सुंदर,
जागू तोरणात, त्या फुलांच्या खालीच थोडा पिवळा रंग वापरून आणखी एक फुल करता येईल.
नुसत्या साखळीने तांदळाची ओंबी आणि छोटेसे पॉम पॉम करुन ते जांभळे गोंड्याचे फुल पण जमेल.
( मला सांगायला काय जातंय ? )
शांकली अगदी बरोब्बर लिहिलस
हे डिझाईन खरच तसे अवघड आहे. पण जागूने अगदी मस्त केले. तिने फुलांना हिरवे देठही केलेत आपल्या मनाने. शाब्बास ग
दिनेशदा मस्त कल्पना
जागू, हा माझा झब्बू
अवल, मी अर्धगोल पॉम पॉम बघितले आहे. चकतीच्या केवळ अर्ध्याभागातच लोकर गुंडाळून केले होते ते.
नक्की जमतील.
तांदळाच्या ओंब्या जरा देठासकट तोडून, ते देठ एकमेकात गुंफून ( साधारण सुपासारखा आकार किंवा आपली
दसर्याची पाटीवरची सरस्वती असते तो आकार ) केलेले मस्त तोरण मला ठाण्याला मिळाले होते. एवढे सुबक आणि घट्ट विणले होते कि ओंब्या सुकल्यावरही ते विसविशीत झाले नव्हते.
तोरण खूप छान दिसते आहे.
तोरण खूप छान दिसते आहे.
सहिये रुमाल अगदी ऊठुन दिसतोय
सहिये
रुमाल अगदी ऊठुन दिसतोय
दोन्ही खूप छान ..
दोन्ही खूप छान ..
सुंदर!!! जागू, प्रगति मस्त
सुंदर!!!
जागू, प्रगति मस्त चाललीय. शुभेच्छा!
जागू, दोन्ही खूपच सुंदर आहे.
जागू, दोन्ही खूपच सुंदर आहे.
सुंदर ग अगदी
सुंदर ग अगदी
जागू, दोन्ही खूपच सुंदर आहे.
जागू, दोन्ही खूपच सुंदर आहे.
वा जागू, दोन्ही मस्तचे अगदी
वा जागू, दोन्ही मस्तचे अगदी .....
सुंदर, जागू तोरणात, त्या
सुंदर,
जागू तोरणात, त्या फुलांच्या खालीच थोडा पिवळा रंग वापरून आणखी एक फुल करता येईल.
नुसत्या साखळीने तांदळाची ओंबी आणि छोटेसे पॉम पॉम करुन ते जांभळे गोंड्याचे फुल पण जमेल.
( मला सांगायला काय जातंय ? )
जागुतै.. मस्तच.. रुमालाचा कलर
जागुतै.. मस्तच.. रुमालाचा कलर पण अगदी उठावदार आणी निसर्गाच्या जवळचा.
तोरण पण मस्त..
दोन्ही अप्रतिम.. रूमाल बघुन
दोन्ही अप्रतिम..
रूमाल बघुन आजी ची आठवण झाली. माझ्या आजी ने दोर्याचे विणलेले रूमाल अजूनही जपून ठेवले आहेत.
सुंदर!
सुंदर!
सुंदरच दोन्ही गोष्टी!
सुंदरच दोन्ही गोष्टी!
मस्तच!
मस्तच!
जागू, प्रगति मस्त चाललीय.
जागू, प्रगति मस्त चाललीय. शुभेच्छा! >>+++११११
दोन्ही सुंदर झालंय!! आणि
दोन्ही सुंदर झालंय!! आणि शिवाय रुमाल बराच मोठा पण केलेला दिसतोय! मस्त! तोरण चांगलंच ट्रिकी असून तू फार सफाईदार केलं आहेस! ....... दोन्ही खूप आवडले...
शांकली अगदी बरोब्बर लिहिलस हे
शांकली अगदी बरोब्बर लिहिलस

हे डिझाईन खरच तसे अवघड आहे. पण जागूने अगदी मस्त केले. तिने फुलांना हिरवे देठही केलेत आपल्या मनाने. शाब्बास ग
दिनेशदा मस्त कल्पना
जागू, हा माझा झब्बू
सुंदर ! अर्थात झब्बूही
सुंदर ! अर्थात झब्बूही !!
असल्या बारिक, नाजूक कामात कसब मिळवणार्यांचं मला मनापासून कौतुक वाटतं !!
दोन्ही तोरणं सुंदर आहेत.
दोन्ही तोरणं सुंदर आहेत. रुमाल पण मस्त.
अवल, मी अर्धगोल पॉम पॉम
अवल, मी अर्धगोल पॉम पॉम बघितले आहे. चकतीच्या केवळ अर्ध्याभागातच लोकर गुंडाळून केले होते ते.
नक्की जमतील.
तांदळाच्या ओंब्या जरा देठासकट तोडून, ते देठ एकमेकात गुंफून ( साधारण सुपासारखा आकार किंवा आपली
दसर्याची पाटीवरची सरस्वती असते तो आकार ) केलेले मस्त तोरण मला ठाण्याला मिळाले होते. एवढे सुबक आणि घट्ट विणले होते कि ओंब्या सुकल्यावरही ते विसविशीत झाले नव्हते.
सुरेख!
सुरेख!
कसलं सुंदर आहे!!! अवल मी पण
कसलं सुंदर आहे!!! अवल मी पण येणार शिकायला.
कित्ती छान ग
कित्ती छान ग
जागू, दोन्ही खूपच सुंदर आहे.
जागू, दोन्ही खूपच सुंदर आहे.
अग काय सुंदर बनवलयस ग
अग काय सुंदर बनवलयस ग मनापासून अभिनंदन ………।
जागू, फारच सुन्दर झाल्या आहेत
जागू, फारच सुन्दर झाल्या आहेत दोन्ही वस्तू. अतिशय आवड्ल्या.
जागू, फारच सुन्दर झाल्या आहेत
जागू, फारच सुन्दर झाल्या आहेत दोन्ही वस्तू. अतिशय आवड्ल्या.
मस्तच!
मस्तच!
वॉव, खूपच सुंदर.
वॉव, खूपच सुंदर.
छान अगदी.
छान अगदी.
Pages