बाहुली बाई गोष्ट मस्त!! अक्षरही छान आहे
आमच्याकडे एवढे लिहायचे म्हणजे पुढचा मराठी भाषा दिवस उजाडेल. पण दाखवेन नक्की.
चित्रे दाखवल्यावर मी चित्रच काढतो म्हणला
धन्यवाद लोक्स
आजच सानिकाला वाचून दाखवते >> हो हो तिलाही लिहायला सांग.
चित्रे दाखवल्यावर मी चित्रच काढतो>> मग काढुदेत ना. तु चित्र टाक इथे.
वाचुनही दाखवायला सांग ना तिला.>> पुन्हा केव्हातरी. आत्ता मलाच एवढा पेशन्स नाहीये
शेवटाकडे देवाला इण्ट्रोड्यूस करून >> मला म्हणाली शेवट इंटरेस्टींग व्हायला हवा, तर गोष्टं आवडते सगळ्यांना. म्हणुन ते लिहीलय
मस्त गंमतगोष्ट!
शेवटाकडे देवाला इण्ट्रोड्यूस करून >> मला म्हणाली शेवट इंटरेस्टींग व्हायला हवा, तर गोष्टं आवडते सगळ्यांना. म्हणुन ते लिहीलय >>> वा! तिला माबो आयडी घेवु ने.. ललित लिहायला
बाहुलीची गोष्ट गोडूली आहे
बाहुलीची गोष्ट गोडूली आहे एकदम बाहुलीसारखीच
तुझी गोष्ट आजच सानिकाला वाचून दाखवते म्हणजे ती लिहीण्याचा आळशीपणा झटकून स्वत:ही काहीतरी लिहील.
मस्त लिहिली आहे गोष्ट !!!!!
मस्त लिहिली आहे गोष्ट !!!!!
हुश्शारेय बाहुली !!
हुश्शारेय बाहुली !!
छानय, मनालीची गंमतगोष्ट
छानय, मनालीची गंमतगोष्ट
फ़ारच छान एकदम गमतीशीर
फ़ारच छान
एकदम गमतीशीर
मस्त लिहीली आहे.. आवडलीच
मस्त लिहीली आहे.. आवडलीच
बाहुली बाई गोष्ट मस्त!!
बाहुली बाई गोष्ट मस्त!! अक्षरही छान आहे

आमच्याकडे एवढे लिहायचे म्हणजे पुढचा मराठी भाषा दिवस उजाडेल. पण दाखवेन नक्की.
चित्रे दाखवल्यावर मी चित्रच काढतो म्हणला
आईग्ग्ग! कसलं गोड लिहिलय मला
आईग्ग्ग!

कसलं गोड लिहिलय
मला तर 'ऐकु' पण आलं तिच्या आवाजात
एकदा वाचुनही दाखवायला सांग ना तिला.आणि इथे टाक.
मला जाम आवडते तुझी बाहुली
छान! अक्षर नीटस आहे अगदी
छान! अक्षर नीटस आहे अगदी
(शेवटाकडे देवाला इण्ट्रोड्यूस करून आध्यात्मिक डूबपण दिली आहे कथानकाला...
:दिवा:)
लोल.
लोल.
मस्त गोष्ट!!! एकदम गोड लिहिली
मस्त गोष्ट!!! एकदम गोड लिहिली आहे.
छान छान बाहुली... अगदी सुरेख
छान छान बाहुली... अगदी सुरेख लिहीलस.... शाब्बास
धन्यवाद लोक्स आजच सानिकाला
धन्यवाद लोक्स
मग काढुदेत ना. तु चित्र टाक इथे.

आजच सानिकाला वाचून दाखवते >> हो हो तिलाही लिहायला सांग.
चित्रे दाखवल्यावर मी चित्रच काढतो>>
वाचुनही दाखवायला सांग ना तिला.>> पुन्हा केव्हातरी. आत्ता मलाच एवढा पेशन्स नाहीये
शेवटाकडे देवाला इण्ट्रोड्यूस करून >> मला म्हणाली शेवट इंटरेस्टींग व्हायला हवा, तर गोष्टं आवडते सगळ्यांना. म्हणुन ते लिहीलय
गोष्ट आणि अक्षर, दोन्ही
गोष्ट आणि अक्षर, दोन्ही आवडलं.
>>शेवट इंटरेस्टींग व्हायला हवा, तर गोष्टं आवडते सगळ्यांना

है शाब्बास! स्वच्छ विचार!
मस्त गंमतगोष्ट! शेवटाकडे
मस्त गंमतगोष्ट!
शेवटाकडे देवाला इण्ट्रोड्यूस करून >> मला म्हणाली शेवट इंटरेस्टींग व्हायला हवा, तर गोष्टं आवडते सगळ्यांना. म्हणुन ते लिहीलय >>> वा! तिला माबो आयडी घेवु ने.. ललित लिहायला
मस्त गोष्ट
मस्त गोष्ट
शाब्बास !!!
शाब्बास !!!
va bahule mastch aahe gosht!
va bahule mastch aahe gosht!
गोष्टीचा शेवट एकदम
गोष्टीचा शेवट एकदम सह्ही......
शाब्बास बाहुली , छान लिहील आहेस.
शाब्बास बाहुली. आवडली तुझी
शाब्बास बाहुली.
आवडली तुझी गोष्ट. आणि हो शेवट खरंच इंटरेस्टींग झालाय.
अक्षर सुरेख आहे.
छान आहे गोष्ट.
छान आहे गोष्ट.
मस्त लिहिली आहे गोष्ट !
मस्त लिहिली आहे गोष्ट !
मस्त लिहिली आहे गोष्ट !
मस्त लिहिली आहे गोष्ट !
शाब्बास बाहुली, मला खूप आवडली
शाब्बास बाहुली, मला खूप आवडली गोष्ट!
मस्त लिहीलंय. शाब्बास
मस्त लिहीलंय. शाब्बास
अनुस्वाराची जाण छान आहे गं सावली. बरं , सांगितलं चे अनुस्वार न चुकता योग्य जागी दिलेत.
शाब्बास बाहुली मस्त लिहिलीय
शाब्बास बाहुली
मस्त लिहिलीय गोष्ट!
शेवट इंटरेस्टींग व्हायला हवा,
शेवट इंटरेस्टींग व्हायला हवा, तर गोष्टं आवडते सगळ्यांना >>> _/\_
शाब्बास!
शाब्बास!
मस्त लिहिली आहे गोष्ट
मस्त लिहिली आहे गोष्ट ........ शब्बास..
है शाब्बास बाहुली !
है शाब्बास बाहुली !
Pages