"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!
ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch
ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm
ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad
http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki
साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music
गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/
http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0
ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.
मी पण बघायला सुरवात केली आहे.
मी पण बघायला सुरवात केली आहे. छाने पण ग्रोस प्रकार जास्तच आहेत. :/
पण त्या साध्यासुध्या माणसाचं असं ट्रान्सफॉर्मेशन बघायची उत्सुकता आहे खरी. बघणार त्यामुळे...
रच्याकने, ती सिगरेट
रच्याकने, ती सिगरेट सापडण्याचा प्रसंग फारच बॉलिवुडी वाटला.
वा, सिंडे, भारी काम केलंस. मी
वा, सिंडे, भारी काम केलंस.
मी पुन्हा सुरू केलं आहे. पायलट एपिसोड आणि त्यानंतरचा अर्धा बघून झाले. पायलटमध्ये जेसी 'काऊ हाऊस' म्हणतो ते ऐकून हसू आलं.
वरची गिलिगनची मुलाखत एक नंबर.
वरची गिलिगनची मुलाखत एक नंबर. नवीन आहे. थँक्स. त्याची ब्रायनबद्दल 'Greatest Actor on the TV' कमेंट मला १००% पटते.
सुरवातीचा असहाय, पिचलेला, बॉग्डनकडे स्टाफ कमी म्हणून कॅशिअरचे काम सोडून गाड्या धुणारा वॉल्टर आणि नंतर *** पॉसिबल स्पॉयलर *** "I am not in danger Skyler. I am THE DANGER. A guy opens a door and gets shot and you think that of me? No (हा पॉज) ... I am the one who KNOCKS (this is probably THE BEST quote)!" *** हे म्हणणारा वॉल्टर totally badass! काय ट्रान्सफॉर्मेशन का काय?
जेसीचं 'यो' आणि बिच/'बिचेस' विन्समुळे (पायलटपासून) सुरू झालं, ते नंतर चिकटलंच. सहा रायटर्सनी कमाल केली आहे. स्टोरीबोर्ड्स, कोलॅबरेशन, 'Smelling the BS from a mile away' as Vince puts it, एका वाक्यावरून डेडलॉक्ड एपिसोड्स विश्वसनीय वाटेल अशा पद्धतीनं बाहेर काढणं इ. इ.
अजून गंमती स्पॉयलर्सशिवाय पुढे कशा लिहिणार? त्यामुळे लवकर दुसर्या सिझनपर्यंततरी पोहचा.
सुरवातीला, शो बड्या वाहिन्यांना पिच केला होता. कुणी भाव दिला नाही तेव्हा विन्सच्या एजंटनं AMC ला पण पाठवला. तेव्हा AMC फार भारी चॅनल नव्हतं, 'मॅड मेन' पण सुरू झालं नव्हतं तेव्हा. त्यावर विन्स वैतागून म्हणाला "'फूड नेटवर्क'ला पाठवला नाहीस का? It's about cooking, might as well work."
>>यावर विन्स वैतागून म्हणाला
>>यावर विन्स वैतागून म्हणाला "'फूड नेटवर्क'ला पाठवला नाहीस का? It's about cooking, might as well work." >>
विजिगिषु, भक्तगणांत सिरियस भक्तगण म्हणून तुमचा नंबर फार वर लागतोय..
>> It's about cooking, might
>> It's about cooking, might as well work
>> I am the one who KNOCKS
एकदम एकदम!
सिगरेट सापडण्याचा कुठला
सिगरेट सापडण्याचा कुठला प्रसंग?
It's about cooking, might as
It's about cooking, might as well work >>>
वीक एंडला २-३ एपिसोड्स एका वेळी असं करून मी सीझन २ एपिसोड २ पर्यंत पोचले आहे
वा वा, पुएशु!
वा वा, पुएशु!
एकच एपिसोड बघून थांबायचं असं
एकच एपिसोड बघून थांबायचं असं दर वेळी ठरवते. पण २ तरी बघितले जातातच. शनिवारी तर झोप येऊ नाही म्हणून कडक कॉफी मारून बघायला बसले
असंच होतं. आम्ही २ बघू म्हणत
असंच होतं. आम्ही २ बघू म्हणत चार पाच बघतो एका वेळी.
आम्ही क्वार्टरसाइझ माणसं
आम्ही क्वार्टरसाइझ माणसं झोपली की बसतो डेरा टाकून आणि झोप येऊस्तोवर बघतो.
मग आता हायझेनबर्गबद्दल बोलायला हरकत नाही ना?
तुमचा माळीही बघतोय का?
तुमचा माळीही बघतोय का? आम्हीही बारका झोपला की लावतो.
आम्ही पुन्हा बघायला लागल्यावर तो वैतागला 'झालं ना बघून, आता पुन्हा काय' म्हणे
हायझेनबर्ग >>>> तो एपिसोड
हायझेनबर्ग >>>> तो एपिसोड बघतानाच आठवण आली होती तुझ्या पोस्टची
मी पण बारक्या झोपल्यावर लावते. पण पुन्हा खाली जाऊन टिव्ही लावायचा कंटाळा येतो म्हणून फोनवर बघते.
