Submitted by दिनेश. on 18 April, 2014 - 05:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
४ जणांसाठी
माहितीचा स्रोत:
रांगोळी घालायची हौस माझी, दुसरे काय ?
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान. पौष्टीक पण दिसते आहे..
छान. पौष्टीक पण दिसते आहे.. तेल पण कमी लागतय....
रांगोळी... मला वाटल चुकुन
रांगोळी... मला वाटल चुकुन आहारशास्त्र मध्ये आले कि काय ???:) :
मस्त दिसतेय रांगोळी ..:) :
मस्तच!
मस्तच!
चांगला दिसतोय पदार्थ पण
चांगला दिसतोय पदार्थ पण दातांना चांगलाच व्यायाम
छानच आहे. नाव जास्त आवडले.
छानच आहे. नाव जास्त आवडले.
ह्या नायाब पदार्थात ओट्सचा
ह्या नायाब पदार्थात ओट्सचा उल्ले़ख आहे.
ह्याच धान्याला मराठीतून जव व संस्कृत मध्ये यव तर नाही म्हणत?
हो मलाही रांगोळी म्हटल्यावर
हो मलाही रांगोळी म्हटल्यावर चुकून आहारशास्त्र आणि पा कृ मधे आला की काय धागा असं वाटलं!!
दा, हे असले हटके प्रकार तुम्हाला सुचतात कसे?
रच्याकने... वेगळाच आणि दातांना चांगलाच व्यायाम देणाराय हा सॉरी ही रांगोळी!!
मास्तर, यावर चर्चा झालीय आधी.
मास्तर, यावर चर्चा झालीय आधी. रोल्ड ओट्स पटकन शिजतात. पोह्याप्रमाणे.
दाताना खरेच मस्त व्यायाम होतो. त्यामूळे पाहुणे जास्त वेळ थांबायला हवे असतील तरच हे करायचे, नाहीतर आहेच आपला उपमा व शिरा.. ( गिळा आणि टळा. )
वा वा वा दिनेशदा मस्त दिसतेय
वा वा वा दिनेशदा मस्त दिसतेय रांगोळी !!!
जेवणात सलाड सारखे ही खात येईल
जेवणात सलाड सारखे ही खात येईल ना हे! छान आहे.
छान आहे कि रेसिपि मेटॅबॉलिस्म
छान आहे कि रेसिपि
मेटॅबॉलिस्म सुधारण्यासाठि उपयुक्त ठरेल असे वाटते.मुख्य म्हणजे सात्विक आहे
छान नवीन प्रकार. आणि सॅलड
छान नवीन प्रकार. आणि सॅलड म्हणून छानच!
छान प्रकार....कैरी + चणा डाळ
छान प्रकार....कैरी + चणा डाळ थोडी जाडसर वाटुन ,त्यात भिजवलेले शेंगदाणे आणि बाकी कृतिचे अनुसरण करुन पहाते.
सलाड म्ह्णून खाल्ले तरी थोडे
सलाड म्ह्णून खाल्ले तरी थोडे गरमच ठेवावे लागेल. थंड झाल्यावर पोहे आक्रसतात व चामट होतात. ( हे असले ट्रिगो फ्लेको पण. )
मस्त! फोटो आणि रेस्पी भारीच.
मस्त! फोटो आणि रेस्पी भारीच. अधिक टीपा अहिक आवडल्या