Submitted by संयोजक on 17 September, 2013 - 17:47
बाप्पाला पत्र
मायबोली आयडी - हर्पेन
पाल्याचे नाव - अद्वैत
वय - आठ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप्पाला पत्र
मायबोली आयडी - हर्पेन
पाल्याचे नाव - अद्वैत
वय - आठ
किती काळजी बाप्पाची.. इकडे
किती काळजी बाप्पाची.. इकडे येऊन तुम्हाला त्रास झाला असेल.. :स्मितः
पाठीमागे लागून लिहायला लावले
पाठीमागे लागून लिहायला लावले म्हणून शेवटी काल रात्री 'हे' दिले मला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तय हे
मस्तय हे
पाठीमागे लागून लिहायला लावले
पाठीमागे लागून लिहायला लावले म्हणून शेवटी काल रात्री 'हे' दिले मला...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
'काय त्रास आहे बाबांचा. घ्या एकदाची, लिहीलं.. असं म्हणून दिलं का तुमच्याकडे?
माझे आयुष्य खुप मोठे होऊ दे.
माझे आयुष्य खुप मोठे होऊ दे.
युनिक मागणी आहे. छान पत्र..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पण बाबाने इकडे एक्सप्लेन केल्यामुळे पत्र लिहितांना आलेला वैताग जाणवतोय.. म्हणून तर बाप्पाच्या त्रासाची जाणीव झाली नसेल ना?
चैत्राली - ऑलमोस्ट तसेच ,
चैत्राली - ऑलमोस्ट तसेच :), त्याने अद्वैतने जे पत्र लिहायचे ठरवले होते, त्यामधे धाकट्याला सातवीत घालशील तर मलाही दहावीत घाल असे सगळे लिहायचे होते, पण घाईत लिहिल्याने राहून गेले असावे.
सानी - पण बाबाने इकडे
सानी - पण बाबाने इकडे एक्सप्लेन केल्यामुळे पत्र लिहितांना आलेला वैताग जाणवतोय.. अगदी एकदम, त्याला आज सुट्टी असल्याकारणाने रात्री उशीरा जागत बसला होता, मग काय त्याच्याच भाषेत आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणून सांगितले पण गुणी आहे अद्वैत, वैतागला पण लिहिले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण त्या दोघांना ह्या मागच
पण त्या दोघांना ह्या मागच कारण तर विचारा.. पुढे जायची एव्हडी घाई का? एकाला सातवीत, एकाला १०वीत..
(No subject)
चैत्राली, मला वाटते,
चैत्राली, मला वाटते, इमारतीतले सर्व सवंगडी ह्या दोघांपेक्षा मोठे आहेत, त्यांच्याकडे असणार्या नवनवीन गोष्टी तितके त्यांच्याइतके मोठे झाल्यावर मिळतील असे सांगितले जाते त्यामुळे लवकर मोठे होण्याची घाई असावी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओह, हर्पेन, मला वाटलं ही
ओह, हर्पेन, मला वाटलं ही दादाला competition आहे.
ते इमारतीतले सवंगडी' मी इमारतीतले गवंडी वाचलं आधी. गवंड्यांच्या मुलांकडे ह्यांच्या मुलांपेक्षा चांगल्या वस्तू..:अओ:![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
चैत्राली - अरे देवा! कठीण
चैत्राली - अरे देवा! कठीण आहे!
कालच मी कुठेतरी वाचले की "I can take responsibility of what I write, but not what you understand and interprete" त्याची आठवण झाली.
अद्वैत, छान लिहिलं आहेस पत्र
अद्वैत, छान लिहिलं आहेस पत्र , "तुमचा प्रिय" आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा अद्वैत ने पण मस्त पत्र
अरे वा अद्वैत ने पण मस्त पत्र लिहिले... मग एवढा भाव का खात होता तो.. मला तर आठवीत असताना अद्वैत हे एवढे कठीण नाव पण लिहायला जमले नसते..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
माझे आयुष्य खूप मोठे होऊ दे .... हा खूप फिलॉसॉफिकल डायलॉग आहे... जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये.. असे काहीसे बोलायचे असेल त्याला..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद प्राजक्ता, अभिषेक -
धन्यवाद प्राजक्ता,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिषेक - अरे आठवीत नाही आठ वर्षांचा आहे तो. आणि भाव खायचे म्हणशील तर त्यापेक्षा आळशी म्ह्णता येईल त्याला, मग चैतन्यचे कौतुक वाचून दाखवले आणि तुझा प्रतिसाद मग कुठे तयार झाला, तर तुला खास धन्यवाद
अरे हो खरेच आठवीत नाही आठ
अरे हो खरेच आठवीत नाही आठ वर्षाचा... टायपो झाला ते..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिसरीत वा चौथीत असेल.. पण चौथीला स्कॉलरशिप मिळवण्याचे फुल्ल चान्सेस आहेत.. कारण या वयात शिष्यवृत्ती हा पण एक कठीण शब्द त्याला माहीत आहे.. तसेच तो आळशी आहे.. अन आळशी मुले सॉलिड हुशार असतात
(No subject)
(No subject)
माझे आयुष्य खूप मोठे होऊ दे
माझे आयुष्य खूप मोठे होऊ दे >>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिहिलयं तू , अद्वैत
धन्यवाद अभिषेक, सशल आणि
धन्यवाद अभिषेक, सशल आणि बिल्वा
अद्वैत - मस्त पत्र लिहिलेस
अद्वैत - मस्त पत्र लिहिलेस रे.... बाप्पाला त्रास झाला का विचारणारा तूच रे एकटा ...
माझे आयुष्य खूप मोठे होऊ दे .... हा खूप फिलॉसॉफिकल डायलॉग आहे... जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये.. असे काहीसे बोलायचे असेल त्याला. >>>> अगदी अगदी ...
ते इमारतीतले सवंगडी' मी इमारतीतले गवंडी वाचलं आधी. गवंड्यांच्या मुलांकडे ह्यांच्या मुलांपेक्षा चांगल्या वस्तू. >>>>>> हा हा हा हा
छान लिहिलंय : स्मित:
छान लिहिलंय : स्मित: