Submitted by स्वप्ना_राज on 31 December, 2013 - 12:46
कधी कधी (का बर्याचदा?) भात, भाजी, आमटी, चपाती/पोळी असा साग्रसंगीत बेत करायचा कंटाळा येतो. कधी वेळ नसतो. तर कधी काहीतरी वेगळं तरीही पौष्टिक खावंसं वाटतं. अश्या वेळी एकच डिश केली पण पोट भरून खाता आली तर किती बरं होईल असं वाटून जातं. उदा. डाळ बाटी.
भारतीय किंवा इतर कुठल्याही देशातल्या अश्या वन डिश मील पदार्थांच्या रेसिपीज माहित असतील तर त्या कृपया इथे लिहाल का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिली रेसिपी मीच देते - खाओ
पहिली रेसिपी मीच देते - खाओ सोइ (थाय पदार्थ)
शर्मिलाने असा धागा काढला आहे
शर्मिलाने असा धागा काढला आहे आधीच. वन डिश मील असे शिर्षक आहे धाग्याचे.
http://www.maayboli.com/node/14647
धन्स सिंडरेला अॅडमिन, सॉरी
धन्स सिंडरेला
अॅडमिन, सॉरी तुम्हाला त्रास देतेय. प्लीज हा धागा बंद करता का? धन्यवाद!