Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 31 March, 2014 - 02:01
ह्या क्रॉसस्टीच ने भरलेल्या डायनिंग टेबल मॅट्स !! आधी क्रोशाने बॉर्डर करुन घेतली आणि मग डिझाईन केलं.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच..
मस्तच..
अप्रतिम!! कापड क्रॉस स्टीचच
अप्रतिम!! कापड क्रॉस स्टीचच आहे का ?
मस्तं!
मस्तं!
धन्यु मनीमोहोर......नाही
धन्यु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनीमोहोर......नाही कापड क्रॉसस्टीच चं नाहीये. केसमेंटच आहे पण थोडं विसविशीत. त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला.
वॉव!! काय सुंदर केलंय!! ते
वॉव!! काय सुंदर केलंय!! ते बटरफ्लाय डिझाईन अंगचंच आहे का?
रंगसंगती आणि सुबकता दोन्ही अफलातून!! __/\__
सुर्रेख!! खूपच रेखीव दिसताहेत
सुर्रेख!! खूपच रेखीव दिसताहेत सारेच डिझाईन्स!
आपण हे ड्रेसवर पण भरु शकतो ना जयवी?
मस्त मस्त
मस्त मस्त
अप्रतीम! सुंदर नाजुक आणि
अप्रतीम! सुंदर नाजुक आणि सुबक कलाकारी!
शांकली....हो ती फुलपाखरं
शांकली....हो ती फुलपाखरं अंगचीच आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
के अंजली...... हो हो अगदी....:)
मनापासून धन्यवाद दोस्तांनो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Khup sundar
Khup sundar
मी जेवण मांडताना आठवणीने
मी जेवण मांडताना आठवणीने टेबल मॅट्स काढून घेईन
इतक्या सुंदर आहेत, याच्यावर काही पडलं ,लवंडलं तर चाल्णार न्हाई ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वर्षू....
वर्षू....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम!!..............
अप्रतिम!!..............
मस्तच.
मस्तच.
सुंदर.....
सुंदर.....
मी जेवण मांडताना आठवणीने टेबल
मी जेवण मांडताना आठवणीने टेबल मॅट्स काढून घेईन स्मित इतक्या सुंदर आहेत, याच्यावर काही पडलं ,लवंडलं तर चाल्णार न्हाई >>>>>>>>>>>.. + १००००
सुंदर आहेत टेबल मॅट्स.
सुंदर आहेत टेबल मॅट्स.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर..... माझे दोन प्रश्न
सुंदर.....
माझे दोन प्रश्न तयार मॅटस आहेत का
क्राॅसटीच कापड नाहीये तर भरलं कसं काय
मस्तच.
मस्तच.
मी जेवण मांडताना आठवणीने टेबल
मी जेवण मांडताना आठवणीने टेबल मॅट्स काढून घेईन स्मित इतक्या सुंदर आहेत, याच्यावर काही पडलं ,लवंडलं तर चाल्णार न्हाई >+१००![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे. मला ह्या जन्मात शक्य नाहीये अस काही करता येण.
Jayumadam, you are too good
Jayumadam, you are too good in everything!!
classic mats really!
तहे दिल से शुक्रिया यारो
तहे दिल से शुक्रिया यारो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंजू......... अगं हा कपडा असा चौकोनी डिझाईनचाच होता. तो बघून माझं विचारचक्र गरगरलं आणि मग त्याचे चौकोन कापून मॅट्स होऊ शकतील अशी कल्पना वळवळली
चौकोन कापून त्याला क्रोशाने बॉर्डर करुन घेतली आणि नंतर त्यावर भरतकाम केलं.
क्रॉसस्टीच चा कपडा नाहीये पण केसमेंट असल्यामुळे दोन दोन धागे मोजून क्रॉसस्टीच केलं. अर्थात त्यामुळे जरा जास्त वेळ लागला आणि डोळेफोड झाली पण रिझल्ट बघून कष्टाचं चीज झालं
सई......... इथे मी लाजलेय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
लाजू नको, ६४ पैकी ६८ कला
लाजू नको, ६४ पैकी ६८ कला येतात तुला! किती आनंद घेत, मन लावून करतेस आणि फायनल प्रॉडक्ट निव्वळ देखणं, सुबक असतं.. मग ती पाककृती असो, एखादा स्टोल असो, ही वरची मॅट्स असोत, पेंटिंग असो, गाणे गाणं असो, कविता असो की तिला चाल लावणं! दिसणं, हसणं, बोलणं, प्रतिसाद देणं, सगळंच आवडतं मला तुझं.. जिवंत असतं सगळं. वरचं वाक्य केवळ तुला खुश करण्यासाठी लिहिलेलं नाही हे कळलं असेल आता तुला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सई...... काय बोलू गं.......
सई...... काय बोलू गं.......
सुंदर ग
सुंदर ग
सु रे ख!!!!
सु रे ख!!!!
क्रॉस्टीच कापड नाहीये? तरीही
क्रॉस्टीच कापड नाहीये? तरीही एव्हढं सुबक आणि एकसारखं कसं जमलं जयुताई?!
_//\\_
वॉव आहेत!!
वॉव आहेत!!
तहे दिल से शुक्रिया
तहे दिल से शुक्रिया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम.
अप्रतिम.
Pages