Submitted by सौरभ उप्स on 16 January, 2014 - 05:45
कार्स चित्रपट आलेला तेन्व्हा फ़्रिलान्स वॉल पेण्टीन्ग च काम मिळाल होत त्यान्च्या चाईल्ड रुम मधे हे चित्र काढुन दिलेल..
माध्यम :- एक्रेलिक कलर्स
फोटो मोबाईल वर कढल्यामुळे तित्कासा स्प्ष्ट नाही आलाय.....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव सौरभ.. मस्त्त्त्त्त
वॉव सौरभ.. मस्त्त्त्त्त !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजुन रंगवलेल्या चाईल्ड रुम्स असतील तर फोटो पाहायला आवडतील.
वा, एकदम गोडुली वाटतेय.
वा, एकदम गोडुली वाटतेय.
म स्त.
म स्त.
वा सौरभ. सुरेख. कलाकार आहेस
वा सौरभ. सुरेख.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कलाकार आहेस अगदी
खुप्प्प्प्प्च सुंदर दिसतेय
खुप्प्प्प्प्च सुंदर दिसतेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त. गोडुली >>> मक्वीन
मस्त.
गोडुली >>> मक्वीन गोडुला आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सुरेख !!!
सुरेख !!!
वा सौरभ. सुरेख.कलाकार आहेस
वा सौरभ. सुरेख.कलाकार आहेस अगदी << +१
अफलातून चित्र.
अफलातून चित्र.
अफलातून चित्र. >>> + १ डोळे
अफलातून चित्र. >>> + १
डोळे तर क्ला स च !
छान, मस्त झालय!
छान, मस्त झालय!
खूप खूप धन्यवाद सर्वांचे…. हो
खूप खूप धन्यवाद सर्वांचे….
हो पियु टाकेन बाकी पेंटिंगस पण …।
वा मस्तं जमलंय....माझ्या
वा मस्तं जमलंय....माझ्या लेकाला ह्या मॅक्वीनचं प्रचंड वेड होतं तीन वर्षांपूर्वी..या मॅक्वीनपायी दोनदा डिस्नेलँड वारी करावी लागली....आता स्टार वॉर्स युग चालू आहे आमच्याकडे....ल्युक स्कायवॉकर आणि डार्थ व्हेडर स्वतः च पेंट करणार आहे स्वारी....
जबरी! मस्त जमलाय एकदम. त्याचे
जबरी! मस्त जमलाय एकदम. त्याचे एक्स्प्रेशन्स अगदी परफेक्ट!
आता मेटर ही येउदे
विदाउट द "टं" ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्यूट !!!
क्यूट !!!
मस्तच.. माझ्या पुतण्याला खूप
मस्तच.. माझ्या पुतण्याला खूप आवडते McQueen.
धन्यवाद अबोलीजाह्नवी,
धन्यवाद अबोलीजाह्नवी, फारएण्ड, दिनेश, भ्रमर.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)