Submitted by vasant_20 on 24 December, 2012 - 09:38
थर्टीफ़र्स्ट्ला खरी ’थर्टीच’फ़स्ट हवी,
थोडा चखणा, सोबत कबाब
आणि दोस्तांची साथ हवी
थर्टीफ़र्स्ट्ला ’थर्टीनेच’ स्टार्ट हवी
रम, वोड्का, जीन ,वाईन
नाहीतर बिअरची तरी चव हवी
नसेलच काही जमत तर मग
आपल्या देशीचीच साथ बरी...
ग्लासांवर ग्लास, बाट्ल्यांवर बाट्ल्या
मनसोक्त पिण्याची सोय हवी
एवढ पिल्यावर मग मात्र
एखादी उल्टी करायलाच हवी
दुखर्या आठवणीची एखादी बाट्ली
डोळ्यात अपोआप भरायला हवी
ऑफ़िसवालीच कौतुक, बॉसला शिवी
आपसुक तोंडातुन यायलाच हवी...
थर्टीफ़र्स्ट्ला आपल्याला थर्टीनेच स्टार्ट हवी..
वसंत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे उल्टी का केली आहे?
इथे उल्टी का केली आहे?
तुम्हाला एक "." (ठिपका)
शाब्बास !
शाब्बास !