Submitted by जिप्सी on 13 October, 2013 - 10:02
मुंबई सार्वजनिक नवरात्रौत्सव २०१३
प्रचि ०१
चिंचपोकळी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ०२
भायखळा (पश्चिम)
प्रचि ०२
प्रचि ०३
गणेशगल्ली (लालबाग)
प्रचि ०४
प्रचि ०५
दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव
प्रचि ०६
भायखळा (पश्चिम)
प्रचि ०७
प्रचि ०८
तेजुकाया (लालबाग)
प्रचि ०९
प्रचि १०
आर्थर रोड सार्वजनिक नवरात्रौत्सव
प्रचि ११
विक्रोळी (पूर्व)
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती लोभसवाणी रुपे आहेत
किती लोभसवाणी रुपे आहेत आदिमायेची...!!
सुरेख टिपलीयेस! सुंदर!!
खरच सुंदर दुर्गे दुर्गट
खरच सुंदर
दुर्गे दुर्गट भारी..
किती लोभसवाणी रुपे आहेत
किती लोभसवाणी रुपे आहेत आदिमायेची...!!
सुरेख टिपलीयेस! सुंदर!!
+१
सही रे! मस्त. 'अनादि
सही रे! मस्त. 'अनादि निर्गुण...' मुळे लहानपणी आमच्या जवळ एकांच्या घरी देवीची स्थापना करून रोज आरती ई. होत असे त्याची आठवण झाली, कारण त्याची सुरूवात यानेच होत असे.
सुपर्ब !! अनादि निर्गुण
सुपर्ब !!
अनादि निर्गुण प्रगटली भवानी... >>>> गुरुवारी हा जोगवा घेतला होता. जबरदस्त झाला होता. आजपर्यंत कानात ऐकू आल्यासारखं वाटतंय...आणि दसर्याची समाप्ती तुझ्या ह्या फोटोंना दिलेल्या त्याच शिर्षकाने झाली..
मस्तच, धन्यवाद देवीदर्शन
मस्तच, धन्यवाद देवीदर्शन झाले.
सुरेख !!
सुरेख !!
अप्रतिम.. सुंदर दर्शन
अप्रतिम.. सुंदर दर्शन
सुंदर, मूर्तींच पोर्ट्रेट फार
सुंदर, मूर्तींच पोर्ट्रेट फार सुरेख आहेत. अक्षरशः जिवंत वाटते काहि प्रचिंमध्ये.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
जिप्सी, माझे, माहेर
जिप्सी, माझे, माहेर विक्रोळीचे. गणपती-नवरात्रीत विक्रोळीतल्या सर्व मंडळांमधून फेरफटका मारत असू,खुप मस्त वाटत असे (टागोर नगरची बंगाल्याची दुर्गामाता पहायला मला अतिशय आवडते), लग्नानंतर ते मिस करत होते. पण तुम्ही टाकलेले प्रची पाहीले आणि खुप समाधान वाटले अगदी प्रत्यक्ष दर्शन घेतल्यासारखे. खुप धन्यवाद.
अप्रतिम......
अप्रतिम......
सुंदर!
सुंदर!
वाह, सुरेखच रे ......
वाह, सुरेखच रे ......
___/\___
___/\___
छान
छान
प्रसन्न...
प्रसन्न...
सुरेख!
सुरेख!
अनादि निर्गुण प्रगटली
अनादि निर्गुण प्रगटली भवानी... >>>> गुरुवारी हा जोगवा घेतला होता >> आई अन काकू जोगवा मागायच्या. मग आई / काकू थकली की लगेच दुसरी काकू तयार. एकत्र कुटूंबात आरती नंतरचा हा जल्लोश चांगला ३०-४० मिनिटे रोज चालायचा. मजा यायची ते सर्व बघायला.
_/\_ सगळीच सुंदर प्रचि
_/\_ सगळीच सुंदर प्रचि .धन्यवाद जिप्सी .
मस्त
मस्त
देवीच्या चेहर्याच्या ठेवणीत
देवीच्या चेहर्याच्या ठेवणीत पण वेगवेगळेपणा आहे. छानच फोटो.
खुपच सुंदर.
खुपच सुंदर.
सुरेख आहेत फोटो !
सुरेख आहेत फोटो !
_/\_ जय अंबे!!! सुंदर रूपं
_/\_ जय अंबे!!!
सुंदर रूपं ... अप्रतिम फोटो!
खूपच छान,
खूपच छान,