Submitted by स्वप्नाली on 12 November, 2013 - 22:51
घरामधे काही कॅन्ड़ी होया, त्या दिसयल आणि चवीला सुद्धा औषधासारख्य होत्या, त्यमुळे असा उपयोग केला
साहित्य: एका खोकयअचे क्व्हर, काळा कागद, सेलो टेप, ग्लू, कॅन्ड़ी, स्ट्रॉ
कृती: खोकयअचया कव्हर ला काळा कागद सेलो टेप ने लाउन फ्रेम चा बेस तय्यार केला. त्यावार स्ट्रॉ कापून चिकटावलया. कॅन्ड़ी वेग वेग्ळ्या फूलाच्या आकारमधे ठेव्ल्या. नंतर एकाएका कॅन्ड़ीला ग्लू लाउन चिक्ट्वल्या.
(मा. बो. व्रर खूप दिवासा नी लिहीत आहे, त्या मुळे मराठी टायपिंग बददल क्षमस्व)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
छानच आहे गं हि आयडीया.
छानच आहे गं हि आयडीया. हॅलोवीन कँडी संपतील यामुळे.
छान दिसतय काळ्या
छान दिसतय काळ्या बॅकग्राऊंडमुळे ऊठुन दिसतायत ..
मस्त...
मस्त...
मुंग्या लागायची शक्यता
मुंग्या लागायची शक्यता किती?
दिसतायत मस्तंच एकदम!
छान आहे आयडिया.
छान आहे आयडिया.
हे छान दिसतंय. आम्ही गेल्या
हे छान दिसतंय. आम्ही गेल्या वीक एंडलाच असं एक चित्र सुर्यफुलाच्या बियांचं बनवायला घेतलं. योगायोग आम्ही फुलांच्या काड्या पण हिरव्या कँडीच्या करतो आहोत. ही स्ट्रॉ वापरायची आयडिया एकदम मस्त आणि मेस फ्री आहे.
या कॅ न्डी ज इतक्या कश्या तरी
या कॅ न्डी ज इतक्या कश्या तरी लागतात चवीला की मुन्ग्या सुद्धा त्या खातील की ना ही शंका आहे
आयडियेची कल्पना भारी आहे.
आयडियेची कल्पना भारी आहे.
मस्त आयडिया... छान दिसतायत
मस्त आयडिया... छान दिसतायत
एकदम मस्त..
एकदम मस्त..
मस्त….मस्त….
मस्त….मस्त….
छान आहे आयडिया.
छान आहे आयडिया.
मस्त कल्पना आहे
मस्त कल्पना आहे
मस्त !
मस्त !
हा आमचा झब्बू. आधी आम्ही फक्त
हा आमचा झब्बू. आधी आम्ही फक्त सूर्यफुलाच्या कँडीज वापरून फुलं / पानं काढली होती. स्ट्रॉ वापरायची कल्पना आवडली. हा धागा दाखवल्यावर हे चित्र काढायची कल्पना ईशानची. रंग कुठले वापरायचे वगैरे त्यानेच ठरवलं. मी त्याला चित्राबरहुकूम फेविकॉल लावून दिला. त्यावर त्याने कँडी चिकटवल्या. डोंगर, नदीचं पाणी रंगीत सारखेचं आहे.
मस्त आहे.....
मस्त आहे.....
छान >>>> त्या मुळे मराठी
छान
>>>> त्या मुळे मराठी टायपिंग बददल क्षमस्व) <<< अहो इथे मायबोलीवर मराठी (देवनागरी लिपीमधेच) टायपिन्ग करणे अपेक्षित आहे, त्याबद्दल क्षमा कसली मागता? उलट देवनागरीमधे आवर्जुन लिहील्याबद्दल तुमचे अभिनंदन
मस्तच. तृप्तीचे पण मस्त आहे.
मस्तच. तृप्तीचे पण मस्त आहे.