Submitted by अवल on 7 February, 2013 - 23:42
ही भाराने वाकलेली वेल
थोडा भार हलका केला
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही भाराने वाकलेली वेल
थोडा भार हलका केला
मस्त!!
मस्त!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओ हो - कस्ली मस्त आहेत ना ?
ओ हो - कस्ली मस्त आहेत ना ? सुवास पण किती मंद, छान असतो....
सुरेख, मंद वास दरवळत असतो
सुरेख, मंद वास दरवळत असतो दिवसभर एका बाऊलमधे काढुन ठेवली तर.
शुभांगी, मी तेच केलं
शुभांगी, मी तेच केलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा अवल, मस्त, टवटवीत फुले !
वा अवल, मस्त, टवटवीत फुले !
आहाहा सुंदर ग.
आहाहा सुंदर ग.
माझ्याही गच्चीवरील मातीविरहित
माझ्याही गच्चीवरील मातीविरहित जैविक बागेत मी एक कुंडाचे रोप लावले होते. ते बहरले असतांना आलेल्या फुलांचा एक फोटो मी येथे देत आहे.
![à¤à¥à¤à¤¦à¤¾à¤à¥ फà¥à¤²à¥ 25.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u41047/%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%2025.jpg)
काय सह्ह्ही आलाय
काय सह्ह्ही आलाय फोटो............ वा!!
अवले, तु आणि दक्षीने मला
अवले, तु आणि दक्षीने मला खुन्नस दिलीये.. कुंदाच्या वेलीचे फोटो टाकुन!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
परवा शनी-रवी मी दिवस्-दिवसभर घाम गाळुन, कुदळ्/फावडे/ खुरपे/ थापी/ स्क्रुड्रायव्हर असं जे मिळेल त्याने कुंड्या/ बाग उकरुन काढली. आणी तिथे अक्षरशः ७-८ घमेल्यांनी चांगली माती आणुन टाकली. नवीन नविन रोपं आणुन लावलीयेत बागेत. आता बघ माझीही झाडं बहरतील.
मस्त .......... आता बघ माझीही
मस्त ..........
आता बघ माझीही झाडं बहरतील. > मि घाईत आता बघ माझीही हाड बहरतील असे वाचले..:)
:
अवल, प्रमोदजी>>>> छान बहरलाय
अवल, प्रमोदजी>>>> छान बहरलाय कुंद तुमच्या घरी... प्रचितुन सुद्धा सुगंध जाणवतोय.
मि घाईत आता बघ माझीही हाड बहरतील असे वाचले>>>>>
सृष्टे, कठीण आहेस बाई... पक्की मुंबईकरीण आहेस, सदैव घाईत. काल पण असच घाईत भलतच टायपल होतस.. सांगु का काय टायपलस ते?? ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आर्ये नव्याची नवलाई नऊ दिवस
आर्ये नव्याची नवलाई नऊ दिवस नको, कायम खपावे लागते हो झाडांसाठी.
अवल, कुंद सुरेख
माझ्याकडे वेगळ्या जातीचा आहे बहुधा, पाकळीवर लालसर छटा दिसतेय तशी माझ्याकडच्या कुंदावर नाहिये.
मला फोटो दिसत नाहीत कुंद
मला फोटो दिसत नाहीत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कुंद शीर्षक वाचुन पुण्यातल्या कुंद हवेचे फोटो आहेत की काय असे वाटलेले... आणि म्हणुनच मला फोटो दिसत नाहीत बहुतेक
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पण स्त्रीलिंगी कुंदाला इथल्या मंडळींनी पुल्लिंगी कुंद का बरे केलाय??
(मुळात फोटोच दिसत नसल्याने असले भाष्य करणे हा मुर्खपणा पण पक्की माबोकर असल्याने मी प्रत्येक विषयात पिएचडी केली असणारच असा मी स्वतःबद्दल ग्रह करुन घेतलेला आहे आहे त्यामुळे असल्या शंका काढणे मला सहजशक्य आहे....
)
मस्त, सुरेख, टवटवीत.
मस्त, सुरेख, टवटवीत.
<<मि घाईत आता बघ माझीही हाड
<<मि घाईत आता बघ माझीही हाड बहरतील<< सृष्टे, काय गं हे!
<<आर्ये नव्याची नवलाई नऊ दिवस नको, कायम खपावे लागते हो झाडांसाठी<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
घ्या, जशी काय ही दक्षी रोज कुदळ फावडं घमेलं घेउन घाम गाळते, कुंड्यांमधली झाडं मेंटेन ठेवायला.
अवल, कुंद छानच आहे गं..
अवल, कुंद छानच आहे गं.. तांबेंचा कुंदही मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षिणा, तु म्हणतेस ते बरोबर
दक्षिणा, तु म्हणतेस ते बरोबर आहे. मला वाटत की तु "फुल" मध्ये टाकलेला कुंद आहे आणि ही आहे चमेली.
माझं चुकलेलं असेल सुदधा. जाणकारांनी कृपया भाष्य करावे.
अवल अनि प्रमोद ताम्बे
अवल अनि प्रमोद ताम्बे दोघंचेही कुन्द मस्त.
मनीमोहर हा कुंदच, मागे
मनीमोहर हा कुंदच, मागे किरमिजी छटा असते या फुलांना अन आकार अंमळ मोठा असतो यांचा
कुंद आणि कुंदा दोन्ही वेगळे
कुंद आणि कुंदा दोन्ही वेगळे आहेत का?
कुंद आणी कुसर दोन्हीमध्ये काय
कुंद आणी कुसर दोन्हीमध्ये काय फरक असतो ?