य जोरदार एकदम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलयं
मस्त लिहिलयं
सुंदर
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही.. कूल डूड वाघोबा
सही.. कूल डूड वाघोबा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त. अक्षर छान आहे
मस्त. अक्षर छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रंगवलंय, अगदी घारोळा आहे
मस्त रंगवलंय, अगदी घारोळा आहे हा आजोबा
अक्षरही सुंदर आहे. घोषवाक्यही अगदी पॉझिटिव्ह.
छान आहे
छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुपुर, भारी! घारुआण्णा, नुपुर
नुपुर, भारी!
घारुआण्णा, नुपुर १२ व्या वर्षी आठवीत आहे याचं कौतुक आहे हो!
नुपुर मस्तच रंगवलय्स घारु
नुपुर मस्तच रंगवलय्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घारु अरे लेक ७ वीत गेली ना?
मस्त! ऑप्टिमिस्टीक अगदी ..
मस्त! ऑप्टिमिस्टीक अगदी ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद लोक्स , आणि हो नुपुर
धन्यवाद लोक्स , आणि
हो नुपुर ७ वीतच गेलीयं . टायपो मिस्टीक झाली सकाळी सकाळी अपलोड करताना.....
नुपुर, खूप सुरेख ....
नुपुर, खूप सुरेख .... वाघोबाचे डोळे खूप आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)