शितळादेवी मंदिर - केळवे
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
52
हितगुज दिवाळी अंकासाठी आमच्या पालघर परिसरातील काही चित्रांची सिरीज करायचे ठरवले होते , मायबोलीकर अभिजीत ने काही रेफरंस फोटो पण पाठवले होते मात्र काही कारणानी ते काम करता आले नाही. त्याच सिरिज मधले येक चित्र इथे पोस्ट करतोय
काही दिवसामागे माझे येक चित्र मी UK च्या येका व्यक्ती ला विकले , काही कारणामुळे त्याला माझ्या अकाऊंट मधे पैसे ट्रान्स्फर करणे जमत नव्हते. शेवटी त्याने मला चित्राच्या किमती येव्हढे रंग पाठवले , M Graham's चे हे रंग मी पहिल्यांदाच वापरले आणि रंगाचा रिझल्ट उत्तम आहे
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
खुप मस्त आहे. मला तो पार आणि
खुप मस्त आहे. मला तो पार आणि बैल जोडी (?)तर जाम आवडली.
मस्त!
मस्त!
मस्त
मस्त
वा पाटीलबुवा - काय सुरेख आहे
वा पाटीलबुवा - काय सुरेख आहे हे ....
पण त्यापुढे "ग्रुप" च्या खाली चित्रकला, पेन्टिग असे काही लिहाल का - जेणेकरुन वाचकाच्या लगेच लक्षात येईल की काय विषय आहे हा ...
मनापासून धन्यवाद .....
व्वा व्वा अप्रतीम ......
व्वा व्वा अप्रतीम ......
झकास! झाडाचे टेक्स्चर मस्त!
झकास!
झाडाचे टेक्स्चर मस्त!
अप्रतिम.. नि हे माझे आवडते
अप्रतिम.. नि हे माझे आवडते ठिकाण..
पुरंदरे शशांक |- बदल केलाय ,
पुरंदरे शशांक |- बदल केलाय , धन्यवाद
सुंदर!!!
सुंदर!!!
सुंदर !
सुंदर !
खुप सुंदर, साधारण असेच एक
खुप सुंदर, साधारण असेच एक देऊळ वसईच्या किल्ल्याजवळ पण आहे, तुम्हाला माहीत असेलच.
सुंदर आहे
सुंदर आहे
पाटील, खूपच आवडलं हे चित्र.
पाटील, खूपच आवडलं हे चित्र.
अप्रतिम! पारावरच्या झाडाचा
अप्रतिम! पारावरच्या झाडाचा बुंधा आणि त्या नारळाच्या झावळ्या भारीच. तसंच गाई, जमिनीवरच्या सावल्या, केळीची पानं, देवळाचे डिटेल्स ..... फारच सुरेख. विशेष म्हणजे इतकी झाडांची बॅकग्राउंड असूनही हिरवा रंग कमी दिसत आहे त्यामुळे संध्याकाळची सुरेख वातावरण निर्मिती झाली आहे.
मस्त!
मस्त!
सुरेख.
सुरेख.
मस्त!
मस्त!
सुरेख !
सुरेख !
वॉव!
वॉव!
फारच सुंदर!
फारच सुंदर!
मस्तच अजय, समोरच्या बाजूने
मस्तच अजय, समोरच्या बाजूने काढतास अजून एक छान व्ह्यू मिळाला असता.
दांडा खाडी वरच्या पूलावरून पण संध्याकाळी अप्रतिम व्ह्यू मिळतो. पुढच्या वेळी तिथून पण प्रयत्न कर.
ओह काय अप्रतिम आहे चित्र!
ओह काय अप्रतिम आहे चित्र!
वा वा, सुंदर काढलय.
वा वा, सुंदर काढलय.
सुंदर
सुंदर
माझे सर्वात आवडते
माझे सर्वात आवडते ठिकाण!!
मस्त! मस्त! मस्त!!
सुरेख जमले आहे चित्र!!
सुरेख जमले आहे चित्र!!
सगळ्यांना धन्यवाद. मामी-
सगळ्यांना धन्यवाद.

मामी- माझ्या पुढच्या प्रदर्शनाची प्रेस नोट लिहायला तुमची मदत घेईन
दिनेश- ते वसईच्या किल्यातले मंदिर वजरेश्वरी देवीचे , चिमाजी आप्पाने बांधले असे म्हणतात अर्थात आत्ताचे थोडे आधुनीक आहे.
असामी- डहाणु ते वसई अक्खा परिसरचं सुंदर, वेळ काढुन कधितरी तब्येतीत काम करायचेय
सर्व मायबोलीकर- आमचे ग्रूप प्रदर्शन ७ ते १३ जानेवारी २०१४, नेहरू सेंटर AC आणि circular दोन्ही गॅलरीत होणार आहे, काही प्रतिथयश चित्रकारांबरोबर माझीही काही चित्र त्यात आहेत. त्याचे रितसर invite पोस्ट करिनच पण हे थोडे अॅड्व्हान्समधे आमंत्रण, त्यानिमित्ताने तुम्हा बर्याच जणाना भेटायला मीळेल.
अप्रतिम! पारावरच्या झाडाचा
अप्रतिम! पारावरच्या झाडाचा बुंधा आणि त्या नारळाच्या झावळ्या भारीच. तसंच गाई, जमिनीवरच्या सावल्या, केळीची पानं, देवळाचे डिटेल्स ..... फारच सुरेख. विशेष म्हणजे इतकी झाडांची बॅकग्राउंड असूनही हिरवा रंग कमी दिसत आहे त्यामुळे संध्याकाळची सुरेख वातावरण निर्मिती झाली आहे. मामींशी सहमत!
फार सुंदर चित्र आहे!
फार सुंदर चित्र आहे!
मस्त
मस्त
Pages