हो मी कालच गेलीये त्या दुकानात किवळकर चहावालेंच्या अलीकडे आहे, प्रिंसेसच्या अगदी शेजारी आहे
आल्याचा आणि चाट रस ट्राय केला छान होता. बाकी तुळशी , पुदीना असे खुप फ्लेवर आहेत
गेल्यावर १ मि. लगेच मिळतो. सर्व फ्लेवर १० रु. ग्लास, स्वच्छ पण आहे. नक्की जावे असे ठिकाण!!
मित्रांनो,
ज्ञानप्रबोधिनी ते कुमठेकर रस्ता या लेनमध्ये 'राधिका'ची भेळ, पाणीपुरी, दहीपुरी अल्टिमेट. ज्यांनी खाल्ली नसेल त्यांनी आधी खावी. नंतर येथे प्रतिसाद नोंदवावा. (ही विनंती आहे)
ते लक्ष्मी रस्त्यावर 'भगत ताराचंद' आहे. कसे आहे? मी खुप ऐकले आहे त्याच्याबद्दल. त्यांच्या मुंबई, नाशिकला पण शाखा आहेत.
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....

>>ते लक्ष्मी रस्त्यावर 'भगत ताराचंद' आहे. कसे आहे?
त्याचं माहित नाही. पण ताराचंद हॉस्पिटलजवळ रास्ता पेठेत लक्ष्मी नावाच्या दुकानात अप्रतिम सामोसा मिळतो. संपूर्ण पुण्यात असा सामोसा मिळणार नाही.
तुमच्या प्रश्नामुळे हे आठवलं.
तुळशीबागेत मिसळ एकदम छान मिळते.
टिळक रोड वरिल रामनाथ मधिल मिसळ हार्ट साठि एकदम छान मी एक प्लेट मिसळ मधुन पाव वाटी तेल बाजुला काढले. दोन दिवस मिसळ चे नाव काढ्ले तरी मळमळत होते. रामनाथ समोरिल लेन मधे तिलक होटेल आहे. ते चान्गले आहे. टिळक रोड वरिल काका हलवाई शेजारिल सिद्धिविनायक डायनि॑ग मधे जेवण छान आहे. टिळक रोड वरिल बादशाही मधील जेवण आता बाद झाले आहे. वर्ष भरा पुर्वि पर्यन्त चा॑गले होते आता पार बाद झाले आहे. पेरु गेट जवळिल पुना बोर्डि॑ग चे जेवण छान आहे. गुरुवारि गेलात तर खिचडी कढि मिळेल. आतिशय सु॑दर. मी दर गुरुवारि आवर्जुन जातो. राजा केळकर म्युझियम जवळील बापट उपाहार मधे दर स॑कश्ति ला भगर रस्सा छान मिळतो.
भगत ताराचंद चे जेवण बकवास आणी उगाचच महाग आहे. फुटपाथवरचे पदार्थ खा एक वेळ पण इथे अज्जिबात जाऊ नका. कुणाला कापयचे असेल तरच जा,कारण पापड चुरी रु. ४५ फक्त ह्यात २ तळलेल्या पापडांचा चुरा थोडेसे कांद्याचे व tomatoचे तुकडे असतात आणि परत टेस्ट बेक्कार!!!
पूर्वी एक म्ह्नण होति - सएन्य पोटावर चाल्त -मला हे माहित नव्ह्त की अख्ख पुण इतक पोटाव्ररच चालत हे!
रस्त्याप्रमाणे याद्या म्न्अडळिनि दिल्या आहेत उगीच नाहि पेशवाइ पन्गतीत गेली.
Submitted by chhayakorde on 10 August, 2009 - 10:39
सदाशिव पेठेत सिटी प्राईड शूज, कुमठेकर रोडजवळ नविन दुकान उघडलय कैलास नमकिन एक्सप्रेस नावाचे. आपले नेहेमीचे फरसाण, वेफर्स, शेव वगैरे मिळ्ते पण चव आणि दुकानाची रचना एकदम झकास. फरसाणच्या दुकानात गेल्यासारखे वाटतच नाही. नवरतन चिवड्याची एकदा चव घेउन बघाच. लई भारी. बाकी आयटेम सुध्दा मस्त.
Submitted by विक्रम देशमुख on 3 October, 2009 - 08:17
नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.
स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.
