नमस्कार मायबोलीकर,
दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही मायबोलीवर गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा झाला. यंदा आयोजित केल्या गेलेल्या सर्व उपक्रमांमध्ये आणि स्पर्धांमध्ये उत्साहाने आणि मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल सर्वांचे संयोजन मंडळातर्फे मनःपूर्वक आभार!
आपण आयोजित केलेल्या या वर्षीच्या दोन स्पर्धा:
१. पूर्णब्रह्म - पाककला स्पर्धा
१. तिखट पदार्थ
२. गोड पदार्थ
२. पत्र सांगते गूज मनीचे - पत्रलेखन स्पर्धा
दोन्ही स्पर्धांचे निकाल जनमत चाचणीने लावण्यात आले आहेत.
या स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे:-
१. पूर्णब्रह्म - पाककला स्पर्धा
१.१ तिखट पदार्थ
प्रथम क्रमांक - सुलेखा :क्रिस्पी ,चीज ,कॉर्न बॉल्स तिखट. मते -५० (२२%)
द्वितीय क्रमांक - लोला : Avocado ठेपला तिखट. मते -४५ (२०%)
मतदान आणि निकाल इथे पहायला मिळेल.
१.२ गोड पदार्थ
प्रथम क्रमांक - सीमा : क्विक मँगो कलाकंद गोड. मते -६३ (३२%)
द्वितीय क्रमांक - पौर्णिमा : कश्मिरी अंगूर गोड.मते -३८ (१९%)
मतदान आणि निकाल इथे पहायला मिळेल.
२. पत्र सांगते गूज मनीचे - पत्रलेखन स्पर्धा
प्रथम क्रमांक - मामी - http://www.maayboli.com/node/45158 . मते -६२ (३३%)
द्वितीय क्रमांक - पुरंदरे शशांक - http://www.maayboli.com/node/45316 . मते - ५१(२७%)
मतदान आणि निकाल इथे पहायला मिळेल.
सीमा, सुलेखाताई, लोला, मामी,
सीमा, सुलेखाताई, लोला, मामी, शशांक पुरंदरे, हार्दिक अभिनंदन.
मला ज्यांनी मत दिलं त्यांचे मनःपूर्वक आभार
सगळ्यांचे अभिनंदन..
सगळ्यांचे अभिनंदन..
सुलेखाताई, लोला, सीमा,
सुलेखाताई, लोला, सीमा, पौर्णिमा, मामी, शशांकजी तुम्हा सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन.
संयोजकांचे, मतदारांचेही अभिनंदन.
सर्व स्पर्धकांचे आणि
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन!!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! तसेच मनापासून उत्साहवर्धक प्रतिसाद देणाऱ्या मायबोलीकरांचेही . धन्यवाद गणेशोत्सव संयोजक मंडळ .
अभिनन्दन!!
अभिनन्दन!!
सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे
सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे आणि संयोजकांचे अभिनंदन!!
विजेत्यांचे आणि स्पर्धेत
विजेत्यांचे आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचं मनःपूर्वक
सर्व विजेत्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!!
सर्वांचे अभिनंदन
सर्वांचे अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
अरे वा! सुलेखा, लालू, सीमा,
अरे वा! सुलेखा, लालू, सीमा, पौर्णिमा, मामी आणी शशांक पुरंदरे - सर्वांचे अभिनंदन !!!
अभिनंदन !
अभिनंदन !
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!.............
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे
सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे मनापासून अभिनंदन.
विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!
विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन !!!
विजेत्यांचे अभिनंदन !!!
सर्व स्पर्धकांचे अन
सर्व स्पर्धकांचे अन विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व स्पर्धकांचे अन
सर्व स्पर्धकांचे अन विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे अभिनंदन...
विजेत्यांचे अभिनंदन...
सर्व स्पर्धकांचे अन
सर्व स्पर्धकांचे अन विजेत्यांचे अभिनंदन !!!
सर्व विजेत्यांचं मनःपूर्वक
सर्व विजेत्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!!
सर्व स्पर्धकांचे अन
सर्व स्पर्धकांचे अन विजेत्यांचे अभिनंदन !!!
Pages