मायबोली गणेशोत्सव २०१३ : स्पर्धांचा निकाल!!!

Submitted by संयोजक on 25 September, 2013 - 09:01

नमस्कार मायबोलीकर,
दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही मायबोलीवर गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा झाला. यंदा आयोजित केल्या गेलेल्या सर्व उपक्रमांमध्ये आणि स्पर्धांमध्ये उत्साहाने आणि मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल सर्वांचे संयोजन मंडळातर्फे मनःपूर्वक आभार!

आपण आयोजित केलेल्या या वर्षीच्या दोन स्पर्धा:
१. पूर्णब्रह्म - पाककला स्पर्धा
१. तिखट पदार्थ
२. गोड पदार्थ

२. पत्र सांगते गूज मनीचे - पत्रलेखन स्पर्धा

दोन्ही स्पर्धांचे निकाल जनमत चाचणीने लावण्यात आले आहेत.

या स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे:-

१. पूर्णब्रह्म - पाककला स्पर्धा

१.१ तिखट पदार्थ

प्रथम क्रमांक - सुलेखा :क्रिस्पी ,चीज ,कॉर्न बॉल्स तिखट. मते -५० (२२%)
द्वितीय क्रमांक - लोला : Avocado ठेपला तिखट. मते -४५ (२०%)

मतदान आणि निकाल इथे पहायला मिळेल.

१.२ गोड पदार्थ

प्रथम क्रमांक - सीमा : क्विक मँगो कलाकंद गोड. मते -६३ (३२%)
द्वितीय क्रमांक - पौर्णिमा : कश्मिरी अंगूर गोड.मते -३८ (१९%)

मतदान आणि निकाल इथे पहायला मिळेल.

२. पत्र सांगते गूज मनीचे - पत्रलेखन स्पर्धा

प्रथम क्रमांक - मामी - http://www.maayboli.com/node/45158 . मते -६२ (३३%)
द्वितीय क्रमांक - पुरंदरे शशांक - http://www.maayboli.com/node/45316 . मते - ५१(२७%)

मतदान आणि निकाल इथे पहायला मिळेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व मायबोलीकर रसिकांचे मनापासुन आभार..तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे आणि प्रोत्साहनामुळे ही नविन पाकृ लिहीण्याचे सुचले आणि "जमले".!!पुन्हा एकदा धन्यवाद...
निकाल आताच पाहिला त्यामुळे प्रतिसादास उशीर झाला.त्याबद्दल क्षमस्व..

Pages

Back to top