व्हॅनिला सॉफ्टि : कावरे : तुळशी बाग (पण हे 'कावरे' तुळशी बागेत असलेल नाही, रस्त्याच्या कडेच कावरे, आतल्या कावरेची सॉफ्टी नाही आवडत आपल्याला)
टिप. मला फक्त व्हॅनिला सॉफ्टि आवडते, मी आज वर सॉफ्टिचा हाच प्रकार खाल्ला आहे म्हणुन त्या बाबतच लिहल आहे बाकी कावरे व्हॅनिला सॉफ्टि इज बेस्ट ईन न वल्ड फॉर मी :फीदी:
डोसा: ह्याच कावरेच्या दुकाणातुन निघुन सरळ जायच, रस्ता क्रॉस करुन सरळ पुढे जात रहायच (SBI ATM) च्या आधी आणी जवळ "दक्षीण दावण्गीरी" मस्ट ईट डोसा
हिंदुस्थान बेकरीचे कपकेक्स, ब्रेड, (शिल्लक असतील तर) पॅटिस पण खूप छान असायचे. तीच ती विजय टॉकिज समोरची! कराचीचा ढोकळाही छान असायचा. सध्या काय स्थिती माहित नाही.
श्री उपहारगृह (शनिपार), बेडेकर (शगुन चौक, मुंजाबाचा बोळ), श्रीकृष्ण (तुळशीबाग) यांची मिसळ चांगली असते. जरा सौम्य मिसळ हवी असेल तर बादशाही बोर्डिंगची मिसळ. स्वीट होमची क्वालिटी खूपच घसरली आहे हे दोन-तीन वर्षांपूर्वी जाणवले. त्यानंतर तिथे गेले नाही.
लक्ष्मीकृपा डायनिंगची थाळी चांगली असते. महाराष्ट्रीयन स्टाईलचे जेवण. डेक्कन वर सुकांताची थाळीही फर्मास! गुज्जु स्टाईलचे जेवण. चाट-समोसे पासून, वेलकम ड्रिंक, उन्हाळ्याच्या दिवसांत मठ्ठा, स्वीट डिश, अनलिमिटेड जेवण, पान असा साग्रसंगीत प्रकार असतो.
नारायण पेठेत आठवले डेअरीत वाडीची बासुंदी/ रबडी मिळते. तीही मस्त!
कांताबेन (तुळशीबाग) कडचे ठेपले आणि खाकरे. ग्रीन बेकरीचे कपकेक्स, चपटे समोसे, ब्रेड आणि पॅटिस.
काका हलवाईकडच्या मिठाया, गोड पदार्थ, समोसे, कचोरी इत्यादी छान असते.
टिळक रोडच्या साहिलचा आतापर्यंतचा अनुभव आणि इतरांचे रिपोर्ट्सही चांगले आहेत.
बाजीराव रोडला, शिंदे आंबेवाले / डिके केमिस्ट शेजारी संध्याकाळी भजी - वडा पावाची गाडी लागते. १ नंबर चव!
शेजारीच जगन्नाथ पानवाला आहे. त्याच्याकडे मीठा पान, आयुर्वेदिक पान आणि पानाचे मिठाई वाटावी असे अनेक प्रकार मिळतात. द्रोणात घालून खायची मिठाई!
बाजीराव रोडच्या वाडेश्वरची इडली चटणी खास! त्यांना अनेकदा सांबार देखील देत चला म्हणून सुचविले, पण त्यांनी खास सदाशिव पेठी बाण्याने नम्र नकार दिला! गणराज ओके ओके.
संगम साडीच्या बोळातील भडभुंजाकडे फ्रेश भेळभत्ता मिळायचा.
निवांत बसून गप्पा मारायला पूर्वी शनिवार वाड्यासमोर एक हॉटेल होते, शुभश्री फर्निचर्स शेजारी .... नव महाराष्ट्र हाऊस... नाव आठवत नाही. आतिथ्य का असेच काहीतरी नाव. तेथील सर्व्हिस चांगली होती, गर्दीही खूप नसायची, पदार्थांची चव ओक्के असायची आणि भरपूर वेळ बसून गप्पा मारता यायच्या.
शास्त्री रोडच्या कामतचा अनुभव फारसा चांगला नाही. अनेकदा तिथे गेले आहे. मध्यवर्ती आहे हीच जमेची बाजू.
