तिवई सुळका - माळशेज डोंगररांग

Submitted by सूनटून्या on 22 March, 2014 - 04:59

मायबोलीवरील वैयक्तिक शेरेबाजीचा निषेध म्हणून मजकूर delete केला आहे, क्षमस्व!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या स्वतंत्र प्रयत्नाचे अभिनंदन .फोटो कमालीचे चांगले .हितेश भेटला की तुमची आठवण काढतो .लिखाणावरही चांगली पकड आहे .

मस्त वर्णन मस्त फोटो ! आता तुमका कशाची भिती नाय.. ! अभिनंदन नि पुढच्या मोहीमेसाठी शुभेच्छा !
आणि तो पहिला फोटो कसलो भारीहा !

बाबौ!! काय डेंजरस सुळका आहे!
पहिला व दुसरा फोटो सुंदर्...अगदी वॉलपेपरसारखा!
शेवटचा फोटो पण खतरनाक दिसतोय.

क्या बात है!!!
जबरदस्त फोटोज आणि वृत्तांत.
तो माळशेज घाटाचा वरून घेतलेला फोटो अ फ ला तू न!!!!

रच्याकने, तो शेवटच्या दोन फोटोमध्ये लाल टिशर्टवाला राधेश आहे ना? Happy

अप्रतिम फोटोंची साथ लाभलेला सुंदर वृत्तांत. मन:पूर्वक अभिनंदन.

बाय द वे तळेरान गावातून दिसणा-या डोंगरांच्या नावांचा जो उल्लेख केलात त्यांचा एकसलग (Panoramic) फोटो असल्यास त्या त्या डोंगराचे नाव Mention करून टाका. खूप उपयोग होईल.

आता खातं जोरदारपणे उघडलं आहे. पुढच्या मोहिमांसाठी शुभेच्छा !!!

सर्वांचे कृतज्ञापूर्वक आभार!

जिप्सी
हो तो राधेश तोरणेकरच आहे. तुमचा सोबत 'रानवाटा' शोधणारा.

दिनेश.
सूचनेसाठी धन्यवाद!

सह्याद्रीमित्र
प्रयत्न करून पाहतो.

केदार
प्रस्तरारोहणासाठी बूट घालावेत कि न घालावेत हा वादाचा विषय आहे. हा जो सुळका आहे त्यावर मातीचा घसाराच एव्हढा होता कि पायाच्या तळव्याने जी पकड मिळत होती ती बुटाने मिळू शकणार नव्हती. प्रस्तरारोहणासाठी जे बूट वापरतात ते ट्रेकिंग बूट पेक्षा वेगळे असतात, ज्यांचा तळवा पूर्णपणे सपाट असतो. माझ्याबद्दल म्हणाल तर सुरुवात अनवाणीच झाली, पण आता बुटांची सवय लावून घेतोय. पण ज्यांच्याकडून शिकलो ते किरण काका अडफडकर, प्रदीप म्हात्रे, मनीष पिंपळे इत्यादी मंडळी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये अनवाणीच प्रस्तरारोहण करताहेत आणि प्रस्तारारोहंणात त्यांचा हात पकडणारा कोणीही नाही आणि या एकाच कारणामुळे गिरीविराजच्या कोणत्याही सभासदाचा 'गिरिमित्र' सम्मेनलात पुरस्कारासाठी विचारही होत नाही. आम्हालाहि त्याची फिकीर नाही.

एकतर त्यांनी सुरुवात केली त्या काळात आर्थिक परिस्थितीमुळे आणि साहित्य सहजसाध्य नसल्यामुळे अनवाणीच सुरुवात केली. कालानुरूप पुढची पिढी वापर करून घेइलच.

सूनटून्या,

अप्रतिम मोहीम. पहिल्यावहिल्या मोहिमेची खुमारी काही वेगळीच असते. कधीच विसरायला होत नाही! Happy अभिनंदन.

तुम्ही केलेल्या वर्णनावरून गूगल नकाशात तिवई सुळका शोधायला मजा आली. हाच आहे का? : https://maps.google.com/maps?q=loc:19.332931,73.773558

धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

अशक्य माणसे आहात राव तुम्ही लोक...
साष्टांग नमस्कार देवानू....

जबरद्स्त... दुसरा शब्दच नाही _/\_ >>>>>> विशालला संपूर्ण अनुमोदन ... Happy

सह्याद्रीमित्र
बाय द वे तळेरान गावातून दिसणा-या डोंगरांच्या नावांचा जो उल्लेख केलात त्यांचा एकसलग (Panoramic) फोटो असल्यास त्या त्या डोंगराचे नाव Mention करून टाका. खूप उपयोग होईल.>>>>>

हा फोटो तुमच्यासाठी- भोजगिरीच्या माथ्यावरून काढलेला.
छायाचित्रकार- जिग्नेश लाखानी

From June 3, 2014

आणि हा डाव्या बाजूला भोजगिरी आणि उजव्या हाताला शिर्लोप.
छायाचित्रकार- जिग्नेश लाखानी

From June 3, 2014

शिवाय प्राची क्र. १४ मध्ये हि भोजगिरी दिसतोय.