शुभेच्छा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मायबोली च्या सर्व वाचकांनायेणारे नवीन वर्ष अत्यंत आनंदाचे सुखसमाधानाचे, भरभराटीचे व दीर्घायुरारोग्य देणारे जावो.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

झक्की, तुम्हालाही. Happy
येत्या वर्षात अनेक एवेएठिंना तुमची भेट होवो, दारू मिळो आणि तिची पुरेपूर परतफेड करता यावी इतक्या तुमच्या पोस्ट्स मायबोलीवर वाचायला मिळोत. Proud

झक्की तुम्हाला व इतर सर्व माबोकराना येणारे नवीन वर्ष उल्हासाचे( फाल्गुन मासाचे पण.:खोखो:), आरोग्याचे व विना झकाझकीचे जावो ही सदिच्छा.