Submitted by अरुंधती कुलकर्णी on 8 January, 2011 - 05:10
पुण्यात मुंबईच्या मानाने इतकी चांगली भेळ / पापु मिळत नाही. पण त्यातल्या त्यात चांगली म्हणजे
कल्पना भेळ, गणेश भेळ आणि लॉ कॉलेज कॅनॉल वरचा भेळवाला ..................
आणि सपडप (SPDP) साठी वैशाली एनी टाईम रॉक्स .............
(इति अरुण. भेफॅक्ल वरुन साभार. वरची ठिकाणे/दुकान दुसर्या पेठेत असतील तर हे तिकडे टाकावे.)
शास्त्री रस्त्यावर इंदूलाल कॉम्प्लेक्स मधे (जिथे पूर्वी कामत होते तिथे) आता उबेर कॅफे नामक रेस्टॉरंट इतक्यातच चालू झाले आहे. बाहेर पावभाजी, भेलपूरी ई. पदार्थ आणि आतमधे पंजाबी, द्क्षिण भारतीय, काँटीनेंटल, चायनीज असे सर्व प्रकारचे पदार्थ मिळतात. मध्यवर्ती ठिकाणी सगळ्यांना आपापल्या आवडीचे खायला मिळेल असे एक चांगले ठिकाण. (वातावरण, सेवा, चव, जागा ई. सर्व बाबींचा एकत्रीत विचार करून) माझे मार्क १० पैकी ७.
(इति अरुण. भेफॅक्ल वरुन साभार. वरची ठिकाणे/दुकान दुसर्या पेठेत असतील तर हे तिकडे टाकावे.)>> पापु वरच्या एका धाग्यात माबोकरांनी जगभरातल्या चाटविषयी लिहुन ठेवले आहे.
माय ऑल टाईम फेवरेटः
हे सदाशिव पेठेत येत नाही पण मार्केटयार्डचे "जयश्री गार्डन" (आता काहीतरी मॅनेजमेंट इश्युमुळे बंद झाले)
सगळेच्या सगळेच पदार्थ अप्रतीम... शिवाय रात्री बेरात्री उपाशी पोटांना आधार देणारे..
आता तिथे वाडेश्वर आलंय.. ते येवढ्या उशीरापर्यंत चालू नसते. शिवाय मनातली "जयश्री गार्डन" ची जागा ते मुळीच घेउ शकणार नाही.
टिळक रोड वर पण एक "जयश्री गार्डन" आहे. पण ती ह्यांची शाखा नाही. तेपण रात्री उशिरापर्यंत चालू असते.
काय भारी लिहिलंय ! मी कागदावर लिहून घेते आणि खरच सगळ ट्राय करते .
let me also contribute :
१. दिल्ली चाट - रविवारात जैन मंदिरासमोर . आणि दुसरी गाडी सोन्या मारुती चौकातून सरळ - कुल्फीची फेमस गाडी असते तिथे .
२. सहकार नगर - सारंग चौपाटी . Dr . कसबेकर क्लिनिक समोर ची गाडी - भेळ A 1 ! SPDP पण !
३. शिंदे हायस्कूल - सहकार नगर - दारासमोरची गाडी - मसाला पाव , पुलाव , पाव भाजी - झकास आणि स्वस्त :-p
४. नारायण पेठ - संदीप भेळ आणि SPDP गाडी . मुंजोबा बोळा समोर . ( स्वतः संदीप च्या हातचीच फक्त . आता तो शेठ झला आहे ! :-p पूर्वी स्वतः करायचा )
५. सदाशिव पेठ - गौरी चायनीज . चायनीज भेळ - माझा विक पोईंट. व्हेज मंचुरियन सूप , शेजवान राइस - ३ ही गोष्टीना तोड नाही .
६. बा . पू . - जोशी वडे शेजारचे भारती वडे - वडा पाव झकास . चिंचेचे पाणी इथले फार छान
७. अरे, व्रुन्दाज चा वडा पाव - ५रुपये झलेला आहे. झकास वडा पाव खाताना जे योग्य किम्तित मिलाल्यच सुख आहे , ते मस्तच ! आणि वडा पाव खुपच मस्त , चविश्त. अत्ता पाव्सात ज्स्त खाउन आलेय.
एकदा तरी हे ट्राय करून मला नक्की मेल / विपु मध्ये सांगा रे .
- केतकी
Submitted by Diet Consultant on 25 June, 2013 - 11:41
>>बर्फ न
>>बर्फ न घालता कसा काय गार करतात म्हणे हे रस?
