Submitted by शांकली on 2 March, 2014 - 23:01
ही एक सुंदर डॉयली फेसबुक वर एकीने केलेली बघितली; आणि अवलच्या मार्गदर्शनाखाली केली
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय नाजुक.. मस्त!
अतिशय नाजुक.. मस्त!
अंजली, खुप सुरेख ग. तुझ्या
अंजली, खुप सुरेख ग. तुझ्या पेशन्स आणि सफाईदार पणाचे खुप कौतुक ग ही डॉली खुप मोठी आहे
अन डिझाईन पण खुप ट्रिकी आहे. शाब्बास ग !
वॉ>>>व.. सुर्रेख काम!!!!
वॉ>>>व.. सुर्रेख काम!!!!
wow. किती बाSSSरीक काम आहे. म
wow. किती बाSSSरीक काम आहे. म हा न!
शांकली,अवल दोघिंच कौतुक
शांकली,अवल दोघिंच कौतुक
किती ते नाजुक .. एकदम मस्त..
किती ते नाजुक .. एकदम मस्त..
खुप सुंदर ! पुर्वी दिवाळीचा
खुप सुंदर !
पुर्वी दिवाळीचा फराळ वगैरे देताना त्यावर असे विणलेले रुमाल झाकून न्यायची पद्धत होती. त्या काळात बहुतेक बायका स्वहस्ते असे रुमाल विणत असत. मग पुढे प्लॅस्टीकचे तयार मिळायला लागले. आरतीने आणि तूम्हा लोकांनी ती कला परत जागृत केली.
खूप सुंदर झालंय
खूप सुंदर झालंय
सु रे ख च!! अंजली, अत्यंत
सु रे ख च!! अंजली, अत्यंत देखणी हातसफाई आहे ही
अवल, काय अव्वल शिष्या मिळालीये तुला
मस्त
मस्त
सुरेख !
सुरेख !
खूपच सुंदर डिझाईन आहे. शांकली
खूपच सुंदर डिझाईन आहे. शांकली आणि अवल दोघींना धन्यवाद इतका सुंदर रूमाल आम्हाला तुमच्यामूळे पहायला मिळाला.
अतिशय सुंदर.. डॉयली दिसायला
अतिशय सुंदर..
डॉयली दिसायला किती मस्त दिसते पण ज्यांनी केलीय त्यांनाच माहित किती कठिण आहे ते. मी आधी करायचे तेव्हा किती वेळा मध्ये फुगा यायचा, उसवुन उसवुन परत करा.. कंटाळा यायचा अगदी... पण नीट झाल्यावर इतके बरे वाटायचे..
अप्रतिम .............
अप्रतिम .............
खूपच सुंदर....
खूपच सुंदर....
खुपच सुंदर झाला आहे रुमाल.
खुपच सुंदर झाला आहे रुमाल.
अप्रतिम झालेय
अप्रतिम झालेय
अप्रतिम!
अप्रतिम!
शांकली अप्रतिम केलयस तू.
शांकली अप्रतिम केलयस तू.
शांकली काय सुंदर नाजुक काम
शांकली काय सुंदर नाजुक काम आहे!
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
खूप सुरेख आणि नाजूक.
खूप सुरेख आणि नाजूक.
शांकली अवल खूप मस्त. मला पण
शांकली अवल खूप मस्त. मला पण आवड आहे क्रोशे विणकामाची. मला काही येत नव्हत. नेट वरुन, यू ट्यूब वरुन अगदी सुई कशी धरायची इथपासून सर्व शिकले. नेट वर फ्री पॅटर्न मि ळतात. आता विरंगुळा म्हणून काही छोट छोट करत असते. हा मी केलेला एक रुमाल. pineapple and peacock pattern.
From mayboli
मस्तच
मस्तच
हेमा, अहो कित्ती सुंदर केलंय
हेमा, अहो कित्ती सुंदर केलंय तुम्ही!! खूप म्हणजे खूप आवडलं! शिवाय सुबक तर किती झालंय! आणि नेटवरून बघून तुमचं तुम्ही शिकलात हे तर फारच विशेष आहे. हॅट्स ऑफ टु यू!! ग्रेट वर्क!! बघत रहावंसं वाटतंय.
हेमा, खूप सुंदर आहे.
हेमा, खूप सुंदर आहे.
अप्रतिम!
अप्रतिम!
खूप मस्त झाले आहे काम शांकली
खूप मस्त झाले आहे काम शांकली आणि हेमा. फक्त मला एक शंका आहे की बायका क्रोशे शिकतात तेंव्हा अशा डॉलीज खूप करतात पण त्यांचा उपयोग मी खूप पाहिलेला नाही. एवढे कष्ट घेऊन केलेले इतके मस्त काम नक्की कुठे वापरले जाते? एक्सेप्ट फराळाची ताटं झाकायला. तो उपयोग आता फार राहिला आहे असं मला वाटत नाही. मला हा प्रश्न खूप दिवस पडला आहे. प्लीज सांगा.
शांकली व हेमा... सुंदर, देखणे
शांकली व हेमा... सुंदर, देखणे काम!
हेमा, खूप सुंदर. शुभेच्छा
हेमा, खूप सुंदर. शुभेच्छा
पारिजाता, हा रुमाल टेबल टॉप म्हणून खूप सुरेख दिसतो.
Pages