Submitted by अंतरा on 9 November, 2013 - 12:30
मिनी साइझ कॉफी फ्रेम्स
साइझ : 8 x 10 in.
आधी केलेल्या फ्रेम्स च्या साइझ पेक्षा लहान आहेत म्हणुन मिनि साइझ फ्रेम्स असे शीर्षक दिले .
नेहमी प्रमाणे comments ची वाट बघते आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम
अप्रतिम
खूप सुरेख. पक्षांच्या दोन्ही
खूप सुरेख. पक्षांच्या दोन्ही फ्रेम खूपच आवडल्या. साइझपण लिहा फोटोखाली. मिनी म्हणजे किती लहान ते लक्षात येत नाही इथे फोटो बघून.
खूप सुंदर झाल्यात ग फ्रेम्स.
खूप सुंदर झाल्यात ग फ्रेम्स. या अशाच टिकतात? की खास काही करावं लागतं?
मस्त..
मस्त..
सहेली फ्रेम्स वर इपॉक्सी चे
सहेली फ्रेम्स वर इपॉक्सी चे कोटिंग असल्यामुळे त्या खराब नाही होत. धूळ बसली तर सॉफ्ट कपड्या ने पुसून घ्यायचे.
मस्त!
मस्त!
अप्रतिमच... कॉफी रंगाच्या
अप्रतिमच... कॉफी रंगाच्या सगळ्या छटा आवडत असल्याने या प्रकाराच्या मी अगदी प्रेमात!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुदंर..........
सुदंर..........
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
वॉव!
वॉव!
अप्रतिमच! आकार नक्की किती
अप्रतिमच!
आकार नक्की किती आहे हे शेजारी नाणं ठेवल्यास व्यवस्थित कळेल. सिरॅमिक प्लेटसवर पेंटिंग्ज केली आहेत का? भिंतीवर लटकवायची की टेबलवर ठेवायची आहेत?
सुंदर!
सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!
फ्रेम्स प्लायवूड च्या
फ्रेम्स प्लायवूड च्या आहेत.फिनीशींग मुळे बर्याच लोकांना त्या सिरॅमिक प्लेट्सवर केल्या होत्या वाटल्या. त्या भिंतीवर लटकवायच्या आहेत.घरी उरलेल्या प्लायवूड चे काय करायचे असा प्रश्न होता. पण ते त्रासदायक होते त्यापेक्शा एमडीएफ बोर्ड बरा पडतो.
मस्त. जरा डिटेल्स मध्ये
मस्त. जरा डिटेल्स मध्ये लिहिणार का? स्टेप बाय स्टेप. घरी आहेत काही लाकडी बोर्डस.
मी जसे केले तसे
मी जसे केले तसे सांगते.
माझ्या कडील प्लाय वर प्रायमर नीट लागत नव्हते म्हणून प्लाय च्या पीस वर वॉल पुट्टी लावली.ती सुकल्यावर सँड पेपर ने थोडे घासले सॉफ्ट होण्या साठी. मग वॉल प्रायमर लावले. ते वाळल्या नंतर डिझाइन काढले.मग फेविकॉल + पाणी असे मिश्रण लावले (ऑप्शनल). मग कॉफी +पाणी आणि ते वाळले की कॉफी पावडर + पाणी ने रंगवा. फायनली इपॉक्सी चे कोटींग. एव्ह्डे सगळे केल्यावर त्राण नव्हते म्हणून ५/६ पीसेस नंतर फुल स्टॉप. सूवनांची वाट बघते आहे.
फार सुंदर. आवडल्या सगळ्या
फार सुंदर. आवडल्या सगळ्या फ्रेम्स.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नं.३,४,५ जास्त अवडल्यात.
नं.३,४,५ जास्त अवडल्यात.
प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद
प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद