Submitted by गोपिका on 15 March, 2014 - 20:13
जरा घाईतच बनवल आहे.आगदि जेवढ सामान घरि होत त्यातुनच.वेळ नवता त्या मुळे नीट फोटो सेशन नाहि होउ शकले
साहित्य
१. गिफ्त रॅप पेपर ( ते हि जपुन ठेवलेले,विकत आणले नाहित)
२.सॅटिन रिब्बन
३.सुइ दोरा (फूल शिवण्या साठि)
क्रुति : आधि फूल शिउन घेतले व ते पुन्हा लाल रिब्बन ला शिउन घेतले आणि मग वाइन च बॉटल ला ते बांधले.बाकि तो कागद निइट राहण्या साठि व्हाईट रिब्बोन अलगद वर (बॉटल नेक) आणि खालि बांधले आहे.
आगदि सवड असेल तर अजुन नाजुक बनवु शकतो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते फुल सुंदर आहे ते कसे बनवले
ते फुल सुंदर आहे
ते कसे बनवले
Mast
Mast
हे जेनिफर लॉरेन्सच्या एक
हे जेनिफर लॉरेन्सच्या एक ड्रेस सारखे दिसत आहे. स्कूल प्रॉजेक्ट आहे का?