Submitted by जिप्सी on 2 February, 2014 - 08:22
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.
मस्तच !
मस्तच !
व्वा थीम सरस, चित्रे त्याहून!
व्वा
थीम सरस, चित्रे त्याहून!
थीम खूप आवडली. फोटो
थीम खूप आवडली. फोटो नेहमीप्रमाणेच सुरेख!
मस्त फोटो. निरागस भाव छान
मस्त फोटो. निरागस भाव छान टिपलेत.
जिप्सी.... प्रचि. क्रमांक
जिप्सी....
प्रचि. क्रमांक ८......अक्षरश: जीव ओवाळून टाकावा वाट्तो....विशेषत: त्या लाल स्कार्फ़ गुंडाळलेल्या बार्बी डॉलसम गोंडस मुलीच्या चेह-यावरील भाव पाहून.
भारी थीम आणि प्रचि
भारी थीम आणि प्रचि
सुर्रेख !!!
सुर्रेख !!!
मस्तच
मस्तच
सुंदर थीम... खुपदा
सुंदर थीम...
खुपदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रवास करताना, रस्त्यात शाळेला निघालेली मुले मुली दिसतात.
कधी कधी एस्टीतही गर्दी करतात.. हा बदल अगदी अलिकडचा. मला खुप आशादायी वाटतो. ती दृष्ये डोळ्यासमोरून तरळून गेली, हे फोटो बघताना.
अगदी गेल्या पिढीपर्यंत शिक्षणाबद्दल, खास करुन मुलींच्या शिक्षणाबद्दल फारच अनास्था होती आपल्याकडे.
अतिशय सुंदर थीम आणि फोटोही.
अतिशय सुंदर थीम आणि फोटोही. खूप positive आणि आशादायक आहेत.
समर्पक चित्रे . कवीचे
समर्पक चित्रे .
कवीचे /गीतकाराचे नाव लिहिणे .
खूप छान फोटो! गाणंही अगदी
खूप छान फोटो! गाणंही अगदी योग्य. माझं आवड्तं!
क्या बात है जिप्सी ...... खरा
क्या बात है जिप्सी ...... खरा कलावंत आहेस - दुसर्याचे अंतरंग जाणणारा .....
आतापर्यंतच्या तुझ्या सगळ्या थीममधील अतिशय उंचीवरची थीम ...... हॅट्स ऑफ ...
मस्त थीम आणि फोटो !
मस्त थीम आणि फोटो !
थीम आणि प्रचि दोन्ही सुरेख
थीम आणि प्रचि दोन्ही सुरेख
जिप्सीचे फोटो म्हणजे काय
जिप्सीचे फोटो म्हणजे काय बोलावं ? स्तुतीपर सगळे शब्द ऑलरेडी वापरून संपलेत.
पण नुसते सुंदर फोटो न काढता अशा वेगवेगळ्या योग्य थीममधे सादर करण्याची त्याची क्रीएटीव्हीटी अफलातून आहे. मान गये उस्ताद!!
सुंदर थीम. ( ८ मार्च महिला
सुंदर थीम.
( ८ मार्च महिला दिनाच्या निमीत्त किंवा तत्सम काही निमीत्त पाहुन टाकली असतीस तर जास्त समर्पक वाटलं असतं. )
लाल स्कार्फ़ गुंडाळलेल्या बार्बी डॉलसम गोंडस >>> सॉरी पण अजिबात न आवडलेली उपमा.
मस्त. ती इरलं घेतलेली मुलं व
मस्त. ती इरलं घेतलेली मुलं व तो पेन्सील घेतलेला चिमुरडा हात भारी.
सुंदर थिम.. शीर्षक वाचुन
सुंदर थिम.. शीर्षक वाचुन विचार करत होते की काय असेल आत? वाटले हिवाळ्यातले आणि मग वसंतातले ऋतुबदल असतील.
खुपदा महाराष्ट्रातील ग्रामीण
खुपदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रवास करताना, रस्त्यात शाळेला निघालेली मुले मुली दिसतात.
कधी कधी एस्टीतही गर्दी करतात.. हा बदल अगदी अलिकडचा. मला खुप आशादायी वाटतो. >>>> +१ ठाणे जिल्ह्यातील थोड्या भागात सर्व्हेसाठी गेल्यावर्षीपर्यंत जात असे तेव्हा काही पाड्यांवर १००% मुलं/मुली शाळेत जाणारी होती. १-१ तास जंगल तुडवत शाळेत पोहोचत होती. घरं बघाल तर बांबूच्या कामट्या जमिनीत रोवून भिंती तयार केलेल्या. तिथल्या जिल्हा बोर्डाच्या शाळेतले २-३ शिक्षक तर अगदी तळमळीने काम करणारे आढळले. त्यांच्या शिकवण्याच्या ड्युटीपलिकडे जाऊन त्यांनी आम्हाला कुठल्या वस्तीत जास्त गरज आहे सांगितलं, नेऊन दाखवलं आणि पुढेही को-ऑपरेट करायची तयारी दाखवली. असे सगळेच नोबल प्रोफेशनल्स (शिक्षण्/वैद्यकीय वगैरे) झाले तर काय बहार येईल!
सुरेख!
सुरेख!
मस्तच.
मस्तच.
एकही फोटो दिसत नाही, कदाचित
एकही फोटो दिसत नाही, कदाचित नेट स्लो असेल??
सुंदर थिम............ प्रचि.
सुंदर थिम............
प्रचि. क्रमांक ८..... मस्तच
मस्तच. ह्या फोटोंना झब्बू
मस्तच. ह्या फोटोंना झब्बू म्हणून माझ्याकडे मोबाईलमध्ये फोटो आहेत. उद्या टाकते.
अतिशय सुरेख
अतिशय सुरेख
प्रतिसादाबद्दल धन्यवाद खुपदा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
खुपदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रवास करताना, रस्त्यात शाळेला निघालेली मुले मुली दिसतात.
कधी कधी एस्टीतही गर्दी करतात.. >>>>+१
( ८ मार्च महिला दिनाच्या निमीत्त किंवा तत्सम काही निमीत्त पाहुन टाकली असतीस तर जास्त समर्पक वाटलं असतं. )>>>>त्यासाठी दुसरी थीम डोक्यात आहे.
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!
अप्रतिम हॅट्स ऑफ! वरचे गीत
अप्रतिम हॅट्स ऑफ! वरचे गीत आणि नंतरचे प्रचि एकमेकांशी किती सुसंगत आहेत. डोळ्यात आशा, कुतूहल अशा अनेक भावनांच मिश्रण आहे यात.
जिप्स्या!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
जिप्स्या!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
तुझे फोटोज जितके ग्रेट आहेत ना त्यापेक्षाही जास्त ग्रेट तुला हे जे काही सुचतय ना ते 'सुचणं' आहे
Pages