Submitted by विशाल कुलकर्णी on 23 March, 2014 - 05:30
अलिकडे दर शनिवार-रवीवार सकाळी लवकर उठून फिरायला जायची सवय लावून घेतली आहे. (जबरदस्तीने , पर्यायच नाही राव )
असो, तर या सकाळच्या भटकंतीत टिपलेली सुर्योदयाची काही प्रकाशचित्रे. काही बोलण्याची, लिहिण्याची गरज भासणार नाही असे वाटले म्हणून जास्त साहित्य न पाजळता फक्त प्रचि टाकतोय
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
आणि सगळ्यात शेवटी माझ्या घराच्या बाल्कनीतून टिपलेला सुर्यास्त
विशाल....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच. पहिला फोटो खूप आवडला.
मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिला फोटो खूप आवडला.
झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश...
(सुधीर मोघे)
छान आलेत फोटो ....
छान आलेत फोटो ....
व्वा!! सुंदर!!
व्वा!! सुंदर!!
पहिला फोटो एकदम सुंदर! चौथ्या
पहिला फोटो एकदम सुंदर!
चौथ्या फोटोतला 'वर्तुळा'कार सूर्य बघून कशाची तरी आठवण आली.
अप्रतिम.
अप्रतिम.
छान.. खरं तर जगातल्या
छान..
खरं तर जगातल्या प्रत्येक ठिकाणी रोज घडणारी घटना.. पण रोज नवा खेळ, नवे रंग.
वा, झकास .......
वा, झकास .......
अगदी.. अगदी दिनेशदा
अगदी.. अगदी दिनेशदा !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रोजच्या त्याचा नुर काही औरच असतो
धन्यवाद मंडळी !
फोटु चांगले आलेत बरका!
फोटु चांगले आलेत बरका!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम... प्रचि ४ तर
अप्रतिम...
प्रचि ४ तर मस्तच..
सह्ही!!!!!!!!!!!!
सह्ही!!!!!!!!!!!!
सही
सही
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१ नंबर सहिय..
१ नंबर सहिय..
पहिला प्रचि मस्त.
पहिला प्रचि मस्त.
एवढा चांगला दिसतो सुर्योदय
एवढा चांगला दिसतो सुर्योदय आणि सूर्यास्त तुमच्या गच्चीतून ? आमची दार्जिलिंगची ट्रीप फारच महागात पडली आणि रात्री अडीचला उठून गेलो होतो सुर्योदय पाहिला .
विनोदाशिवाय फोटोपण चांगले काढता हो तुम्ही !
मस्त आलेत फोटु!!!
मस्त आलेत फोटु!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शरदराव, मी बरेच काही करतो.
शरदराव, मी बरेच काही करतो. माझ्या विपुमध्ये डोकावून पाहा कधीतरी.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
शक्य झाल्यास 'लेखन'मध्येही
निघालोच तिकडे .
निघालोच तिकडे .
(No subject)
सुंदर.
सुंदर.
एक नंबरचा फोटो एक नंबरच. रंग,
एक नंबरचा फोटो एक नंबरच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंग, देप्ठ ऑफ फिल्ड, सर्वच भारी.
कधी कधी सूर लागुन जातो रे
कधी कधी सूर लागुन जातो रे झकोबा अचानक ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनःपुर्वक आभार मंडळी
अतिशय सुरेख. फारच छान.
अतिशय सुरेख. फारच छान.