Submitted by सूनटून्या on 8 October, 2013 - 06:51
मायबोलीवरील वैयक्तिक शेरेबाजीचा निषेध म्हणून मजकूर delete केला आहे, क्षमस्व!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो टाकण्याचे काम चालू आहे
फोटो टाकण्याचे काम चालू आहे
मस्तच, बिना फोटोही डोळ्यासमोर
मस्तच, बिना फोटोही डोळ्यासमोर चित्र उभे रहाते आहे (पण याचा अर्थ असा नाही की फोटो टाकूच नये, जरूर टाकावे वाट पहात आहे.)
थरारक ट्रेक झाला. शेवटची
थरारक ट्रेक झाला.
शेवटची सूचना अगदी महत्वाची आहे.
जी.एस. बरोबर मी गोरखगडावर गेलो होतो, पण अगदी सुळक्यावर नाही.
व्वा... मस्तच!!!
व्वा... मस्तच!!!
खतरनाक...ते फोटो बघुनच पोटात
खतरनाक...ते फोटो बघुनच पोटात गोळा येतोय....
थरारक ट्रेक.. भारी!
थरारक ट्रेक.. भारी!
फुकट 'काटेगोंदण' -
फुकट 'काटेगोंदण' -
सह्याद्रीतल्या कातळारोहणाचे 'समोरून' फोटो फार कमी ठिकाणी बघायला मिळतात. धन्यवाद!!!!
पावसाळ्यात सुळके मोहीम घेता, अन् मोठ्ठे कातळटप्पे (२०० फूट) दोराशिवाय चढता म्हणजे कमाल आहे...
खतरनाक...ते फोटो बघुनच पोटात
खतरनाक...ते फोटो बघुनच पोटात गोळा येतोय.... >> +१
अरे काय जबरी ... मुजरा ...
अरे काय जबरी ...
मुजरा ... तुम्हा सर्वांना
एक फोटो हजार शब्दांचे काम
एक फोटो हजार शब्दांचे काम करतो असे म्हणतात ते काही खोटे नाही, प्रकाशचित्रांनी खुमारी अधिकच वाढवली आहे...
काहीच्या काही अचाट काम, अतीव आदर
मुजरा ... तुम्हा सर्वांना
मुजरा ... तुम्हा सर्वांना
सुदैवाने वासुदेव आणि
सुदैवाने वासुदेव आणि प्रदीपच्या सतर्कतेमुळे होऊ घातलेली दुर्घटना टळली होती. >>>> वाचतानाच पोटात गोळा येत होता - काय धाडसी आहात तुम्ही लोक - पण काळजी घेत रहा रे.....
मुजरा ... तुम्हा सर्वांना >>> +१००...
बाबौ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
बाबौ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
दन्डवत ....
फुरस्याच्या फोटु काढलाय का?
छान. गोरखच्या सुळक्यावर
छान.
गोरखच्या सुळक्यावर चढायला मजा येते. विशेषतः त्या पायर्यांमधल्या खोबण्यांमुळे.
तरीही उंचीमुळे काहीजणांची घाबरगुंडी उडालेली पाहिली आहे.
सूनटून्या... तुमच्या धाडसाला
सूनटून्या... तुमच्या धाडसाला सलाम!
सुंदर वर्णन आणि पोगो प्रचि
फ्री क्लाईम्बिंग तंत्र कसे शिकलात त्या बद्दल माहिती लिहाल का?
थरारक !! असा साप जवळच बसला
थरारक !!
असा साप जवळच बसला असेल तर काय करायच? त्याला वळसा घालून निघून जाताना त्याने आपल्या दिशेने हालचाल केली तर काय करायचं? त्यातून चढण उतरण असेल तर पळता भुई थोडी झाल्यावर हे सगळं कसं निस्तरायचं?
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद!
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद!
आपण केलेल्या काळजीमिश्रित कौतुकाने भारावून गेलोय.
discover
अनुमोदन. पण इच्छा असल्यास शक्य होत, काही ठिकाणी आम्ही हा प्रयत्न केला आहे.
इंद्रधनुष
खर तर प्रस्तरारोहण शिकताना 'rope management' महत्वाचे. बाकी फ्री क्लाईम्बिंग वगैरे आपल्या कौशल्यावर आणि धाडसावर अवलंबून. मी अजून तरी पहिलीतच आहे. किरण अडफडकर काकांच्या हाताखाली शिक्षण चालू आहे.
झकासराव
फोटु टाकला आहे.
केवळ "थरारक"...याशिवाय दूसरा
केवळ "थरारक"...याशिवाय दूसरा शब्द सूचतच नाही...
उईईईईई! ते फुरसं बसलेलं
उईईईईई! ते फुरसं बसलेलं कळणारही नाही पटकन त्या खोडाच्या रंगामुळे. फोटोत कसं गुणी बाळासारखं बसलंय. पण ते चावतं आणि विषारी आहे माहित असल्यावर बोबडीच वळत असेल.
झकासराव फोटु टाकला आहे.>>
झकासराव
फोटु टाकला आहे.>> धन्यवाद.
फुरसं आणि मण्यार प्रत्यक्ष पाहिलेलं नाहिये.
त्यामुळे उत्सुकता होती.
ड्येन्जर प्रकरण आहे ते फुरसं.
दिसणही अवघड आहे.
फुरश्याच्या डोक्यावरचा तो
फुरश्याच्या डोक्यावरचा तो "बाण" काय सह्ही दिसतोय ....
थरारक ट्रेक..मस्त अनुभव
थरारक ट्रेक..मस्त अनुभव
खतरनाक...ते फोटो बघुनच पोटात
खतरनाक...ते फोटो बघुनच पोटात गोळा येतोय....>>>++++++++++++++१११११
मुजरा ... तुम्हा सर्वांना..........
जब्बरदस्त!!! वाचताना सगळं
जब्बरदस्त!!! वाचताना सगळं अनुभवत असल्यासारखं वाटत होतं. ग्रेट आहात.
निव्वळ थरारक !! फोटो पण छान.
निव्वळ थरारक !! फोटो पण छान.
सर्व वाचकांचे आभार
सर्व वाचकांचे आभार
जबरद्स्त.... सॉलीड...
जबरद्स्त....
सॉलीड...
सुचना बदला... गोरखगड चढण्यास
सुचना बदला...
गोरखगड चढण्यास अगदी सोपा नाहिये. विशेष करुन शेवटच्या पायर्या...