माझ्या घरी म्हणजे माहेरी व सासरी दर वर्षी गणेशोत्सव थाटामाटात केला जातो........लग्न झाल्यापासुन गेली २ वर्ष मी सासरचा गणपती एन्जॉय करते आहे........मस्त पवित्र सुंदर वातावरणात १० दिवस कसे गेले ते कळ्ळंच नाही......एरवी गौरी विसर्जनाच्या दिवशी आमचे गणपती विसर्जन होते...या वर्षी जावेने नवस बोल्ल्याकारणाने त्याच्या पुर्ततेसाठी १० दिवसांचा गणपती होता.....
ही आमच्या गणेशाची काही रुपे.....
हे खास माझं आवडतं रुप......
हा एक हुकलेला फोटो
मोठ्या दिरांच्या बाबुने - वय वर्षे ४.. बनवलेली बाल गणेशाची मुर्ती आणि बाजुला उंदीर ( मी बनवलेला ) आणि खाउ
अखेर विसर्जन...बाप्पा टेंपो मधे आमच्या छोटु बाप्पा बरोबर
पुणेरी ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे विसर्जन
नुसती धम्माल
तीन बहुरानीया........ डावीकडुन पहिली मी.....
मी आणि दिरांचा छोटा दिवित......( काकीचा लाडोबा )
गणपती चाल्ले गावाला...चैन पडेना आम्हाला.....माझ्या बाप्पाचं शेवटचं दर्शन........
सुंदर आहे तुमचा बाप्पा... ३
सुंदर आहे तुमचा बाप्पा... ३ आणि ५ एकदम खास
थँक्यु इन्द्रदेवा.......
थँक्यु इन्द्रदेवा.......
मस्तच. छान आलेत फोटो. गणपतिची
मस्तच. छान आलेत फोटो. गणपतिची मूर्ती बरीच मोठी आहे.
हो....अडिच ते पावणे तीन फुट
हो....अडिच ते पावणे तीन फुट
अरे व्वा! मस्त आलेत फोटो
अरे व्वा! मस्त आलेत फोटो
कसली सुंदर मूर्ती आहे
कसली सुंदर मूर्ती आहे
मुर्ती सुंदर आहे. मस्त जांभळं
मुर्ती सुंदर आहे. मस्त जांभळं धोतर....
(ते इतर परसनल फोटो इथे टाकताय... कमफ्र्टेबल आहेत ना सर्व फोटोतली मंडळी... असेच विचारतेय..)
अनिश्का खूप सुंदर फोटो आहेत,
अनिश्का खूप सुंदर फोटो आहेत, दिवितने केलेला बाप्पा, तू केलेला उंदीरमामा आणि खाऊ मस्तच.
बाप्पाला जांभळे धोतर शोभून दिसतेय. बाप्पा मस्त आणि सजावट पण मस्त.
तुझा आणि दिवितचा फोटो खूप गोड आहे.
फोटो चांगले आलेत,,, विशेषतः
फोटो चांगले आलेत,,, विशेषतः शेवटचा आणि लाईट्स च्या खालचा,,,
डेकाँरेशनचा पुर्णपणे एकही फोटो नाही टाकला का?
छान सेले ब्रेशन. तुम्ही ते
छान सेले ब्रेशन. तुम्ही ते बाप्पाचे दागिने करवून घेतलेत का? मी तश्या खूप जाहिराती बघितल्या यावेळी.
शेवटचा फोटो खूप आवडला.
अमा, सगळ्या ज्वेलर्सकडे
अमा, सगळ्या ज्वेलर्सकडे गणपतीचे दागिने रेडिमेड मिळतात.
मूर्ती सुंदर आहे.
उदयन..>>> आहे फोटो...टाकते
उदयन..>>> आहे फोटो...टाकते हं.....पण या वर्षी आम्हाला मुर्ती आणि साईड चे लाईट्स यांनाच मेन अट्रॅक्शन बनवायचं होतं...म्हणुन खुप कॉम्प्लिकेटेड नाही करत बसलो.........मात्र थर्माकोल चं पुर्ण डॅकोरेशन घरीच बनवलं आहे....विकत काहीच नाही आणलं.....
हा घ्या पुर्ण फोटो.......
अश्विनीमामी>>>>> ते दागिने
अश्विनीमामी>>>>> ते दागिने गणपती च्या अंगावर मुर्तीकारानेच घडवलेत......फक्त कानातले दोन्ही दागिने आणि गोल मण्यांची माळ सोन्याची आहेत......आम्ही या वर्षी बाप्पा ला हिर्यांचे ( आर्टिफिशियल ) जानवे घातले होते..... हल्ली तर इतके दागिने बाजारात अव्हेलेबल झालेत खरे - खोटे की काय घेउ आणि काय नको असं होउन जाते....
खुपच मनमोहक मुर्ती अनु तु
खुपच मनमोहक मुर्ती
अनु तु साडी नेसली नाहीस?
अवि....पहिल्या दिवशी नेसली
अवि....पहिल्या दिवशी नेसली होती....पण फोटो काढायचा राहुन गेला....
गणपतिच्या मूर्तीचे भाव खूप
गणपतिच्या मूर्तीचे भाव खूप सुंदर आहेत.
हो येळेकर...माझ नवरा आणि दिर
हो येळेकर...माझ नवरा आणि दिर ३ महिने आधी ऑर्डर देतात आणि दर आठवड्याला तिथे जाउन हवे तसे बदल करुन आणतात....
मूर्ती आणि सजावट दोन्ही छान
मूर्ती आणि सजावट दोन्ही छान आहेत.
itaka motha ganapati? wow!
itaka motha ganapati? wow! chhan!
कसली डौलदार मूर्ती आहे गं...
कसली डौलदार मूर्ती आहे गं... आणि सजावट लाईटिंग उत्तम!! गडद जांभळ्या रंगाचा कद!!! रंग कसला भारी आहे
तो हुकलेला फोटो त्यात बाप्पा चक्क गिरकी घेतल्याचा भास होतोय...
आणि दिवीतचा बाप्पा, उंदीरमामा आणि खाऊ ही खूप गोड!!! मस्तच
dreamgirl >>>>>>>>>> हो
dreamgirl >>>>>>>>>> हो अगं....तो फोटो मोठा स्क्रीन वर पाहिला ना की मला डोळ्याला त्रास होतो..... डोळे पण फिरतात...