Submitted by विनार्च on 22 April, 2014 - 05:51
माझ्या लेकीने केलेली पहिली कविता.... मला खूप आवडली म्हणून इथे शेयर करतेय. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा
प्राण्यांची मॅच
प्राणी खेळू लागले क्रिकेट
फोर सिक्स आणि विकेट
माकडाने टाकली अशी काय गुगली
लगेच मांजरीची शेपूट फूगली
कोल्हा मोजत होता स्कोर
किती वे़ळ गेला झाला तो बोर
अस्वल बनलं होतं पंच
खूणांचे त्याच्याकडे संचच संच
कासव घेत होता रन
लगेच रन आऊट झाला तो पण
वाघ आणि सिंहाची चांगलीच जुंपली
क्रिकेटची मॅच तिथेच संपली....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान. मस्त आहे कविता.
खूप छान. मस्त आहे कविता.
अरे वा... मस्त आहे कविता.
अरे वा... मस्त आहे कविता. आवडली. पुढच्या कविता येऊ दे भराभर.
मस्तच केलेय कविता.....आवडली
मस्तच केलेय कविता.....आवडली
मस्तच. घरी गेले की लेकीला
मस्तच. घरी गेले की लेकीला दाखवते
मस्त आहे कविता. .. तुझ्या
मस्त आहे कविता. .. तुझ्या लेकिला एक गोड पप्पी दे..
छान कविता. लेकीचे अभिनन्दन
छान कविता. लेकीचे अभिनन्दन
हाऊ क्युट! शाब्बास अनन्या
हाऊ क्युट!
शाब्बास अनन्या
अर्चू , तू सेम माझ्या आईसारखी आहेस. माझी आई अशीच प्रोत्साहन द्यायची मला.
धन्यवाद ! ___/\___
धन्यवाद ! ___/\___
वा, सुरेखच कविता केलीये की
वा, सुरेखच कविता केलीये की .... लेकीचे मनापासून अभिनन्दन .....
वा! खूपच छान!
वा! खूपच छान!
are vaah kaakaa khup
are vaah kaakaa
khup diwasaanni
mee nantar aiken gharun