ते लोक स्पेशल फ्रिझर मध्ये ऊस च गार करतात,,,
>> उसाच्या रसाचे सहा प्रकार मिळतात म्हणे
हो मसाला, जिंजर इ.इ काही काही आहे..
हो मी कालच
हो मी कालच गेलीये त्या दुकानात किवळकर चहावालेंच्या अलीकडे आहे, प्रिंसेसच्या अगदी शेजारी आहे
आल्याचा आणि चाट रस ट्राय केला छान होता. बाकी तुळशी , पुदीना असे खुप फ्लेवर आहेत
गेल्यावर १ मि. लगेच मिळतो. सर्व फ्लेवर १० रु. ग्लास, स्वच्छ पण आहे. नक्की जावे असे ठिकाण!!
मी पण पण
मी पण पण जाउन आले कुल केन मधे..मस्त आहे!!! जिंजर फ्ले. मस्त आहे..
स्पेशल फ्रिझर मध्ये ऊस च गार करतात व तो उस एकदाच मशिन मधे घालतात
मस्त स्वच्छ पण आहे
मित्रांनो,
मित्रांनो,
ज्ञानप्रबोधिनी ते कुमठेकर रस्ता या लेनमध्ये 'राधिका'ची भेळ, पाणीपुरी, दहीपुरी अल्टिमेट. ज्यांनी खाल्ली नसेल त्यांनी आधी खावी. नंतर येथे प्रतिसाद नोंदवावा. (ही विनंती आहे)
ते लक्ष्मी
ते लक्ष्मी रस्त्यावर 'भगत ताराचंद' आहे. कसे आहे? मी खुप ऐकले आहे त्याच्याबद्दल. त्यांच्या मुंबई, नाशिकला पण शाखा आहेत.
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
केसरी
केसरी वाड्याबाजूला टिळक मेस आहे , i mean महिला ग्रुहा-उद्योग. तिथे स्वयम्पाक उत्तम करतात. ही मेस म्हणे टिळकान्च्या सुनेने चालु केली आहे.
अरे हो! कराची लस्सी (अप्पा बळवन्त एन्ड कोर्नेर) A-1 असते. तिथेच कलाकन्द पण छान असतो.
>>ते
>>ते लक्ष्मी रस्त्यावर 'भगत ताराचंद' आहे. कसे आहे?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्याचं माहित नाही. पण ताराचंद हॉस्पिटलजवळ रास्ता पेठेत लक्ष्मी नावाच्या दुकानात अप्रतिम सामोसा मिळतो. संपूर्ण पुण्यात असा सामोसा मिळणार नाही.
तुमच्या प्रश्नामुळे हे आठवलं.
तुळशीबागे
तुळशीबागेत मिसळ एकदम छान मिळते.
टिळक रोड वरिल रामनाथ मधिल मिसळ हार्ट साठि एकदम छान मी एक प्लेट मिसळ मधुन पाव वाटी तेल बाजुला काढले. दोन दिवस मिसळ चे नाव काढ्ले तरी मळमळत होते. रामनाथ समोरिल लेन मधे तिलक होटेल आहे. ते चान्गले आहे. टिळक रोड वरिल काका हलवाई शेजारिल सिद्धिविनायक डायनि॑ग मधे जेवण छान आहे. टिळक रोड वरिल बादशाही मधील जेवण आता बाद झाले आहे. वर्ष भरा पुर्वि पर्यन्त चा॑गले होते आता पार बाद झाले आहे. पेरु गेट जवळिल पुना बोर्डि॑ग चे जेवण छान आहे. गुरुवारि गेलात तर खिचडी कढि मिळेल. आतिशय सु॑दर. मी दर गुरुवारि आवर्जुन जातो. राजा केळकर म्युझियम जवळील बापट उपाहार मधे दर स॑कश्ति ला भगर रस्सा छान मिळतो.
जनसेवा
जनसेवा दुग्धालयात खरवस सही मिळतो! फुले मंडईतली मिसळ झकास!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
भगत
भगत ताराचंद चे जेवण बकवास आणी उगाचच महाग आहे. फुटपाथवरचे पदार्थ खा एक वेळ पण इथे अज्जिबात जाऊ नका. कुणाला कापयचे असेल तरच जा,कारण पापड चुरी रु. ४५ फक्त ह्यात २ तळलेल्या पापडांचा चुरा थोडेसे कांद्याचे व tomatoचे तुकडे असतात आणि परत टेस्ट बेक्कार!!!
