Submitted by अज्ञ on 12 December, 2013 - 02:02
स्टार (एन एस इ कोड ),५३२५३१ (बी एस इ कोड)
रुपये ५०० प्रती शेअर एवढा घसघशीत लाभांश जाहीर झाला आहे.
१९/१२/२०१३ ला एक्स डीविडंड होत आहे.
काय करावे ?
बाजार भाव ८९२ (१२/१२/२०१३ )
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
गोल्डमन सैचे Strides Arcolab
गोल्डमन सैचे Strides Arcolab चे 4.20 लाख शेअर विकून मोकळे झाले आहेत.
लाभांश तुमच्या खात्यात जमा होई पर्यंत शेअर ची प्राईज ५०० रु पेक्षा जास्त रु. नी घटलेली असेल.
भागधारकांना लाभांश देताना कंपनीला DDT म्हणून सरकारला अतिरिक्त देणे बंधनकारक आहे. हा पैसा देखील कंपनीच्या खात्यांमधून बाहेर जाईल. त्यामुळे शेअरची किंमत लाभांश रकमेपेक्षा जास्त खाली घसरेल.
अच्छा !!! ओके पण लाभांश देणार
अच्छा !!!
ओके पण लाभांश देणार का ?
ते बरोबर पण त्या आधी ते वर
ते बरोबर पण त्या आधी ते वर १२०० पर्यंत भाव नेतील असे जे सगळे ओरडतायत त्यात काही तथ्य आहे का ?
ज्यांना माल विकायचा असतो
ज्यांना माल विकायचा असतो त्यांना ओरडावंच लागतं.
हं ते हि आहेच. म्हणजे न
हं ते हि आहेच. म्हणजे न घेतलेलाच बरा
धन्यवाद
स्टार (एन एस इ कोड ),५३२५३१
स्टार (एन एस इ कोड ),५३२५३१ (बी एस इ कोड)
रुपये ५०० प्रती शेअर एवढा घसघशीत लाभांश जाहीर झाला आहे.
१९/१२/२०१३ ला एक्स डीविडंड होत आहे.
काय करावे ?
बाजार भाव रु. ८९२ (१२/१२/२०१३ )
बाजार भाव रु. ९१३ (१६/१२/२०१३)
९१३-८९२ = २१/-
हुकला पण......