Submitted by जिप्सी on 9 October, 2013 - 02:08
१. "दि ब्रोकन मूनलॅण्ड" ♣लडाख♣
२ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - श्रीनगर ते कारगिल व्हाया झोझीला
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१
प्रचि ०२
मुलबेख मॉनेस्ट्री
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
मूनलॅण्ड
प्रचि १३
प्रचि १४
Spot the car
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
लामायुरु मॉनेस्ट्री
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१ला
१ला
सह्हीच
सह्हीच
मस्त..
मस्त..
मस्त!!!
मस्त!!!
खुप सुंदर !
खुप सुंदर !
अप्रतिम.
अप्रतिम.
मस्त फोटो.. तुझा फोटो बघुन
मस्त फोटो.. तुझा फोटो बघुन तिथे आपण फोटो काढायची कशी धावपळ करत होतो, आता मी आता मी करत धावत होतो ते आठवुन हसुच आले एकदम
क्लासच.
क्लासच.
सही
सही
क्लासिक फोटोग्राफी !!!
क्लासिक फोटोग्राफी !!!
प्रचि २८ कडक
प्रचि २८
कडक
हे पण सह्ही फोट्टोज...
हे पण सह्ही फोट्टोज... २,९,२६,२८,२९ बेहद्द आवडले.. १ ला फोटो गायबला का.. दिसत नाहीये.. ?
१६ मस्त आलाय. फ्रेमींग मस्त
१६ मस्त आलाय. फ्रेमींग मस्त टीपलं आहेस त्यात.
१२ नं. फोटो कसला आहे?
१२ नं. फोटो कसला आहे?
खूप आवडले.
खूप आवडले.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासुन धन्यवाद!!!!
तुझा फोटो बघुन तिथे आपण फोटो काढायची कशी धावपळ करत होतो>>>>साधना
१ ला फोटो गायबला का.. दिसत नाहीये.. ?>>>>>यो, आहे ना १ला फोटो. मला तरी दिसतोय.
१२ नं. फोटो कसला आहे?>>>>चैत्राली, श्रीनगर-लेह रस्त्यावरच्या "फटुला" पासच्या बोर्डचा फोटो काढताना एक "बाईकस्वाराचा" फोटो काढलाय तो.
१६ आणि १७च फ्रेमींग मस्तच.
१६ आणि १७च फ्रेमींग मस्तच.
सगळेच शॉल्लेट!!! २०-२२-२८
सगळेच शॉल्लेट!!! २०-२२-२८ मस्त! खरोखरीच स्वर्ग आहे ही जागा
बरेच वर्षापुर्वी सकाळी आम्ही
बरेच वर्षापुर्वी सकाळी आम्ही सॅन डिएगो वरुन लास वेगासला चाललो होतो. त्याकाळी लग्नापुर्वी मी आणि माझी कोवर्कर रुजिना (Regina) कामानिमित्त दर आठवड्याला हा ५ तासाचा सरळसोट रखरखित रस्ता पार करत असु. बरेच उतार पण लांबलचक आणि चढाव पण लांबलचक आणि दिसायला एकदम कमी उंचीवरचे लडाखच.
(गेले नाही पण फोटु पाहुन सांगते)
असेच जाताना रुजिना ड्राइव्ह करत होती आणि मी तिला म्हणाले की अरे थोडा स्पीड वाढव चट चट पोहोचु. त्यावर ती म्हणाली यावेळची रेन्टल एक्दम खराब आहे ac लावला की स्पीड मार खातोय.
मी त्यावर समोर बघत म्हणाले अरे चढ कुठे हा तर उतार आहे. रुजिना त्यावर कन्फ्युज होत म्हणाली हो पण पेडल तर चढ सांगतय. यावर मी चटकन मागे बघितले मग थोडा वेळ आजु बाजुल बघितल्यावर एक शंका मनात डोकावली.
ऑफिसला पोचल्यावर याहु वरुन भरभर नकाशे काढले आणि पाहिले तर हा रस्ता चढाचाच होता.
एक आठवडा काम करुन हाश हुश्श करुन जाताना मी ड्राइव्ह करायला घेतले. यावेळी मला गझल लावायला अलाउड होते. (त्याने रुजिनाला चांगली झोप लागत असे). ड्राइव्ह करताना पुन्हा त्या टप्प्यावर पोचल्यावर असे काही जाणवले नाही.
विकांता नंतर पुन्हा यायला निघालो. यवेळी बरोबर छोटी suv होती. वारे पण भरपुर, इतके की बाजुने जाणारे महाकाय ट्रेलर असे झेलकावे खात होते. मी स्टियरिंग व्हीलवर हात घट्ट ठेउन चालवत होते. ही छोटी suv अशीच की जरा स्पीड कमी केला की हेलपांडु लागे (तिच्या उंची आणि लांबीच्या व्यस्त प्रमाणामुळे बहुतेक), मात्र यावेळी आम्ही दोघी उतार चढावावर नीट नजर ठेउन होतो.
पुन्हा या पॉइंटला येताच समोर उतार दिसत होता पण चढाव पेडलवर सहज जाणवत होता. मात्र आधी पण लक्ष ठेउन असल्यामुळे असे नक्कीच वाटले की आधीपेक्षा हा चढाव कमी होता. या सर्व गोष्टीवरुन आम्ही एक निष्कर्ष काढला की हा सर्व दृष्टी भ्रम आहे जेंव्हा लांब लाचक चढाव वा उतारा नंतर कमी चढावाचा वा उताराचा रस्ता येतो पण आजुबाजुचा परिसर मात्र जास्त चढावाचा वा उताराचा असतो त्यावेळी असा दृष्टीभ्रम होउ शकतो.
लडाखचा हा पॉइन्ट पाहुन त्याची आठवण आली. खाली माझे एक्स्प्लेनेशन लडाख साठी टाकले आहे. माझा अनुभव विरुद्ध होता. हे जास्त विचार न करता टाकलेले एक्सप्लेनेशन आहे त्यामुळे कदाचित एकदम चुकीचे असु शकेल.
मस्त
मस्त
मस्त च प्रचि २८ खासच
मस्त च
प्रचि २८ खासच
सुंदर.
सुंदर.
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!!
निलिमा, मस्त माहिती. धन्यवाद.
भारी फोटो आहेत रे.... प्र चि
भारी फोटो आहेत रे....
प्र चि ३ व ४ एकाच मूर्तिच्या का दोन वेगवेगळ्या ? जर एकाच मूर्तिच्या असतील तर प्र चि ३ मधे ते झाड व ते रंगीबेरंगी कापड कुठून आले ???
खल्लास मित्रा... काय एकेक
खल्लास मित्रा...
काय एकेक फोटोज् आहेत.
निलिमा ते ऑब्झर्वेशन कदाचित
निलिमा ते ऑब्झर्वेशन कदाचित बरोबर आहे.
मॅग्नेटिक हिलला रस्ता खरे तर सरळ आहे असे भासत असते. पण लेहकडे जाताना चढाचा (अगदी मायनर) आणि विरुद्ध दिशेला उताराचा आहे. त्यामुळे तिथे गाडी पाठीमागे ओढली गेल्याचे जाणवते.
३ व चार एकाच बुद्धाचे फोटो आहेत. एक खालून काढलेला तर एक बुद्ध मूर्तीच्या डाव्या हाताकडील रोड लेवलवरून काढलेला.
फोटो खल्लासच.