
"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!
ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch
ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm
ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad
http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki
साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music
गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/
http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0
ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

अगदी अगदी स्वाती. तो खूप
अगदी अगदी स्वाती.
तो खूप म्हणतो केमेस्ट्री ईज अबाऊट चेंज किंवा ट्रान्सफॉर्मेशन, ईफेक्ट वेगवेगळा असला तरी मूलद्रव्ये मूलधर्म सोडत नाहीत हे त्याच्या फार ऊशीराने लक्षात येते किंवा आल्यासारखे वाटते.
प्रत्येकाला ती डार्क साइड आहेच आणि मुख्य म्हणजे ते ती एन्जॉयही करतात आपापल्या लेव्हल्सवर. >> हम्म बर्यांच पात्रांबाबत खरं आहे पण हॅ़ंक?
हॅन्क आणि वॉल्ट ज्यूनियर हे
हॅन्क आणि वॉल्ट ज्यूनियर हे दोन लोक सोडले तर बाकीचे प्रिटी मच डिझर्व व्हॉट दे गेट.
सिंडे, त्यांना वाटलं सगळ्यांचं झालंय बघून.
'हाऊज ऑफ कार्ड्स' फ्यान्स
'हाऊज ऑफ कार्ड्स' फ्यान्स नाहीत?
सायो कसा वाटला पहिला सीझन? अंडरवूडचं कुकींग आणि ब्रेकींग बॅड आवडतंय का? पहिल्या सीझनवरून तरी व्हाईट कॉलर ब्रेकींग बॅडच वाटतंय. (ही खरं तर जूनी ब्रिटीश मालिका आहे, ब्रेबॅ सारखी ओरिजनल सिरिज नाही. पण मला पूर्ण कथा माहित नाहीये. )
पण मस्त आहे. व्हायोलंट नस्ल्याने टेन्स सीन्स नाहीत पण ड्रामा खच्चून्च आहे.
HOC नुकताच पहिलाच एपिसोड
HOC नुकताच पहिलाच एपिसोड पाहिला.
(एकावेळी एकच! :P)
मला आवडला खूपच. पुन्हा बघायला
मला आवडला खूपच. पुन्हा बघायला सुरू करणार आहे. अंडरवुडचं काम आणि तो खेळतो ते पॉलिटिक्स भारी आहे.
तरी पॉलिटिक्स मी अजिबातच फॉलो करत नसल्याने बर्याच गोष्टी बर्याच गोष्टी निसटलेल्या असू शकतात
सीझन १ बघून संपला काल...onto
सीझन १ बघून संपला काल...onto season 2 now
यो रायगड!
यो रायगड!
मी पण आज लंच टायमाला सुरवात
मी पण आज लंच टायमाला सुरवात केली. सिझन १ एपिसोड २. कंटाळा आला पण
शूम्पी, जरा वेळ लागतो ग पिकप
शूम्पी, जरा वेळ लागतो ग पिकप होऊन आवडायला. मी मधले बरेच एपिसोड्स अर्धेच पाहिलेत कंटाळा आल्यामुळे. म्हणून बघतेय परत.
शूम्पी, यो! लगे रहो
शूम्पी, यो! लगे रहो
अजून १-२ एपिसोड पाहिन मग
अजून १-२ एपिसोड पाहिन मग मात्र मला फार आवडलेलं शेरलॉक सुरू होणार सिझन ३ त्यामुळे तेच बघणार!
Sir Anthony Hopkins
Sir Anthony Hopkins Binge-Watched 'Breaking Bad,' Wrote Bryan Cranston a Fan Letter
(बुवांनी पेडगावात दिलेली लिंक इथे चिकटवत आहे.)
शेरलॉक >> पहिले दोन एपिसोड
शेरलॉक >> पहिले दोन एपिसोड आवडले पण नंतर ड्रामा डीटेल्स मध्ये आणि शेरलॉकच्या (अनावश्यक) सरकॅझम मध्ये हरवून जातोय असं प्रत्येक एपिसोडगणिक प्रकर्षाने जाणावायला लागलं. जेवढं जास्त फिक्शन तेवढी स्टोरी जास्त रिअल वाटायला हवी असं मला वाटतं
पण शेरलॉक त्यात मागे पडतो आहे. मेंदूला झणझण्या आणणारं थ्रिल, सस्पेन्स सापडेना झालंय त्यात.
आता अगदीच पातळी सोडून...
मला नाही वाटंत त्याचा कोणी फ्यान असतील ईथे.
"मी 'हेमलॉक ग्रुव' ही बॅक टू बॅक पाहिलीये पहिला सीझन."
मेंदूला झणझण्या आणणारं थ्रिल,
मेंदूला झणझण्या आणणारं थ्रिल, सस्पेन्स सापडेना झालंय त्यात.>> म्हणूनच असेल कदाचित, पण मला मजा आली शेरलॉक बघताना.
तसं थ्रिल होमलँड बघताना जाणवतं म्हणूनच मी ब्रे. बॅ. च वेड लावून घेण्यासाठी खास प्रयत्न करीन असं वाटत नाही. एके वेळी एका सिरियलीचं थ्रिल पुरे!
क्रिस्टल मेथ चाखलं की बाकी
क्रिस्टल मेथ चाखलं की बाकी सगळं कीस झाड की वीड असं वाटेल.
लगे रहो.
टोनी हॉपकिन्सचं लेटर ... आय
टोनी हॉपकिन्सचं लेटर ... आय टेक अ बाऊ! जोकिंग बॅड - तरीच म्हटलं माझी मॅरेथॉन स्टाईल उचलायची म्हणजे...
