वर्षु तै अगं काय करणार, माझी कामं आटपेपर्यंत तिने लिहून ठेवलेलं. मग वरवर तरी ज्या चूका दिसल्या त्या सुधारायला सांगितल्या. पण त्या सुधारून पूर्ण नवीन लिहायचा कंटाळा आलेला तिला म्हणून तिथल्या तिथेच सुधारणा केल्या आणि माझ्या हातात कागद देऊन झोपली जाऊन

>>>>>
हे तर फारच गोड गं कविन.
धन्यवाद! आज घरी गेल्यावर तिला सर्व प्रतिसाद आणि प्रशस्तीपत्रक दाखवते. खूष होईल एकदम
तिची गोष्ट तिच्या आजीने वाचल्यावर, आजीने तिला सांगितलं की "तुझ्या गोष्टीचं नाव - माझ्या स्वप्नातला एक दिवस" असं हवं होतं त्यावर तिने उत्तर दिलं "मग आधीच कळलं असतं ना सगळ्यांना ते स्वप्न आहे म्हणून. शेवटी पंच काय राहिला असता?"
तुझ्या गोष्टीचं नाव - माझ्या स्वप्नातला एक दिवस" असं हवं होतं त्यावर तिने उत्तर दिलं "मग आधीच कळलं असतं ना सगळ्यांना ते स्वप्न आहे म्हणून. शेवटी पंच काय राहिला असता?" <<< उत्तर खूप आवडल आणि पर्फेक्ट दिल.
ऐ सो क्यूट आहे हे स्वप्न...
ऐ सो क्यूट आहे हे स्वप्न... मस्त मस्त लिहिलीये गोष्ट..
आणी ती गोड गोड खोडाखोड........... झर्रकन बालपणात घेऊन गेली...
वर्षु तै अगं काय करणार, माझी
वर्षु तै अगं काय करणार, माझी कामं आटपेपर्यंत तिने लिहून ठेवलेलं. मग वरवर तरी ज्या चूका दिसल्या त्या सुधारायला सांगितल्या. पण त्या सुधारून पूर्ण नवीन लिहायचा कंटाळा आलेला तिला म्हणून तिथल्या तिथेच सुधारणा केल्या आणि माझ्या हातात कागद देऊन झोपली जाऊन
अरे वा सगळ्या चित्रांवर कथा.
अरे वा सगळ्या चित्रांवर कथा. आवडली कल्पना
अरे वा सगळ्या चित्रांवर कथा.
अरे वा सगळ्या चित्रांवर कथा. आवडली कल्पना >>>> +१११
छान आहे
छान आहे
मस्त. सगळ्याच चित्रांवर
मस्त. सगळ्याच चित्रांवर गोष्ट.
भारी!! सगळी चित्रं कवर केलीत
भारी!! सगळी चित्रं कवर केलीत की
सानु, मस्त लिहिलीयस गोष्ट
सानु, मस्त लिहिलीयस गोष्ट
सगळ्याच चित्रांवर गोष्ट मस्त
सगळ्याच चित्रांवर गोष्ट मस्त
छान लिहीली गोष्ट सानुलीने..
छान लिहीली गोष्ट सानुलीने.. शाब्बास.. नदीवर अंघोळ कस काय सुच्ल बुवा?
ऑल इन वन गोष्ट. छान छान
ऑल इन वन गोष्ट. छान छान
शाब्बास !!!
शाब्बास !!!
मस्त. सगळ्या चित्रांची मिळुन
मस्त. सगळ्या चित्रांची मिळुन एकच गोष्टं
शाब्बास.
अरे वा कित्ती गोड.
अरे वा कित्ती गोड.
गोड गोष्ट आहे. सगळ्या
गोड गोष्ट आहे. सगळ्या चित्रांची एक गोष्ट ही कल्पना आवडली.
ऑल इन वन गोष्ट. कित्ती गोड
ऑल इन वन गोष्ट. कित्ती गोड
छान लिहीली गोष्ट.......
छान लिहीली गोष्ट.......
सानु, तोडलस..... गोड गोड
सानु, तोडलस.....
गोड गोड गोष्ट!
किती गोड लिहिलेय. कविता सानू
किती गोड लिहिलेय. कविता सानू तुझी लेक शोभते, तुझ्या पावलावर पाऊल ठेवून लेखिका होणार.
सो क्युट.... मस्त गोष्ट
सो क्युट.... मस्त गोष्ट सानिका....
गोडच आहे गोष्ट, वर्षु तै
गोडच आहे गोष्ट,
वर्षु तै अगं काय करणार, माझी कामं आटपेपर्यंत तिने लिहून ठेवलेलं. मग वरवर तरी ज्या चूका दिसल्या त्या सुधारायला सांगितल्या. पण त्या सुधारून पूर्ण नवीन लिहायचा कंटाळा आलेला तिला म्हणून तिथल्या तिथेच सुधारणा केल्या आणि माझ्या हातात कागद देऊन झोपली जाऊन
>>>>>
हे तर फारच गोड गं कविन.
वॉव सानिका. मस्तच लिहितेस तू.
वॉव सानिका. मस्तच लिहितेस तू.
मस्त लिहिलय शाब्बास सानू
मस्त लिहिलय
शाब्बास सानू
धन्यवाद! आज घरी गेल्यावर तिला
धन्यवाद! आज घरी गेल्यावर तिला सर्व प्रतिसाद आणि प्रशस्तीपत्रक दाखवते. खूष होईल एकदम
तिची गोष्ट तिच्या आजीने वाचल्यावर, आजीने तिला सांगितलं की "तुझ्या गोष्टीचं नाव - माझ्या स्वप्नातला एक दिवस" असं हवं होतं त्यावर तिने उत्तर दिलं "मग आधीच कळलं असतं ना सगळ्यांना ते स्वप्न आहे म्हणून. शेवटी पंच काय राहिला असता?"
सानु, मस्त आहे गोष्ट. एकदम
सानु, मस्त आहे गोष्ट. एकदम फास्ट!!
मस्त गोष्ट सानिका. तुझ्या
मस्त गोष्ट सानिका.
तुझ्या गोष्टीचं नाव - माझ्या स्वप्नातला एक दिवस" असं हवं होतं त्यावर तिने उत्तर दिलं "मग आधीच कळलं असतं ना सगळ्यांना ते स्वप्न आहे म्हणून. शेवटी पंच काय राहिला असता?" <<< उत्तर खूप आवडल आणि पर्फेक्ट दिल.
सानिका, कित्ती गोड लिहिलंय तू
सानिका, कित्ती गोड लिहिलंय तू !
भेटशील तेव्हा माझ्याकडून एक गोष्टीचं पुस्तक तुला !
सगळ्या चित्रांची एकत्र गोष्ट
सगळ्या चित्रांची एकत्र गोष्ट आवडली.
खूप छान सानिका!! मस्तच.
खूप छान सानिका!! मस्तच.
अरेच्चा! ही कशी काय सुटली
अरेच्चा! ही कशी काय सुटली वाचण्यातून?
सानु, खूप गोड!
और एक बुक इनाम
Pages