चित्रकथा (१-४) - कविन-सानिका

Submitted by कविन on 28 February, 2014 - 12:58

चित्रकथा - १-४ माझा एक दिवस

chitrakatha.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐ सो क्यूट आहे हे स्वप्न... मस्त मस्त लिहिलीये गोष्ट..

आणी ती गोड गोड खोडाखोड........... झर्रकन बालपणात घेऊन गेली...

वर्षु तै अगं काय करणार, माझी कामं आटपेपर्यंत तिने लिहून ठेवलेलं. मग वरवर तरी ज्या चूका दिसल्या त्या सुधारायला सांगितल्या. पण त्या सुधारून पूर्ण नवीन लिहायचा कंटाळा आलेला तिला म्हणून तिथल्या तिथेच सुधारणा केल्या आणि माझ्या हातात कागद देऊन झोपली जाऊन Lol

गोडच आहे गोष्ट,

वर्षु तै अगं काय करणार, माझी कामं आटपेपर्यंत तिने लिहून ठेवलेलं. मग वरवर तरी ज्या चूका दिसल्या त्या सुधारायला सांगितल्या. पण त्या सुधारून पूर्ण नवीन लिहायचा कंटाळा आलेला तिला म्हणून तिथल्या तिथेच सुधारणा केल्या आणि माझ्या हातात कागद देऊन झोपली जाऊन
>>>>>
हे तर फारच गोड गं कविन.

धन्यवाद! आज घरी गेल्यावर तिला सर्व प्रतिसाद आणि प्रशस्तीपत्रक दाखवते. खूष होईल एकदम Happy

तिची गोष्ट तिच्या आजीने वाचल्यावर, आजीने तिला सांगितलं की "तुझ्या गोष्टीचं नाव - माझ्या स्वप्नातला एक दिवस" असं हवं होतं त्यावर तिने उत्तर दिलं "मग आधीच कळलं असतं ना सगळ्यांना ते स्वप्न आहे म्हणून. शेवटी पंच काय राहिला असता?" Lol

मस्त गोष्ट सानिका.

तुझ्या गोष्टीचं नाव - माझ्या स्वप्नातला एक दिवस" असं हवं होतं त्यावर तिने उत्तर दिलं "मग आधीच कळलं असतं ना सगळ्यांना ते स्वप्न आहे म्हणून. शेवटी पंच काय राहिला असता?" <<< उत्तर खूप आवडल आणि पर्फेक्ट दिल. Happy

Pages