अध्यात्म
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
4
लिहा ना प्लीज झक्की!!! मी
लिहा ना प्लीज झक्की!!! मी तुम्हाला आज फोन केला होता पण तुम्ही नव्हता घरी.
निरोप ठेवलात का? सध्या परगावी
निरोप ठेवलात का?
सध्या परगावी असल्याने इथून तिथला फोन घेता आला नाही. घरी आल्यावर निरोप ऐकून फोन करीन.
तसा मी लिहीतच असतो. खरे तर लोक लिहू नका म्हणतात.
निरोप ठेवला आहे. परत कधी
निरोप ठेवला आहे. परत कधी येणार आहात? मग मीच लावेन फोन. मोबाईल सोबत न्यायचा असता ना
हो लिहित असता ते दिसतच पण इथे शीर्षक काय आहे आणि आतमधे लिहिल काय आहे
झक्कीकाकांच्या पोस्टीत गूढ
झक्कीकाकांच्या पोस्टीत गूढ गहन अध्यात्मिक अर्थ आहे, बी! सगळ्यांनाच कसा कळणार तो?