भगत
भगत ताराचन्द सर्वत्र बोगसच आहे. मुम्बै नाशिक महामार्गावर ते आहे. असलाच प्रकार. अतिशय महाग आणि बेचव.
***
ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...
(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)
अरे तो
अरे तो नर्मदेश्वर चा चहा अजुन मिलतो का?
पूर्वी एक म्ह्नण होति - सएन्य
पूर्वी एक म्ह्नण होति - सएन्य पोटावर चाल्त -मला हे माहित नव्ह्त की अख्ख पुण इतक पोटाव्ररच चालत हे!
रस्त्याप्रमाणे याद्या म्न्अडळिनि दिल्या आहेत उगीच नाहि पेशवाइ पन्गतीत गेली.
अगतय (अजुन जोडशब्द नाहि
अगतय (अजुन जोडशब्द नाहि लिहिता येत) हॉटेल मधे कटलेट पण छान असत.
जोडशब्द कसं लिहिलंय, तसंच
जोडशब्द कसं लिहिलंय, तसंच अगत्य लिहायचं
(agatya)
सदाशिव पेठेत सिटी प्राईड शूज,
सदाशिव पेठेत सिटी प्राईड शूज, कुमठेकर रोडजवळ नविन दुकान उघडलय कैलास नमकिन एक्सप्रेस नावाचे. आपले नेहेमीचे फरसाण, वेफर्स, शेव वगैरे मिळ्ते पण चव आणि दुकानाची रचना एकदम झकास. फरसाणच्या दुकानात गेल्यासारखे वाटतच नाही. नवरतन चिवड्याची एकदा चव घेउन बघाच. लई भारी. बाकी आयटेम सुध्दा मस्त.
नमस्कार, मी नंदकुमार केळकर,
नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.
स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.
तसेच या लिंक पण तपासुन बघा
http://jahirati.maayboli.com/detail.php?id=1015
अथवा
http://nkelkar.spaces.live.com/
कळावे आपला विश्वासु
नंदकुमार केळकर
या नवीन खादाडाचा सर्व
या नवीन खादाडाचा सर्व खादाडाना राम राम...............
अरे मला माझ्या १०,१५ मित्राना पार्टि द्यायचिये.........स पे च्या आसपास एखाद चागल व्हेज होटेल सुचवा ना राव...............
व्हॅनिला सॉफ्टि : कावरे :
व्हॅनिला सॉफ्टि : कावरे : तुळशी बाग (पण हे 'कावरे' तुळशी बागेत असलेल नाही, रस्त्याच्या कडेच कावरे, आतल्या कावरेची सॉफ्टी नाही आवडत आपल्याला)
टिप. मला फक्त व्हॅनिला सॉफ्टि आवडते, मी आज वर सॉफ्टिचा हाच प्रकार खाल्ला आहे म्हणुन त्या बाबतच लिहल आहे बाकी कावरे व्हॅनिला सॉफ्टि इज बेस्ट ईन न वल्ड फॉर मी :फीदी:
डोसा: ह्याच कावरेच्या दुकाणातुन निघुन सरळ जायच, रस्ता क्रॉस करुन सरळ पुढे जात रहायच (SBI ATM) च्या आधी आणी जवळ "दक्षीण दावण्गीरी" मस्ट ईट डोसा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कराची लस्सी आता खूपच महाग
कराची लस्सी आता खूपच महाग (लहान Use & throw कप मधे १२ का १५ रुपये) झाली आहे आता .
हिंदुस्थान बेकरीचे कपकेक्स,
हिंदुस्थान बेकरीचे कपकेक्स, ब्रेड, (शिल्लक असतील तर) पॅटिस पण खूप छान असायचे. तीच ती विजय टॉकिज समोरची! कराचीचा ढोकळाही छान असायचा. सध्या काय स्थिती माहित नाही.
श्री उपहारगृह (शनिपार), बेडेकर (शगुन चौक, मुंजाबाचा बोळ), श्रीकृष्ण (तुळशीबाग) यांची मिसळ चांगली असते. जरा सौम्य मिसळ हवी असेल तर बादशाही बोर्डिंगची मिसळ. स्वीट होमची क्वालिटी खूपच घसरली आहे हे दोन-तीन वर्षांपूर्वी जाणवले. त्यानंतर तिथे गेले नाही.
