अतीशय सुंदर
एक शंका : सर्व साईजेसच्या सुया मावतील का ह्याच्यात ? मला वाटते हे कीपर लांबीत/रुंदीत अजून थोडे मोठे हवे होते
अजून एक : सुया त्या लहान लहान छिद्रातून बाहेर येतात काय? अन् आल्या तर ?? टोचल्या तर ??
वैभव,रुनी पॉटर,आनघा.,जयु-खूप खूप धन्यवाद वैभव-ह्यात सगळ्या साईजच्या सुया मावणार नाहीत हे मी भरतकामाच्या छोट्या सुया ठेवायला बनवलंय आजुन थोडासा आकार मोठा घेऊन मोठ्या सुयासाठीपण बनवु शकतो सुया यातून बाहेर येणार नाहीत कारण मी त्याला दोहेरी अस्तर लावलंय त्यामुळे त्या टोचणारपण नाहीत …
Submitted by अर्चना पुराणिक on 23 September, 2013 - 04:29
रच्याकने.... "सुया घे, फनी घे, पोत घे ग बाय्ये"......असं ओरड्त जाणार्या लमाणीनी आठवल्या ईतक्या सुया एकत्र बघून. त्यांच्याकडे पण सुया अशाच कापडाला लावून एकत्र ठेवलेल्या असत.
Submitted by अविकुमार on 24 September, 2013 - 00:32
मानुषी,आदिती१,आशूडी,अंतरा,पारिजाता,जयवी,सिंडरेला,अविकुमार,के अंजली,चनस तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद अविकुमार-भरतकाम हा माझा छंद तर सुया इतक्या असणारच
Submitted by अर्चना पुराणिक on 25 September, 2013 - 08:43
अतीशय सुंदर एक शंका : सर्व
अतीशय सुंदर
एक शंका : सर्व साईजेसच्या सुया मावतील का ह्याच्यात ? मला वाटते हे कीपर लांबीत/रुंदीत अजून थोडे मोठे हवे होते
अजून एक : सुया त्या लहान लहान छिद्रातून बाहेर येतात काय? अन् आल्या तर ?? टोचल्या तर ??
(मोबाईल ठेवायलाही असे कीपर बनवता येतील)
अभिनंदन व शुभेच्छा
मस्त आहे हे.
मस्त आहे हे.
खूप सुंदर आहे हे ही.
खूप सुंदर आहे हे ही.
मस्त आयडिया.
मस्त आयडिया.
वैभव,रुनी पॉटर,आनघा.,जयु-खूप
वैभव,रुनी पॉटर,आनघा.,जयु-खूप खूप धन्यवाद वैभव-ह्यात सगळ्या साईजच्या सुया मावणार नाहीत हे मी भरतकामाच्या छोट्या सुया ठेवायला बनवलंय आजुन थोडासा आकार मोठा घेऊन मोठ्या सुयासाठीपण बनवु शकतो सुया यातून बाहेर येणार नाहीत कारण मी त्याला दोहेरी अस्तर लावलंय त्यामुळे त्या टोचणारपण नाहीत …
खूप सुंदर!
खूप सुंदर!
खुपच मस्त!!! कल्पना आवडली
खुपच मस्त!!! कल्पना आवडली
मस्त!
मस्त!
खूपच सुंदर
खूपच सुंदर
खूप सुरेख.
खूप सुरेख.
आयडीयाची कल्पना एकदम मस्त
आयडीयाची कल्पना एकदम मस्त !!
सुरेखच !
मस्त आहे हे
मस्त आहे हे
मस्त. ती फुलपाखरं
मस्त. ती फुलपाखरं मस्तच.
रच्याकने.... "सुया घे, फनी घे, पोत घे ग बाय्ये"......असं ओरड्त जाणार्या लमाणीनी आठवल्या ईतक्या सुया एकत्र बघून. त्यांच्याकडे पण सुया अशाच कापडाला लावून एकत्र ठेवलेल्या असत.
वा मस्त!
वा मस्त!
मस्त!
मस्त!
मानुषी,आदिती१,आशूडी,अंतरा,पार

मस्त आहे.
मस्त आहे.