शितळादेवी मंदिर - केळवे

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

हितगुज दिवाळी अंकासाठी आमच्या पालघर परिसरातील काही चित्रांची सिरीज करायचे ठरवले होते , मायबोलीकर अभिजीत ने काही रेफरंस फोटो पण पाठवले होते मात्र काही कारणानी ते काम करता आले नाही. त्याच सिरिज मधले येक चित्र इथे पोस्ट करतोय
Ajay-Patil_Painting_Kelve_shitladevi_14x18_Watercolor-On-Paper.jpg

काही दिवसामागे माझे येक चित्र मी UK च्या येका व्यक्ती ला विकले , काही कारणामुळे त्याला माझ्या अकाऊंट मधे पैसे ट्रान्स्फर करणे जमत नव्हते. शेवटी त्याने मला चित्राच्या किमती येव्हढे रंग पाठवले , M Graham's चे हे रंग मी पहिल्यांदाच वापरले आणि रंगाचा रिझल्ट उत्तम आहे

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

केळवे गाव आहेच मुळी सुंदर.....!
मायबोलीकराना या चित्राच्या माध्यमाने आपण माझ्या केळवे गावाची ओळख करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद !

छान ! हे बहुतेक वॉटरकलरस आहेत का ? प्रत्यक्ष जागेचे स्मरणचित्र मला फार आवडते .प्रदर्शनाला शनिवार ११जानेवारीला येईन .पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा आणि नवीन वर्षात अपेक्षित यश मिळो .

पटिल चित्र अतिशय मनमोहक आहे Happy अगदी स्वप्नातल्या गावासारखं.
तुम्ही आणि आम्ही अत्यंत भाग्यवान. तुमच्या हातात देवाने इतकी सुरेख कला दिली आणि आम्ही भाग्यवान आम्हाला तिचा आनंद घेता येतो Happy

Pages