पुनरपि पुनरागमनाय च!

Submitted by जिप्सी on 18 September, 2013 - 14:11

मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन सोहळा २०१३

हि शान कुणाची........लालबागच्या राजाची
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
मानाचा पहिला गणपती गणेशगल्लीचा राजा
प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
तेजुकाया
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
रंगारी बदक चाळ (लाडका लंबोदर)
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
कॉटनचा राजा
प्रचि २४

प्रचि २५
परळचा राजा (नरे पार्क)
प्रचि २६

प्रचि २७
प्रगती मित्र मंडळ (माटुंगा)
प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१
चिंचपोकळीचा चिंतामणी
प्रचि ३२
...और तुम्हारे भक्तजनोंमे हमसे बढकर कौन?
प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०
गणपती बाप्पा मोरया........पुढच्या वर्षी लवकर या.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त मस्तच... अगदी विसर्जनसोहळ्यात जाउन आल्यासारखे वाटले.. असेच दरवर्षी न चुकता जा म्हणजे फोटोंमधून अनुभवता येइल.. Happy

भारी!

खूप छान!

२५ नंबरच्य फोटोत वरचा हिरण्यकश्यपू असा तरंगत नेला का मिरवणूकीतून?
>> तो पुष्पवृष्टीचा देखावा आहे. तो हिरण्यकश्यपू मिरवणूकीतील गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करतो.

अप्रतिम फोटो!

बाप्पाचे फोटो सुंदर आहेतच पण शेवटचे छोटुकल्यांचे फोटो पण खुप आवडले - स्पेशली ३८.

विसर्जनाला जाताना लोकांना इतका आनंद का होतो आणि असे नाचतात का हे मला कधीच कळले नाही. मी तर बाप्पा निघाले की धायमोकलुन रडायचे लहानपणी आणि आताही डोळ्यात पाणी तरळतं.... नुसते हे फोटो बघुन सुद्धा .....

रच्याकने... त्या ५ नंबरच्या फोटोत मोबाईलवर बोलणार्‍या माणसाच्या हातात बंदुक आहे की काय असं वाटलं - म्हंटलं असेल खास सुरक्षा म्हणून... पण फोटो नं ४ परत बघितला आणि कळलं की तो माईकचा स्टँड आहे Lol

मस्त Happy

हे फोटो काढताना जे वेगवेगळे अँगल्स पकडले आहेत त्याकरता हॅट्स ऑफ तुला...........

प्र चि ३७ व ३८ विशेष आवडल्यात ......

योगेश....

प्र.चि. क्रमांक १२ बद्दल विशेष कौतुक करावेसे वाटत आहे. या फोटोमुळे स्टीव्हन स्पीएलबर्गचा जगप्रसिद्ध चित्रपट 'शिंडलर्स लिस्ट' आठवला. तो का आठवला, त्याबद्दलची चर्चा इथे मुद्दाम करत नाही. तुम्ही पाहिला असेल तर ओळखालच.

अशोक पाटील

अशक्य सुंदर फोटो काढलेत... थेट मुंबईत पोचवलेत.......... बाप्पांची मिरवणूक आणि भक्तगण केवळ अवर्णनीय..

धन्यवाद!!!!

२५ नंबरच्य फोटोत वरचा हिरण्यकश्यपू असा तरंगत नेला का मिरवणूकीतून?
>> तो पुष्पवृष्टीचा देखावा आहे. तो हिरण्यकश्यपू मिरवणूकीतील गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करतो.>>>हो सशल, तो पुष्पवृष्टीचाच देखावा आहे. "सेवा साधना" इमारतीतर्फे चलचित्रांद्वारे विसर्जनासाठी निघालेल्या "श्री" मूर्तींवर दरवर्षी पुष्पवृष्टी होते. गेल्या वर्षी महाकालीच्या अवताराव पुष्पवृष्टी दाखवलेली. तसचं प्रसिद्ध श्रॉफ बिल्डिंग तर्फेही अशीच पुष्पवृष्टी करण्यात येते.

लाजो, अशोकमामा Happy Happy

जिप्स्या.....लईच खास....
(बरं झालं पुण्यात आला नाहीस...नैतर माझे फोटो कुणी पाहिले असते)
एकसे बढकर एक फोटो...
३३, ३९, ४० जिप्सी स्पेशल अँगल
अप्रतिम...

रच्याकने, ती नरसिंहामधून होणारी पुष्पवृष्टी चमत्कारीक नाही का वाटली कुणाला...मला तरी ते फार विचित्र वाटले