माळी नाही बघत. आमच्याकडे
माळी नाही बघत. आमच्याकडे तु.क. टाकून फेसबुक/इन्स्टाग्राम वगैरे विधायक कामं करायला जातो.
पण सुट्टीत एएमसी मॅरेथॉन बघणार म्हणतो आहे.
एक्दम फनी आहे ते हायझेनबर्ग!
एक्दम फनी आहे ते हायझेनबर्ग! म्हणजे त्याला ज्या प्रकारे ऑन द फीट सुचतं नाव ते!
विशेषत: कॉलेजात शिकलेलं अनसर्टन्टी प्रिन्सिपल आठवलं तर भारीच वाटतं!
जेसी त्याच्या मित्राला
जेसी त्याच्या मित्राला केमिस्ट्री आणि बीकर्स इ. समजावून सांगतो ते पण जाम फनी आहे. टॉकिंग पिलो हिलॅरियस.
अनसर्टन्टी प्रिन्सिपल आणि
अनसर्टन्टी प्रिन्सिपल आणि ब्रेकिंग बॅड असं शोधलं तर हे आर्टिकल सापडलं.
(अॅन्ड आय थॉट आय वॉज दी ओन्ली वन! :P)
सही आहे आर्टिकल. तिथेच हे
सही आहे आर्टिकल.
तिथेच हे सापडलं- http://mentalfloss.com/article/31196/40-awesome-tributes-breaking-bad
बेकन बॅड आणि मॅरिड बॅड >>>
आणि हे पण- http://mentalfloss.com/article/52898/walter-white-vs-donna-nelson-chatti...
तिथलं हेक्टर सालामान्का
तिथलं हेक्टर सालामान्का
सिंडीची मजा घालवायची नाही, पण विजिगिषुने सांगितलेलं 'जोकिंग बॅड' बघताना हेक्टर म्हणून जे लेनो आलेला बघून फुटले होते!
पहिली लिंक भारी आहे. हेक्टरही
पहिली लिंक भारी आहे. हेक्टरही
>> How did your involvement
>>
How did your involvement with Breaking Bad come about?
I’m a member of the American Chemical Society, which has a trade magazine called Chemical & Engineering News. And that magazine interviewed Vince Gilligan during season one, it was maybe after five episodes, and in that interview Gilligan said, “I really want to get the science right.” Vince is really interested in science, but he didn’t have a formal science background. He said that he would appreciate constructive remarks from a chemically-inclined audience, and when I read that I thought: This is what we’ve been waiting for! A Hollywood producer who says he wants help and he really wants to get the science right. This is fantastic.
Then I thought: Oh my god, but look at the subject. This is illegal meth production! I don’t want anything to do with that.
But I decided to give him the benefit of the doubt. I watched the first five episodes and realized that the show doesn’t glorify meth production, and it doesn’t glorify the drug culture. I don’t think that young kids would be enticed into doing illegal activities when they see all the horrible things that happen to Walt. I mean he gets shot at and stabbed and beat up and dragged through the sand in his underwear—all sorts of things. He has a horrible, horrible life, so I just couldn’t see kids watching that and thinking, “Yeah, that’s what I want to grow up to be.”
Read the full text here: http://mentalfloss.com/article/52898/walter-white-vs-donna-nelson-chatti...
--brought to you by mental_floss!
<<
ग्रेट माइंड्स!!
जोकिंग बॅड राहिलंच बघायचं
जोकिंग बॅड राहिलंच बघायचं
नकोच बघूस आत्ता. शो पूर्ण
नकोच बघूस आत्ता. शो पूर्ण बघून झाला की मग बघ.
हे जोकींग बॅड कुठे बघायचं?
हे जोकींग बॅड कुठे बघायचं?
जोकिंग बॅड
जोकिंग बॅड
http://cen.acs.org/articles/8
http://cen.acs.org/articles/86/i9/Breaking-Bad.html
>> For example, there was a
>>
For example, there was a scene where Walter and Jesse are looking for a gallon container of methylamine and all they find are 30-gallon drums. So they emailed me and asked, “How much meth could be made from 30 gallons of methylamine in pounds using the P2P method?” And I just thought that was hilarious, because in our lab we minimize the volume of everything—take 10 drops of this, add two drops of that, etc.—because we want to minimize the cost, we want to maximize the safety, we want to minimize the disposal costs of anything we produce, because it’s research. I’ve never used 30 gallons of anything!
Read the full text here: http://mentalfloss.com/article/52898/walter-white-vs-donna-nelson-chatti...
--brought to you by mental_floss!
<<
>> In the P2P method, there
>>
In the P2P method, there are two steps: the first step is fixed, but in the second step I could use one of several different reducing agents. He asked me to send him a list of them, which I did, and most of them were difficult to pronounce. But one of them was simply aluminum mercury. And he said, “That’s the one we want to use, because it will be much easier for the actors to say.” I thought that was hilarious, because I selected these agents based on cost, safety, percent yield, and purity, but never on how easy it was to speak the name of the reducing agent.
Read the full text here: http://mentalfloss.com/article/52898/walter-white-vs-donna-nelson-chatti...
--brought to you by mental_floss!
<<
जोकिंग बॅड
जोकिंग बॅड
Pages