अरे काय हे ? जपान मधे जसे recession आलेय तसे जपान चा बीबी पण थंड पडला कि काय?
मी मधे खेळण्यांच्या दुकानाविषयी विचारले होते.. ToysRUs च्या लिंक साठी धन्यवाद..
पण जर कुणाला special japanese खेळणी घ्यायची असतिल तर मी खालील दोन दुकाने prefer करेन.
१. यामाशिरोया- उनो एकि - JR Yamanote line, Central exit च्या बरोब्बर समोरच आहे..एकदा तरी जावेच.. 7 मजली आहे हे दुकान..specially for Japanese Toys
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
अरे त्याचा नेमका उच्चार काय आहे? मी एकदा त्याला उएनो म्हणालो तर माझ्या बरोबरचा जपानी माणुस उनो म्हणाला..
जाउदे...

त्याचा उच्चार 'उएनो'च आहे. तुझ्या बरोबरचा जपानी माणुस 'उनो' मानक पत्त्यांच्या खेळाबद्दल बोलत असेल
बरीच लोकं चुकीचा उच्चार करतात खरा. माझ्या मैत्रिणी 'वेनो' म्हणायच्या.
जपानी, आय मीन जपान मधल्या मंडळींना नमस्कार, नवरा ८-१० दिवसांसाठी तिथे येणार आहे, तर त्याला काय काय (!) आणायला सांगता येईल?? मी वरची चर्चा वाचली, मोती सोडून अजुन काय चांगल म्हणजे वेगळ मिळत तिथे? प्लीज सांगा, म्हणजे लिस्ट देते
तो तोक्यो ला असेल.
घरी लहान मुले असतील तर त्यांचे कपडे अाणायला सांगा - मला अजुनी मनासरखे ल.मुंचे कपडे दिसलेले नाहीत.
एकदमच लहान बाळं असतील तर डायपर्स चे पॅक्स
१-२ सी.डी./डी.व्ही.डी. चे पॅक्स
१-२ छत्र्या
ग्रीन टी
...
जंत्री बरीच अाहे, तुमचे नैारोजी अामच्या पाठीशी लागायचे ही लिस्ट काढली ना...अाता द्या तुम्हीच अाणून!
मद्या,(मद्य चं अनेकवचन? ) तशी भरपूर दुकानं आहेत. गॅप आहे, इतो योकादो आहे.जरा वेगळं हवं असेल तर गिंझाला वगैरे नेक्स्ट आहे. मी पहिल्यापासून गॅप आणि नेक्स्टची फॅन.
uniQlo ओके आहे पण OIOI बर्यापैकी महाग पडेल असं वाटतं. कारण डिपार्टमेंटल स्टोअर आहे. आतमध्ये छोटी छोटी बुटिक सारखी दुकानं आहेत आणि अव्वाच्यासव्वा किंमती.
केदार_जपान, मला पहिल्यांदा लक्षातच आलं नाही कोणता केदार ते.
अरे काय हे ?
अरे काय हे ? जपान मधे जसे recession आलेय तसे जपान चा बीबी पण थंड पडला कि काय?
मी मधे खेळण्यांच्या दुकानाविषयी विचारले होते.. ToysRUs च्या लिंक साठी धन्यवाद..
पण जर कुणाला special japanese खेळणी घ्यायची असतिल तर मी खालील दोन दुकाने prefer करेन.
१. यामाशिरोया- उनो एकि - JR Yamanote line, Central exit च्या बरोब्बर समोरच आहे..एकदा तरी जावेच.. 7 मजली आहे हे दुकान..specially for Japanese Toys
2. Kiddy Land - हाराजुकु जवळ.. हे ही छान आहे..
http://www.tokyo-bazaar.com/harajuku/harajuku-kiddyland.html
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
किडी लँड
किडी लँड मध्ये आवाजाने डोकं उठतं (माझं तरी) आणि अगदीच दाटीवाटी.
