प्रतिसादामध्येच फोटो टाकते आहे.फोटो कसे आहेत हे हि जरूर सांगा
१. २ मोठे बटाटे - उकडलेले
२. हिरवे मटार - १/२ कप
३. कोणताहि गरम मसाला - २ टे. स्पू.
४. मीठ - चविनुसार
५. क्रश्ड पुदिना किव्वा ताझा बारिक चिरलेला अगर ठेचुन घेतलेला - १ टे.स्पू
५. टोमॅटो केचप किवा प्युरी - २ टे.स्पू.
६.मैदा - अन्दाजाने घ्याव, टिक्कि ला दोनि बाजुने लावायचा आहे
७. लोणि - १/४ कप (पातळ करुन घेतल्यास उतम)
१. ऊकडलेल्या बटात्यात मटार्,गरम मसाला,केचप्,पुदिना,मीठ घालुन चांगले मॅश करुन घ्यावे
२. बटाट्याचा टिक्कि किवा पॅटीस बनवून घ्यावे.
३.दोन्हि बाजुने हल्क्या हाताने मैदा लाउन घ्याव, जेणे करुन शालो फ्राय करतान सोपे जाइल
४.तवा गरम कर्रोन, लोणि पसरुन घ्यावे व हे पॅटीज शलो फ्राय कररण्यासाठि थेवावे.
५.एक बाजु खरपूस भाजुन झालि कि,दुसरि बाजु भाजुन घ्यावि,लागेल तसे लोणि घालुन.
६.आपल्याला हवे ते वज्जीस व चीस सोबत हे पॅटीज बर्गर ब्रेड मध्ये घालुन सर्व्ह करावे
१.वाटल्यास, मैदा हि बटाट्यात मळुन घेता येतो
२.लोणिच वापरा, चव छान येते
३.बच्चे कंपनि ध्यानात घेउन आजिबात तिखट नाहि वापरले.पण अव्वडिनुसार तिखट हि बनवता येइल
४.वाटल्यास गाझर्,बीट इत्यादि किसुन घालता येइल बटाट्या मध्ये.
(No subject)
मस्त आहेत फोटो....
मस्त आहेत फोटो....
Try karnar!
Try karnar!
व्वा .. मस्तच.....
व्वा .. मस्तच.....
भारी फोटो!
भारी फोटो!
मी मटारच्या ऐवजी मका घालून
मी मटारच्या ऐवजी मका घालून केले. मस्त जमले.