माझा वाढ्दिवस आणि मायबोली

Submitted by गोपिका on 22 April, 2014 - 12:09

आम्हि अर्विंग ला येऊन ४ महिने झाले.मायबोलि मुळे मला इथे नवीन लोक भेटले आणि अर्थातच आता आम्हि सगळे चांगले मित्र हि झालो आहोत.

रविवारि माझा वाढ्दिवस झाला.दिवस खूप छान चालला होता.नवर्याने तर स्वयंपाक घरात येऊ हि दिले नाहि.
संध्याकाळि ४ वाजता मायबोलिकर व आमचे मित्र शैलेश जोशी यांचा फोन आला.शुभेछा दिल्या व विचारले घरि आहात का??
मि :हो
शैलेश : आम्हि ५ मिनिटात घरि येत आहोत
मि : ठीक आहे या

शैलेश व त्यांचि पत्नि सौ. हर्षदा हे दोघे आले ते एक छान सर्प्राईझ घेऊन आणी ते म्हणजे हर्षदा ने स्वतह घरि बनवलेला केक होता.आगदि बनवल्या बनवल्या त्यांनि आणला होता.आणि मला काय बोलावे तेच सुचेना.इतकि आपुलकि व जीव्हाळा पाहुन आम्हि दोघेहि(मि आणि माझे पति) आगदिच भारावून गेलो.

मि मनातल्या मनात देवाचे व मायबोलिचे आभार मानत होते व प्रार्थना हि केलि कि आमहि हि मैत्रि अशिच टिकुन राहुदे व अशीच आपलि माणस आम्हाला लाभुदेत

माझा भावना व्यक्त करण्यासाठि ह्यापेक्षा जास्त शब्द नाहियेत.पण हा अनुभव इथे तुमच्या सोबत शेर केल्याशिवाय मि कस राहणार Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप खुप शुभेछ तुम्हाला वाढ्दिवसाच्या....

खरच माबो . खुपएक खुपच छान कुटुंब आहे जिथे आपण सगळ काही बोलु शकतो.

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.........
दोन दिवस खूपच व्यस्त असल्यामुळे माबो वर आले नाही...

छान अनुभव.
आता शुद्ध लिहायलाही शिकून घ्या. >>> नक्कि.प्रयत्न चालु आहेत.

बिलेटेड हॅप्पी बड्डे... इथे येत रहा. अनेक मित्रमैत्रिणी मिळतील... मला विचारा ! >>> हो दिनेशदा Happy

खरच माबो . खुपएक खुपच छान कुटुंब आहे जिथे आपण सगळ काही बोलु शकतो. >> अनुमोदन