पुस्तक परिचय - 'मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकासः तंत्र, योग आणि भक्ती'
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
15
पितृदिनानिमित्त माझ्या वडिलांच्या चौथ्या पुस्तकाचा मायबोलीकरांना परिचय करुन देताना आनंद होत आहे.
.
.
.
यापुर्वीची पुस्तके:
- राष्ट्र आणि राष्ट्रवादः संकल्पना आणि विकास (२०१० - महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार)
- उदगीरचा इतिहास
- Short and Long Cases in Surgery
- ऐवज: हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील आठवणींचे संपादन (Publication: जनशक्ती वाचक चळवळ)
वरील सर्व पुस्तके मायबोली खरेदी विभागाकडे चौकशी केल्यास उपलब्ध होउ शकतील
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्तच, महागुरु... नक्की घेणार
मस्तच, महागुरु...
नक्की घेणार
MG पुस्तकाचा teaser टाकलास तर
MG पुस्तकाचा teaser टाकलास तर अधिक उत्सुकता वाढेल. अनुक्रमणिकेवरून तरी वाचायला हवे असे वाटतेय.
मस्तच एम्जी. असामी +१
मस्तच एम्जी.
असामी +१
दोनच दिवसांपुर्वी मला
दोनच दिवसांपुर्वी मला पुस्तकाची प्रत मिळाली, वाचल्यानंतर थोडेफार पुस्तकाबद्दल लिहीन.
मस्त, महागुरू. अजून परिचय दे
मस्त, महागुरू. अजून परिचय दे थोडा जमल्यास.
सहीच एम्जी! असामी +१
सहीच एम्जी!
असामी +१
MG छान बातमी, ईथे पुस्तक ओळख
MG छान बातमी, ईथे पुस्तक ओळख जमेल तेव्हा नक्की दे.
अरे वाह!!! अभिनंदन
अरे वाह!!!
अभिनंदन वडलांचे.
अशा प्रकारचा अभ्यास कोणी केला असेल असं वाटलही नव्हतं.
हे पुस्तक मायबोलीच्या
हे पुस्तक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Madhyayugin-Dharmasankalpanancha-Vikas....
कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे
कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की ह्या वर्षीच्या लोकमत पुरस्कारासाठी वैचारिक साहित्य विभागात 'मध्ययुगीन धर्मासंकल्पनांचा विकास :तंत्र ,योग आणि भक्ती' ह्या पुस्तकाची निवड झाली आहे.
संबंधित वृत्तः
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNe...
अरे वा, हार्दिक अभिनंदन !
अरे वा, हार्दिक अभिनंदन !
अभिनंदन एम्जी!
अभिनंदन एम्जी!
धन्यवाद मवा, फारएण्ड!
धन्यवाद मवा, फारएण्ड!
ह्या वर्षीच्या पद्मगंधा
ह्या वर्षीच्या पद्मगंधा दिवाळी अंकात ह्या पुस्तकाचा परिचय /परिक्षण आले आहे. (पान. १५४)
अरेवा!!! तुम्हा सगळ्यांच
अरेवा!!! तुम्हा सगळ्यांच मनःपूर्वक अभिनंदन