लक्ष्मीकृपा डायनिंगची थाळी चांगली असते. महाराष्ट्रीयन स्टाईलचे जेवण. डेक्कन वर सुकांताची थाळीही फर्मास! गुज्जु स्टाईलचे जेवण. चाट-समोसे पासून, वेलकम ड्रिंक, उन्हाळ्याच्या दिवसांत मठ्ठा, स्वीट डिश, अनलिमिटेड जेवण, पान असा साग्रसंगीत प्रकार असतो.
तुळशीबाग/ मंडईकडे जाताना अनोखा केंद्र लागते, त्यांचे समोसे, कचोरीही छान असायची. समोरच्या रसवंती गृहातील ऊसाचा रस, बाजूच्या डेअरीत मिळणारे मसाला ताक, पुरोहितांची अंगुर रबडी.... यम्म!
नारायण पेठेत आठवले डेअरीत वाडीची बासुंदी/ रबडी मिळते. तीही मस्त!
कांताबेन (तुळशीबाग) कडचे ठेपले आणि खाकरे. ग्रीन बेकरीचे कपकेक्स, चपटे समोसे, ब्रेड आणि पॅटिस.
काका हलवाईकडच्या मिठाया, गोड पदार्थ, समोसे, कचोरी इत्यादी छान असते.
टिळक रोडच्या साहिलचा आतापर्यंतचा अनुभव आणि इतरांचे रिपोर्ट्सही चांगले आहेत.
बाजीराव रोडला, शिंदे आंबेवाले / डिके केमिस्ट शेजारी संध्याकाळी भजी - वडा पावाची गाडी लागते. १ नंबर चव!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शेजारीच जगन्नाथ पानवाला आहे. त्याच्याकडे मीठा पान, आयुर्वेदिक पान आणि पानाचे मिठाई वाटावी असे अनेक प्रकार मिळतात. द्रोणात घालून खायची मिठाई!
बाजीराव रोडच्या वाडेश्वरची इडली चटणी खास! त्यांना अनेकदा सांबार देखील देत चला म्हणून सुचविले, पण त्यांनी खास सदाशिव पेठी बाण्याने नम्र नकार दिला!
गणराज ओके ओके.
संगम साडीच्या बोळातील भडभुंजाकडे फ्रेश भेळभत्ता मिळायचा.
निवांत बसून गप्पा मारायला पूर्वी शनिवार वाड्यासमोर एक हॉटेल होते, शुभश्री फर्निचर्स शेजारी .... नव महाराष्ट्र हाऊस... नाव आठवत नाही. आतिथ्य का असेच काहीतरी नाव. तेथील सर्व्हिस चांगली होती, गर्दीही खूप नसायची, पदार्थांची चव ओक्के असायची आणि भरपूर वेळ बसून गप्पा मारता यायच्या.
शास्त्री रोडच्या कामतचा अनुभव फारसा चांगला नाही. अनेकदा तिथे गेले आहे. मध्यवर्ती आहे हीच जमेची बाजू.
पुण्यात मुंबईच्या मानाने इतकी
पुण्यात मुंबईच्या मानाने इतकी चांगली भेळ / पापु मिळत नाही. पण त्यातल्या त्यात चांगली म्हणजे
कल्पना भेळ, गणेश भेळ आणि लॉ कॉलेज कॅनॉल वरचा भेळवाला ..................
आणि सपडप (SPDP) साठी वैशाली एनी टाईम रॉक्स .............
(इति अरुण. भेफॅक्ल वरुन साभार. वरची ठिकाणे/दुकान दुसर्या पेठेत असतील तर हे तिकडे टाकावे.)
शास्त्री रस्त्यावर इंदूलाल
शास्त्री रस्त्यावर इंदूलाल कॉम्प्लेक्स मधे (जिथे पूर्वी कामत होते तिथे) आता उबेर कॅफे नामक रेस्टॉरंट इतक्यातच चालू झाले आहे. बाहेर पावभाजी, भेलपूरी ई. पदार्थ आणि आतमधे पंजाबी, द्क्षिण भारतीय, काँटीनेंटल, चायनीज असे सर्व प्रकारचे पदार्थ मिळतात. मध्यवर्ती ठिकाणी सगळ्यांना आपापल्या आवडीचे खायला मिळेल असे एक चांगले ठिकाण. (वातावरण, सेवा, चव, जागा ई. सर्व बाबींचा एकत्रीत विचार करून) माझे मार्क १० पैकी ७.