केदार उनो
केदार उनो नाही उएनो एकी असेल.
अरे त्याचा
अरे त्याचा नेमका उच्चार काय आहे? मी एकदा त्याला उएनो म्हणालो तर माझ्या बरोबरचा जपानी माणुस उनो म्हणाला..
जाउदे...
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
त्याचा
त्याचा उच्चार 'उएनो'च आहे. तुझ्या बरोबरचा जपानी माणुस 'उनो' मानक पत्त्यांच्या खेळाबद्दल बोलत असेल
बरीच लोकं चुकीचा उच्चार करतात खरा. माझ्या मैत्रिणी 'वेनो' म्हणायच्या.
जपानी, आय
जपानी, आय मीन जपान मधल्या मंडळींना नमस्कार, नवरा ८-१० दिवसांसाठी तिथे येणार आहे, तर त्याला काय काय (!) आणायला सांगता येईल?? मी वरची चर्चा वाचली, मोती सोडून अजुन काय चांगल म्हणजे वेगळ मिळत तिथे? प्लीज सांगा, म्हणजे लिस्ट देते
तो तोक्यो ला असेल.
@धनु६६ घरी
@धनु६६
घरी लहान मुले असतील तर त्यांचे कपडे अाणायला सांगा - मला अजुनी मनासरखे ल.मुंचे कपडे दिसलेले नाहीत.
एकदमच लहान बाळं असतील तर डायपर्स चे पॅक्स
१-२ सी.डी./डी.व्ही.डी. चे पॅक्स
१-२ छत्र्या
ग्रीन टी
...
जंत्री बरीच अाहे, तुमचे नैारोजी अामच्या पाठीशी लागायचे ही लिस्ट काढली ना...अाता द्या तुम्हीच अाणून!
जपानमधली
जपानमधली मंडळी. धनुला लिस्ट देण्याआधी तुम्हाला काही भारतातुन मागवायचे असल्यास त्याची लिस्ट द्यायची कल्पना कशी आहे?
धनु रागावु नका गम्मत करतोय.
लहान मुलान्चे कपडे कुठ खरेदि
लहान मुलान्चे कपडे कुठ खरेदि करायचे?
मद्या,(मद्य चं अनेकवचन? )
मद्या,(मद्य चं अनेकवचन?
) तशी भरपूर दुकानं आहेत. गॅप आहे, इतो योकादो आहे.जरा वेगळं हवं असेल तर गिंझाला वगैरे नेक्स्ट आहे. मी पहिल्यापासून गॅप आणि नेक्स्टची फॅन.
hi Sayo, thanx. aaj last day
hi Sayo, thanx. aaj last day aahe Tokyo madhye. Udya sakali nighalo aahe SG la parat.
Sandhyakali javun yeto Ginza la.
मद्या, Uni Qlo, OIOI पण ट्राय
मद्या, Uni Qlo, OIOI पण ट्राय करा.. (लहान मुलांचे कसे मिळतात त्याची काही कल्पना नाही एवढी)
तशी सगळ्या International brands दुकाने मिळतील इथे..
uniQlo ओके आहे पण OIOI
uniQlo ओके आहे पण OIOI बर्यापैकी महाग पडेल असं वाटतं. कारण डिपार्टमेंटल स्टोअर आहे. आतमध्ये छोटी छोटी बुटिक सारखी दुकानं आहेत आणि अव्वाच्यासव्वा किंमती.
केदार_जपान, मला पहिल्यांदा लक्षातच आलं नाही कोणता केदार ते.
UniQlo चांगलं आहे गं सायो.
UniQlo चांगलं आहे गं सायो. व्हेरी रिझनेबल वर व्हरायटी पण बर्यापैकी असते. काल युनिक्लो सोल मध्ये बघितल्यावर बरं वाटलं.
सायो, जपान बीबीवर येणारा
सायो, जपान बीबीवर येणारा बहूतेक एकच केदार असावा
Pages