Submitted by सौरभ उप्स on 8 October, 2013 - 07:50
हे स्केच ४-५ वर्षांपूर्वी काढलं आहे…
सुरुवात केली ती पेन्सील ने पण पेपर ग्लोस्सी असल्याने हवा तसा डार्कनेस चा इम्प्याक्ट मिळत नव्हता,
शेवटी काळया बॉलपेन ने शेडींग केलं, आणि हवा होता त्यापेक्षा वेगळाच इफ्फेक्ट मिळाला…
हि स्कॅन कॉपी नसून मोबाईल वरून फोटो काढल्याने जरा अस्पष्ट आलय…
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
_
_
स्केचिंग छान झाले आहे. पण...
स्केचिंग छान झाले आहे. पण... पुलंचा चेहरा जरा जास्तच उभट झालाय. एकदम 'यो' वाटताहेत पुलं.
स्केचिंग छान झाले आहे. पण...
स्केचिंग छान झाले आहे. पण... पुलंचा चेहरा जरा जास्तच उभट झालाय. +१
स्केचिंग छान झाले आहे. पण...
स्केचिंग छान झाले आहे. पण... पुलंचा चेहरा जरा जास्तच उभट झालाय. +१
छान जमले आहे...... मला फक्त
छान जमले आहे......
मला फक्त आकाशात उडणारे कीटकच काढता येतात...
धन्यवाद मुग्ध्मानासी,पियू ,
धन्यवाद मुग्ध्मानासी,पियू , चैत्राली न जयंत…
फार पूर्वी काढल आहे म्हणून काही उणीवा आहेत….
हे चित्र पुलंच वाटतय, हे
हे चित्र पुलंच वाटतय, हे महत्त्वाचं, नाहीतर आम्ही साधा बेडुक काढला तरी तो अमिबाच दिसतो.
सुरेख अमोल केळकर
सुरेख
अमोल केळकर
.रेखा चित्र छान आहे. पु ल
.रेखा चित्र छान आहे. पु ल मात्र आणखी वेगळे दिसायचे
पुरुषोत्तम लक्ष्मण
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे...
'ल' वर टिंब नाही..
पुरुषोत्तम लक्ष्मण
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे...
'ल' वर टिंब नाही>>>>>>>>>>मी हेच सांगायला आले होते.
ल वर अनुस्वार कशाला?
कॅरिकेचर ( car·i·ca·ture)
कॅरिकेचर ( car·i·ca·ture) म्हणून चाललं असतं ..
धन्यवाद, टिंब काढून टाकलाय… @
धन्यवाद, टिंब काढून टाकलाय… @ गोष्टीगावाचे - कॅरिकेचर म्हणून नाही हो, ते भलतच वेगळ होईल….. @ रेव्यु मी जो रेफरन्स घेतलेला त्यात असेच दिसत होते म्हणून असे आले आहेत, फक्त वरती म्हटल्याप्रमाणे चेहरा जरा उभट आलाय…. तो रेफरन्स सापडला तर नक्की टाकेन….
हे चित्र पुलंचं वाटतंय कबूल.
हे चित्र पुलंचं वाटतंय कबूल. पण डोळे आणि ससुल्यासारखेच दोन दात या खुणा पटल्या नाहीत. शुभेच्छा.
मस्त आहे चित्र
मस्त आहे चित्र
धन्यवाद सर्वांचे …
धन्यवाद सर्वांचे …