(इति अरुण. भेफॅक्ल वरुन
(इति अरुण. भेफॅक्ल वरुन साभार. वरची ठिकाणे/दुकान दुसर्या पेठेत असतील तर हे तिकडे टाकावे.)>> पापु वरच्या एका धाग्यात माबोकरांनी जगभरातल्या चाटविषयी लिहुन ठेवले आहे.
माय ऑल टाईम फेवरेटः
हे सदाशिव पेठेत येत नाही पण मार्केटयार्डचे "जयश्री गार्डन" (आता काहीतरी मॅनेजमेंट इश्युमुळे बंद झाले)![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सगळेच्या सगळेच पदार्थ अप्रतीम... शिवाय रात्री बेरात्री उपाशी पोटांना आधार देणारे..
आता तिथे वाडेश्वर आलंय.. ते येवढ्या उशीरापर्यंत चालू नसते. शिवाय मनातली "जयश्री गार्डन" ची जागा ते मुळीच घेउ शकणार नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
टिळक रोड वर पण एक "जयश्री गार्डन" आहे. पण ती ह्यांची शाखा नाही. तेपण रात्री उशिरापर्यंत चालू असते.
पराग पावभाजी शास्त्री रोड
पराग पावभाजी शास्त्री रोड एकदम झकास
जनसेवा कुंटे चौकात
जनसेवा कुंटे चौकात कुठे?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
उंबर्या गणपती चौक आणि भानुविलास चौक यांच्यामध्ये आहे. लक्ष्मी रस्त्यावरच, नारायण पेठेच्या बाजूला.>>>>>>>>>ते आता बंद झाल.
हो ना उपाध्ये यांचे जनसेवा
हो ना उपाध्ये यांचे जनसेवा बंद झाले आणि पियुष आणि बारा महिने खरवस हमखास मिळण्याचे एक चांगले ठिकाण नाहीसे झाले.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
रच्याकने - तिथल्या (नूतनीकरणाच्या आधी असलेल्या) भिंतीवरची जूनी मराठा शैलीतील चित्रे पण खासच होती...
पण ते का बंद झाले? छान चालू
पण ते का बंद झाले? छान चालू होते. नूतनीकरणानंतर चकाचकही केले होते.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अस्सल मराठी पदार्थ हमखास मिळणारे उत्तम दुकान बंद झाले
जनसेवा बंद झालं???
जनसेवा बंद झालं???![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
काय भारी लिहिलंय ! मी
काय भारी लिहिलंय ! मी कागदावर लिहून घेते आणि खरच सगळ ट्राय करते .
let me also contribute :
१. दिल्ली चाट - रविवारात जैन मंदिरासमोर . आणि दुसरी गाडी सोन्या मारुती चौकातून सरळ - कुल्फीची फेमस गाडी असते तिथे .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२. सहकार नगर - सारंग चौपाटी . Dr . कसबेकर क्लिनिक समोर ची गाडी - भेळ A 1 ! SPDP पण !
३. शिंदे हायस्कूल - सहकार नगर - दारासमोरची गाडी - मसाला पाव , पुलाव , पाव भाजी - झकास आणि स्वस्त :-p
४. नारायण पेठ - संदीप भेळ आणि SPDP गाडी . मुंजोबा बोळा समोर . ( स्वतः संदीप च्या हातचीच फक्त . आता तो शेठ झला आहे ! :-p पूर्वी स्वतः करायचा )
५. सदाशिव पेठ - गौरी चायनीज . चायनीज भेळ - माझा विक पोईंट. व्हेज मंचुरियन सूप , शेजवान राइस - ३ ही गोष्टीना तोड नाही .
६. बा . पू . - जोशी वडे शेजारचे भारती वडे - वडा पाव झकास . चिंचेचे पाणी इथले फार छान
७. अरे, व्रुन्दाज चा वडा पाव - ५रुपये झलेला आहे. झकास वडा पाव खाताना जे योग्य किम्तित मिलाल्यच सुख आहे , ते मस्तच ! आणि वडा पाव खुपच मस्त , चविश्त. अत्ता पाव्सात ज्स्त खाउन आलेय.
एकदा तरी हे ट्राय करून मला नक्की मेल / विपु मध्ये सांगा रे .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
- केतकी
Pages