Submitted by _हर्षा_ on 21 September, 2013 - 03:48
रोज कुंभारवाड्याजवळुन जात असताना सुचलेल्या कल्पनेनुसार दिवाळीपूर्वीच १ / १.५ महिना आधी पणत्यांची खरेदी केली. मग त्या धुवुन, वाळवुन मगच पुढील रंगकाम केले. आणि योगायोगाने माझ्या पहिल्यावहिल्या रिकामपणच्या उद्योगाला खुप भरभरुन प्रतिसाद मिळाला.
त्याची एक झलक तुमच्यासाठी खास!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!
धन्स गं स्मितूतै
धन्स गं स्मितूतै
छानच ग! विकणार आहेस की काय?
छानच ग! विकणार आहेस की काय?
कुरीअर मधे "जिवंत" पोहचतील
कुरीअर मधे "जिवंत" पोहचतील का?
छानच ....
छानच ....
धन्स अवि, उदय, सृष्टी अवि,
धन्स अवि, उदय, सृष्टी
अवि, मागच्या दिवाळीत ३ ते ४००० पणत्या विकल्या मी...या दिवाळीला पण करेन थोड्या बघु ऑर्डरी किती येतात त्यावर अवलंबुन आहे गं!
तुला हव्या आहेत का उदय?
मस्तच!
मस्तच!
अदिती रंग खूप फ्रेश आहेत. आणि
अदिती रंग खूप फ्रेश आहेत. आणि पर्ल मध्ये रंगवल्यामुळे अजूनच आकर्षक वाटत आहेत. सोनेरी बॉर्डरमुळे खास उठाव आलाय. पण पणत्यांचे आकार आणि चित्रांमध्ये विविधता असती तर आणखी मजा आली असती. असो यावेळी कर. शुभेच्छा.
धन्स चनस, ड्रीमगर्ल
धन्स चनस, ड्रीमगर्ल
ड्रीमगर्ल बरोबरे तुमचं.... आकार आणि डिझाईन मधे विविधता देण्याचा विचार आहे यावर्षी. पहिल्यांदाच केल्या होत्या ना मागच्या वर्षी
ड्रीमगर्ल +१ पर्ल मध्ये
ड्रीमगर्ल +१
पर्ल मध्ये रंगवल्यामुळे >> म्हणजे नक्कि काय .. वेगळे कलर असतात का?
होय चैत्रगंधा कलर्स मध्ये
होय चैत्रगंधा कलर्स मध्ये वेगवेगळे प्रकार असतात. हे मी वापरलेले अॅक्रेलिक कलर आहेत...
मस्तच!
मस्तच!
ओके. पण अॅक्रेलिकमध्ये
ओके. पण अॅक्रेलिकमध्ये प्रकार असतात का.. पर्ल मध्ये रंगवल्याच म्हणल्यामुळे confuse झालेय..
सॉरी फारच अज्ञानी आहे कलर्स च्या बाबतीत..
अॅक्रेलिक कलर्स आणि पर्ल
अॅक्रेलिक कलर्स आणि पर्ल कलर्स वेगवेगळे असतात. अगदी थोडा फरक असतो त्यांच्या ग्लॉसीपणात
रंग छानच निवडलेत.
रंग छानच निवडलेत.
स्पेशल धन्स दिनेशदा तुमचा
स्पेशल धन्स दिनेशदा तुमचा प्रतिसाद बघुन छान वाटलं!
खुपच सुंदर दिसत आहेत........
खुपच सुंदर दिसत आहेत........ मस्तच.....
सुरेख दिसताहेत पणत्या...
सुरेख दिसताहेत पणत्या...
कित्ती सुंदर, अदिती! खूप खूप
कित्ती सुंदर, अदिती! खूप खूप शुभेच्छा तुला!
खूपच छान, अदिती. यात हे रंग
खूपच छान, अदिती. यात हे रंग लावण्याआधी काही बेसिक कोट वगैरे लावावा लागतो का?
आदिती१-मला सगळ्या पणत्या
आदिती१-मला सगळ्या पणत्या आवडल्या खास करुन तु संस्कारभारतीच्या रांगोळ्याची चिंन्हे वापरलेले बघून जास्त छान वाटलं
pritee1, k anajali, kalpu,
pritee1, k anajali, kalpu, kaalajivahu aani archana puranik khup khup dhans!!!
arachana me sanskar bharti rangolyanchi fan ahe so jikdetikde sawayinusar ti chinhe yetatach... mala rangoli kadhayla suddha khup awadate
व्वाह!! अप्रतिम कलर्स!! आणी
व्वाह!! अप्रतिम कलर्स!! आणी पणत्यादेखील!
सुर्रेख!
मस्तच! मला हव्यात विकणार
मस्तच!
मला हव्यात
विकणार असशील तर सांग नाही तर स्वतःच्या बनवशील त्यात माझ्यासाठी पण बनव
मस्त !
मस्त !
आदिती१-संस्कारभारतीच्या
आदिती१-संस्कारभारतीच्या रांगोळ्या हा माझा छंद म्हणुन सहजच लिहल आसो पण मग तुझ्या रांगोळ्या बघायला आवडतील फोटो असल्यास टाक
आर्यातै, मुकु धन्स! रिये,
आर्यातै, मुकु धन्स!
रिये, यावर्षी वेगळे पॅटर्न करणारे विकायला. कधी येतेयस ते सांग? रांगोळ्या पण बनवतेय गं!
अर्चना, मी रांगोळ्या जागेअभावी फारशा काढु शकतच नाही गं! माहेरी अंगण / मोकळी जागा होती भरपुर पण इथुन पुढे कधी काढल्या की नक्कीच फोटु काढेन गं!!!
सुरेख आहेत. कोणत्या कंपनीचा
सुरेख आहेत. कोणत्या कंपनीचा रंग वापरलाय?
धन्स दक्षिणा खास कंपनी अशी
धन्स दक्षिणा खास कंपनी अशी नाही पण अॅक्रेलिक कलर मागितले की देतात ते बरोबर
फारच मस्त दिसताहेत सगळ्या
फारच मस्त दिसताहेत सगळ्या पणत्या गं !!
Pages