केलं बिचार्यानं पूर्ण!
सॉलची entry झालेली आहे. "You don't want a criminal lawyer... you want a 'criminal' lawyer"!
------------------
Walter H. White: What are you offering me?
Saul Goodman: What did Tom Hagen do for Vito Corleone?
Walter H. White: I'm no Vito Corleone.
Saul Goodman: No shit, Right now you're Fredo!
------------------
I mean, Brandon fell head-first
into the doo-doo pile...
...and came up
smelling like Paco Rabanne.
------------------
कोण शेरलाॅकला नावं ठेवतंय?
कोण शेरलाॅकला नावं ठेवतंय? खामोश! (you are bringing the IQ of whole BB down!)
काल सॉल आला प्रिन्सिपलचं
काल सॉल आला
प्रिन्सिपलचं काय म्हणे ?
जेसीच्या शेजारणीला गांधीलमाशा चावल्या तर ती अॅन हॅथवेसारखी दिसेल.
काल आम्ही एसव्हीयु पाहिलं फॉर
काल आम्ही एसव्हीयु पाहिलं फॉर अ चेंज.
रच्याकने, Negro y Azul: The
रच्याकने, Negro y Azul: The Ballad of Heisenberg कसलं भारी आहे
>> Negro y Azul: The Ballad
>> Negro y Azul: The Ballad of Heisenberg
हो एक्दम!
प्रिन्सिपल?
ती प्रिन्सिपल वॉल्टला बोलावून
ती प्रिन्सिपल वॉल्टला बोलावून काय काय सांगते ना. मन मोकळं कर इ.
असं प्रत्यक्ष आयुष्यात सांगतात का कुणी? मी तरी आजवर कुणाला माझ्यापाशी तुझं मन मोकळं कर असं सांगितलेलं नाही. बळंच गळ्यात पडल्यासारखं वाटतं ते.
धीर धरा.
धीर धरा.
जेसीच्या शेजारणीला गांधीलमाशा
जेसीच्या शेजारणीला गांधीलमाशा चावल्या तर ती अॅन हॅथवेसारखी दिसेल. ---
जेनचा संदर्भ पुढे आहे पण तिच्या बापाचं पात्र आणि तो जे करतो ते उगीचच घुसडल्यासारखं वाटलं. ***स्पॉयलर *** केवळ फ्लॅश फॉरवर्डमधून (पूल, खेळणी, बॉडीज) काहीतरी काढायचं म्हणून. फक्त इथे ते टेक्निक निष्प्रभ, नाही आवडलं. हां, एक-दोनदा टेन्स वाटतं, वॉल्टचं घर आणि काय झाले असेल!
विजिगिषु, असं कसं म्हणता?
विजिगिषु, असं कसं म्हणता? अॅडिक्शनचा एक अपरिहार्य अॅन्गल दिसतो ना त्यातून? किती निरपराध आणि अनरिलेटेड लोकांची आयुष्यं उध्वस्त होऊ शकतात एका अॅडिक्टमुळे - हा... संदेश म्हणू फारतर - म्हणून तर बॅलन्स्ड राहिली आहे मालिका.
गॉडफादर आणि तत्सम क्राइम ड्रामाजमधे तुम्हाला अशी निष्कारण उध्वस्त झालेली बाजूच दिसत नाही. एक बिछान्यात घोड्याचं मुंडकं सीन वगळला तर बाकी सेपिया टोनमधलं सोनेरी नाट्य दिसत राहतं फक्त.
तुम्ही आधी विचारलं होतंत ना त्या व्यक्तिरेखा(च) अजरामर का होतात? कारण प्रिसाइजली हे दाखवायचं टाळलेलं असतं म्हणून.
त्या बाहुल्याची फारच उस्तुकता
त्या बाहुल्याची फारच उस्तुकता आहे.
रच्याकने, ते कासव काय भयंकर आहे. भयंकर शब्द अपुरा पडेल.
>> ते कासव काय भयंकर आहे.
>> ते कासव काय भयंकर आहे. भयंकर शब्द अपुरा पडेल
ई हो!
ते लहान मुल आणि ते घर पण.
ते लहान मुल आणि ते घर पण. त्या एपिसोडमध्ये जेसीचा 'कोर्स ऑफ अॅक्शन' फार आवडला मला
हो मी म्हणतो शेरलॉक बोअर झाली
हो मी म्हणतो शेरलॉक बोअर झाली (१०० वेळा म्हणतो तुम्ही १०१ वेळा वाचा :फिदी:) आणि त्याच कारणासाठी 'बिग बँग सुद्धा' 'वैविध्याचा अभाव' एक हिट फॉर्म्युलात बदल करण्याची रिस्क निर्माते घेत नाहीयेत. आणि पुन्हा शेरलॉकच्या प्रत्येक भागात वेगळी कथा वेगळे पात्र म्हंटल्यावर नेहमीच्या पात्रांना सुद्धा त्याच अॅक्टिंग प्रोसेस मधून (रोज दिवस ऊजाडल्यावर कामाला यावं आणि रूटीनला जुंपून घ्यावं तसं) दिसावं लागतंय. पात्रांचं ईवॉल्व होणं दिसत नाही. सगळंच प्रेडेक्टेबल. मग मेंदू आणि आय क्यू कशाला लागतोय?
चमन यू आर कम्पेअरिंग अॅपल्स
चमन यू आर कम्पेअरिंग अॅपल्स विथ ऑरेन्जेस (अॅन्ड ब्रिंगिंग द आयक्यू ऑफ होल बाफ डाउन देअरबाय :D)!
Pages