Submitted by मंजूडी on 30 April, 2014 - 00:53
मायबोली आयडी - मंजूडी
वय (नीरजाचे) - आठ वर्ष
![aajoba.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u85/aajoba.jpg)
घोषवाक्य लिहिलेलं नाही. सगळीकडे मतदान मतदान ऐकून नीरजा वैतागली होती. भूतनाथ रीटर्न्स पाहून तर ती जास्तच उचकटली होती. त्यात वाघोबाचं हे असं चित्र पाहिल्यावर तिची प्रतिक्रिया तर नंबरी होती.
चित्र रंगवलं हेच खूप झालं.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त !!!!!
मस्त !!!!!
स्टायलिश आहेत आजोबा
स्टायलिश आहेत आजोबा
मस्त रंगवलंय काय प्रतिक्रिया
मस्त रंगवलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय प्रतिक्रिया होती तिची? सांग ना, सांग ना.
छान आहे.
छान आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान रंगवल आहे... प्रतिक्रिया
छान रंगवल आहे... प्रतिक्रिया काय होती?
शाब्बास नीरजा! काय
शाब्बास नीरजा!
काय प्रतिक्रिया होती तिची? <<< हो आणि तेच घोषवाक्य लिहायचं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे. वय (नीरजाचे) >>>
छान आहे.
वय (नीरजाचे) >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
प्रतिक्रिया सांगच आता...
छान रंगवलाय...
छान रंगवलाय...:)
काय प्रतिक्रिया होती तिची?
काय प्रतिक्रिया होती तिची? सांग ना, सांग ना>>>> चित्र बघून ती म्हणाली, 'तू वाघाने फेसबूकवर टाकलेल्या फोटोची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आऊटच आणली आहेस."![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
(No subject)
शेडिन्ग मस्तच केलय की.
शेडिन्ग मस्तच केलय की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'तू वाघाने फेसबूकवर टाकलेल्या
'तू वाघाने फेसबूकवर टाकलेल्या फोटोची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आऊटच आणली आहेस." >>>
भारी.
मस्त चित्र आहे 'तू वाघाने
मस्त चित्र आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
'तू वाघाने फेसबूकवर टाकलेल्या फोटोची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आऊटच आणली आहेस." >>
शेडिन्ग इफेक्ट मस्त
शेडिन्ग इफेक्ट मस्त दिलाय..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
'तू वाघाने फेसबूकवर टाकलेल्या फोटोची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आऊटच आणली आहेस." >>
छान रंगवलंय. अगदी मखमली
छान रंगवलंय. अगदी मखमली इफेक्ट आलाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नीरजा, खूप मस्त आहे तुझा
नीरजा, खूप मस्त आहे तुझा वाघोबा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)