Submitted by तथास्तु on 10 October, 2013 - 02:01
आजकाल मायबोलीवर काय चाललय काही कळत नाही. भट शब्दाच्या उच्चाराबरोबर आयडी खल्लास होतो. एका धागाप्रवर्तकाने स्वतः
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
आय डी आहे येथे कवितेची हत्या
आय डी आहे येथे
कवितेची हत्या झाली !
एका धागाप्रवर्तकाने
एका धागाप्रवर्तकाने स्वतः.........
ह्याच्या पुढे काय लिहीले आहे ते समजलेच नाही..
कवितेची हत्या झाली !>>>>
कवितेची हत्या झाली !>>>> कवितेत भट शब्द आहे ना मग होणारच.
(No subject)
हाय दैय्या! इ का हुई गवां?
हाय दैय्या! इ का हुई गवां?:अओ:
ह्याच्या पुढे काय लिहीले आहे
ह्याच्या पुढे काय लिहीले आहे ते समजलेच नाही..
>> काही लिहिलेलेच नाही.. बहुदा लिहिता लिहिता ह्या आयडीची हत्या झाली असावी
बहुदा लिहिता लिहिता ह्या
बहुदा लिहिता लिहिता ह्या आयडीची हत्या झाली असावी
>>
लिहिता लिहिता त्याने देखील "भट" म्हटले असावे.
(No subject)
श्रद्धांजली .
श्रद्धांजली .
कोणता भट ??????????? महेश
कोणता भट ???????????
महेश भट
मुकेश भट
पुजा भट
आलिया भट
मकुबल भट असेल रे उदय !
मकुबल भट असेल रे उदय !
भटांनो थांबा, येवढ्या उकळ्या
भटांनो थांबा, येवढ्या उकळ्या काय फुटायल्यात? डायरेक श्रध्दांजली...?
काहीतरी गफलत झाली आहे.
विनोदी लेखनात हलवा ....
विनोदी लेखनात हलवा .... सकळपासुन वाचतोय आणि जाम हसतोय... शेजारचा कोरियन ^-^
तुफान आहे
तुफान आहे
एका धागाप्रवर्तकाने स्वतः >>>
एका धागाप्रवर्तकाने स्वतः >>> पुढे?
अरे जास्त भट भट करु नका
अरे जास्त भट भट करु नका नाहीतर हा धागाच भटदिशी उडेल.
बॉलिवूडच्या सुमारे १००
बॉलिवूडच्या सुमारे १०० अभिनेत्री तसेच मॉडेलना गेले वर्षभर जवळपास तब्बल चार हजार अश्लिल मेसेज पाठवून छळणाऱ्या हरीश पद्मनाभा भट (३१) या विकृत तरुणाला मुंबई क्राइम ब्रँच युनिट आठने कर्नाटकमधील मंगळूर येथून अटक केली आहे.
सिनेअभिनेत्रींना अश्लिल मेसेज येण्याचे प्रकार कमी नाहीत. मात्र एका ठराविक कालावधीनंतर हे मेसेज बंद होतात. त्यामुळे कुणी तक्रार करण्याच्या फंदात पडत नाहीत. परंतु , वर्षभर सुरू असलेल्या या मेसेजमुळे त्रस्त झालेल्या एका आघाडीच्या नायिकेने त्याबाबतची तक्रार गेल्या आठवड्यात सह पोलिस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांच्याकडे केली होती. त्यानंतर युनिट आठचे सीनिअर इन्स्पेक्टर दीपक फटांगरे यांच्या पथकाने या मेसेजचा माग काढत हरीशला अटक केली. पदवीधर हरिशने कम्प्युटर इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केलेला आहे. त्याचा फोन आणि लॅपटॉप जप्त केल्यानंतर तो गेले वर्षभर एक दोन नव्हे तर तब्बल १०० सिनेतारकांना हे मेसेज पाठवत होता , असे निष्पन्न झाले आहे. तसेच , त्याच्या लॅपटॉपमध्ये अनेक अभिनेत्रींचे फोटोही आढळले आहेत. हे मेसज पाठविण्यासाठी त्याने बोगस कादगपत्रांच्या सहाय्याने दोन सिम कार्ड घेतले होते. त्या कार्डचा वापर फक्त रात्रीच्या वेळी मेसेज पाठविण्यासाठी तो करायचा. मोबाइल डॉट कॉम ही वेबसाइट आणि फेसबुक अकाऊंटवरून त्याने हे नंबर मिळवले होते. मात्र , त्यापैकी अनेक फोन हे त्या तारकांचे नव्हतेच. त्यामुळे अश्लिल मेसेजचा फटका सर्वसामान्यांनाही बसत होता , अशी माहिती दीपक फटांगरे यांनी दिली.
उदय, तुने इतनी बार भट
उदय, तुने इतनी बार भट लिखा????
आता तर बोल्ड मध्ये भट लिखा?????
अब तेरे आयडी का क्या होगा जानी ?
मैने भी कितनी बार लिखा?
अब मेरे आयडी का भी क्या होगा जानी?
अरे "हट" ... इस भट मे क्या
अरे "हट" ... इस भट मे क्या है...
ओम भट स्वा: ??
ओम भट स्वा: ??