Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 29 October, 2013 - 01:43
हे मी केलेलं "उमर खय्याम" सिरीज मधलं आणखी एक ग्लास पेंटींग.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
___/\__अप्रतिम
___/\__अप्रतिम
वाह !!!
वाह !!!
लई भारी
लई भारी
अप्रतिम.
अप्रतिम.
काहीच्या काही भार्री आहे
काहीच्या काही भार्री आहे हे...
क्या बात है
क्या बात है
सुंदर!
सुंदर!
एकदम मस्त..
एकदम मस्त..
Khup sundar !
Khup sundar !
excellent ..:
excellent ..:
अप्रतिम
अप्रतिम
सु रे ख !
सु रे ख !
अ मे झ्ड>>>>>>>>>>>>>>
अ मे झ्ड>>>>>>>>>>>>>> अप्रतिम !!!
केवळ अप्रतिम! मला एकदा तरी
केवळ अप्रतिम!
मला एकदा तरी तुला प्रत्यक्ष भेटायची इच्छा आहे.
बास. साष्टांग प्रणाम!!
बास. साष्टांग प्रणाम!!
किती सुंदर आहे ते पेंटींग!
किती सुंदर आहे ते पेंटींग! शब्दच नाहियेत व्यक्त करायला.
अप्रतिम!! तुम्हाला _/\_ बाय
अप्रतिम!! तुम्हाला _/\_
बाय द वे, एक कुतुहल म्हणून विचारते - हे पेंटिंग बरंच मोठं वाटतंय, पण नक्की काय साईझ आहे? आणि इतकं मोठं पेंटिंग करायला किती दिवस लागले?
व्वा !! सुंदर
व्वा !! सुंदर
व्वा! मस्तच. तशी तुझी सर्वच
व्वा! मस्तच. तशी तुझी सर्वच पेंटिंग मला खुप आवडतात.
Superb
Superb
अप्रतिम!
अप्रतिम!
अवघडच आहे असलं जमणं!
अवघडच आहे असलं जमणं! जबर्या!
छान आहे.. पण मला रंग काळपट
छान आहे.. पण मला रंग काळपट वाटत आहेत.. हे फोटोमुळे? की तशीच रंगसंगतीची थीम आहे?
तहे दिल से शुक्रिया यारो
तहे दिल से शुक्रिया यारो
नलिनी....... नक्की भेटूया ..मला पण खूप आवडेल
शांकली....पेंटींग १८" बाय १२" आहे. हे करायला जवळ जवळ दीड महिना लागला. कारण ग्लास पेंटींग करतांना आधी सगळं बारीक काम करत करत, ते वाळलं की पुढचं ....असं करायचं असतं आणि सगळ्यात शेवटी बॅक ग्राऊंड. म्हणून वेळ लागतो.
जाई-जुई...... अगं ती तशीच थीम आहे. वेळ रात्रीची आहे. ती "आता मला निघायला हवं" असं म्हणतेय आणि तो "तुस्सी ना जा..." असं म्हणतोय