Submitted by जिप्सी on 14 October, 2013 - 13:13
१. "दि ब्रोकन मूनलॅण्ड" ♣लडाख♣
२ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - श्रीनगर ते कारगिल व्हाया झोझीला
३ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - लेहच्या वाटेवर...
४ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - हेमीस, ठिकसे आणि शे मॉनेस्ट्री
=======================================================================
=======================================================================
काराकोरम रेंज
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
खार्दुंग गाव
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
नुब्रा व्हॅली
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
(पुढिल भागात हुंडर व्हिलेज आणि डिस्किट मॉनेस्ट्री)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिला फोटो खास
पहिला फोटो खास
मस्त फोटो रे !!!
मस्त फोटो रे !!!
पहिला खुपच आवड्ला.. १५वा पण
पहिला खुपच आवड्ला.. १५वा पण मस्त..
मस्तच रे ! प्रचि ४, १४, १५
मस्तच रे ! प्रचि ४, १४, १५ वगैरे खूप आवडले.
जिप्स्या साईज वाढव... स्पेशली
जिप्स्या साईज वाढव... स्पेशली नुब्राच्या फोटोंची... त्या शिवाय त्या प्रचिंची मजा नाही.
इंद्रा, डन रे सगळ्याच
इंद्रा, डन रे सगळ्याच फोटोंची साईज वाढवली.
सगळेच फोटो भारी .... त्यातही
सगळेच फोटो भारी .... त्यातही ६ वा एकदम भारी ....
सुंदर!
सुंदर!
झकास...
झकास...
खुप सुंदर !
खुप सुंदर !
भारीच.. १५ वा विशेष आवडला..
भारीच.. १५ वा विशेष आवडला..
सुदंर फोटो आणि खतरनाक
सुदंर फोटो आणि खतरनाक प्रवास.....................
प्रचि २२ मध्ये नदि आहे कि रस्ता ???
नदी. अफलातून रस्ता आहे
नदी. अफलातून रस्ता आहे हा.
तुम्ही हुण्डरवरून पुढे थॉईसला गेला होता का ?
नाही गेलो रे... पॅकेज मधे
नाही गेलो रे... पॅकेज मधे नव्हत ते... बघु पुढल्या वर्षी
फोटो मधिल आणि प्रत्यक्षातील नुब्रा व्हॅली डो.पा.फे. आहे.
जबरी फोटु...
जबरी फोटु...
मस्त फोटो !
मस्त फोटो !
पहिले दोन खासम् खास! पहिल्या
पहिले दोन खासम् खास! पहिल्या फोटोत मळभ नसते तर? पण शेवटी निसर्गेच्छा बलियसि
विसाव्या फोटोत फक्त डोंगर आणि ढग एवढाच भाग ठेवला तर मस्त फ्रेम बनतेय एक
नुब्रा व्हॅली अप्रतिम
नुब्रा व्हॅली अप्रतिम
अ प्र ति म! काही फोटोंमधलं
अ प्र ति म! काही फोटोंमधलं निळंभोर आकाश वेड लावेल असं आहे.
प्रचि १५ तर हाईट आहे. त्यात सेंटरला असलेल्या घरात रहाणार्यांचा हेवा वाटतोय.
प्रचि १५ कसलं जबरदस्त आहे!
प्रचि १५ कसलं जबरदस्त आहे! पार्श्वभूमीवर दाटलेल्या छाया भिववणार्या आहेत...