Submitted by जिप्सी on 2 February, 2014 - 08:22
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
वॉव, जिप्सी अप्रतिम थीम आणी
वॉव, जिप्सी अप्रतिम थीम आणी साजेसे फोटोज
क्या बात है जिप्सी ...... खरा
क्या बात है जिप्सी ...... खरा कलावंत आहेस - दुसर्याचे अंतरंग जाणणारा ..... > +१
अप्रतिम थिम. मन भरून आले
अप्रतिम थिम. मन भरून आले बघताना!
क्या बात है जिप्सी ...... खरा कलावंत आहेस - दुसर्याचे अंतरंग जाणणारा ..... > +१०००००
अप्रतिम.. ओठात शब्द न
अप्रतिम..
ओठात शब्द न माझ्या,
डोळेच सर्व बोलति.
शब्दाचे काय ते महत्व मज,
डोळेच सर्व वाचति....
मस्तच योगेश...अप्रतिम पिक्स
मस्तच योगेश...अप्रतिम पिक्स आणि थीम सुद्धा.
थीम आणि प्रचि दोन्ही मस्तच
थीम आणि प्रचि दोन्ही मस्तच आहेत. सगळ्यांचे भाव किती छान टिपलेस तू! आणि सुधीर मोघ्यांच्या ओळी........ अगदी समर्पक!!
थीम आणि फोटो दोन्ही मस्त !
थीम आणि फोटो दोन्ही मस्त !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
........ फोटो मात्र खरंच
........ फोटो मात्र खरंच सुंदर आलेत!!
मस्तच रे... सुंदर थीम... आणि
मस्तच रे... सुंदर थीम... आणि फोटो हि तितकेच छान!!
मस्तच थीम. प्रचि. क्रमांक ८
मस्तच थीम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि. क्रमांक ८ मध्ये कसल्या गोडुल्या दिसतायेत सगळ्या छोट्या
व्वा! मस्त फोटो आणि थीम.
व्वा! मस्त फोटो आणि थीम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रची. ८ तर >>>>>>>>>>>>>आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्यावाचुनी.
तुझ्या फोटोंच कौतुक करू की
तुझ्या फोटोंच कौतुक करू की थीमचं!! दोन्ही अफलातून!!
सुखद बदल आणि उज्ज्वल भविष्याचे स्वप्न छानच सादर केले आहेस. अभिनंदन!!
वा वा...्अप्रतिम झाल़य हे,
वा वा...्अप्रतिम झाल़य हे, जिप्सी..
वेल डन जिप्सी, अतिशय निरागस
वेल डन जिप्सी,
अतिशय निरागस आणि शीर्षकाला शोभतील असेच फोटोज आहेत.
भूतकाळ आठवला.
keep it up.
अतिशय सुंदर थीम आणि साजेसे
अतिशय सुंदर थीम आणि साजेसे फोटो. खुप आवडलं.
.
.
मित्रा, फार छान थिम... अशा
मित्रा,
फार छान थिम...
अशा भन्नाट कल्पना फक्त तुलाच सुचु शकतात.
चित्रे फार भावली...
keep it up.
मस्त!महिलादिनाच्या प्रचिच्या
मस्त!महिलादिनाच्या प्रचिच्या प्रतिक्षेत.
जिप्सी खुप छान कल्पना आणि
जिप्सी खुप छान कल्पना आणि मांडणी
@ जिप्सी,शब्दरचनेला साजेशी
@ जिप्सी,शब्दरचनेला साजेशी फोटोग्राफी, सुंदर..
जिंकलस मित्रा. <<तुझे फोटोज
जिंकलस मित्रा.
<<तुझे फोटोज जितके ग्रेट आहेत ना त्यापेक्षाही जास्त ग्रेट तुला हे जे काही सुचतय ना ते 'सुचणं' आहे स्मित>>+१०००००००००००००
जबरा... तुझ्या फोटोग्राफीवर
जबरा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझ्या फोटोग्राफीवर तर फिदा आहेच यार, पण तुझ्या कल्पकतेला त्रिवार मुजरा
माबोच्या नविन धोरणाचा आदर करत
माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
Pages