मायबोली दिवाळी अंक २०१३ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दिड-दोन महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
तसेच संपादक मंडळात सहभागी झाल्यावर सगळ्या संपादकांनी इथे नियमित हजेरी लावणे (काही कारणास्तव गैरहजर रहाणार असल्यास मुख्य संपादकांना तसे आधी कळवणे), चर्चांमध्ये सक्रीय सहभागी होणे, अधुन मधुन होणार्या स्काइप मिटींगांना हजेरी लावणे, मुख्य संपादकांनी दिलेल्या जबाबदार्या वेळेवर पार पाडणे अपेक्षित आहे.
दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते, खालील पैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कळवा. प्रत्येक विभागात काय काम करणे अपेक्षित आहे हे थोडक्यात दिले आहे.
१. दिवाळी अंक संपादन
दिवाळी अंकासाठी एखादी संकल्पना, मुखपृष्ठ निवडण्यापासून ते आलेल्या साहित्यातून अंकासाठी योग्य साहित्य निवडणे, गरज पडेल तसे त्यावर संस्कार करणे, तसेच इतर टीम्स (रेखाटन, सजावट, मुद्रितशोधन, टेम्प्लेट इ.) सोबत लागेल तसे काम करुन शेवटी दिवाळी अंक पूर्ण करणे व वेळेत प्रकाशित करणे.
२. दिवाळी अंक रेखाटन
दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याला साजेशी रेखाचित्रे (वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून) काढणे.
३. दिवाळी अंक साचा (Template)
One should have experience in designing website templates/themes in Drupal. Good graphic skills are must.
४.दिवाळी अंक सजावट (Page layout)
Webpage design and page layout skills using HTML and good graphic skills are necessary. Page layout includes color scheme, page making, fonts, presentation, background images for diwali ank template.
Page layout team and template team would be working together.
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याचे मुद्रितशोधन वेळेत करून संपादक मंडळाकडे सोपवणे.
६. दृक श्राव्य विभाग (Audio/Video editing)
Improving clarity of the audio recordings through reducing noise and other techniques, editing videos to remove redundant content.
संपादक मंडळात समावेश केलेल्या सर्व मायबोलीकरांना उपक्रमाच्या कालावधीत आपली खरी नावे स्वतःच्या मायबोलीच्या प्रोफाईल मधे लिहीणे तसेच आपला संपर्क क्रमांक प्रशासनाला कळवणे बंधनकारक आहे.
मला या उपक्रमात सहभागी
मला या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल. संपादक मंडळात - आलेल्या साहित्यातून अंकासाठी योग्य साहित्य निवडणे, गरज पडेल तसे त्यावर संस्कार करणे, तसेच इतर टीम्स (रेखाटन, सजावट, मुद्रितशोधन, टेम्प्लेट इ.) सोबत लागेल तसे काम करुन शेवटी दिवाळी अंक पूर्ण करणे व वेळेत प्रकाशित करणे - यापैकी बरेचसे करता येईल. नेट आहे आणि चर्चांमध्ये सहभागी होणे शक्य आहे. स्कायप मध्ये विदेओ कॉन्फेरेन्सिंग चे शक्य वाटत नाही.
मलाही आवडेल
मलाही आवडेल
Hi, please visit my blog link
Hi, please visit my blog link http://kahimanatale-priyashree.blogspot.in, and then judge me what can i do for maayboli.
संपादक मंडळात किंवा
संपादक मंडळात किंवा मुद्रितशोधनात मदत करायला आवडेल.
ऑक्टोबर महिन्यात थोडा जास्त
ऑक्टोबर महिन्यात थोडा जास्त वेळ देणं शक्य आहे. पण दिवाळीच्या दोन-चार दिवस आधीपासून ते पार दिवाळीनंतरचे ३-४ दिवस नेटचा अजिबात वापर शक्य नाहीये. आधीच्या काळात करता येण्याजोगं कोणतंही काम करायला हरकत नाही.
दिवाळी अंक संपादनात काम
दिवाळी अंक संपादनात काम करायला आवडेल. वेळ पडेल तसे टंकलेखन, मुशो, दृक-श्राव्य विभगात editing करायला नक्कीच आवडेल.
संपादनात मदत करायला आवडेल.
संपादनात मदत करायला आवडेल.
२०१३ दिवाळी अंकासाठी संपादन
२०१३ दिवाळी अंकासाठी संपादन मंडळ स्थापन झाले आहे.
मुख्य संपादकः मंजूडी
संपादक मंडळः komalrishabh, जाई., विजय देशमुख, मिलिंदा, अमितव, शुगोल, pulasti
सल्लागारः rar, अल्पना
सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!! दरवर्षीप्रमाणे मायबोलीकर याही मंडळाला भरभरून प्रतिसाद देतील याची खात्री आहे.
अरे वा मंडळ आलं का? अभिनंदन
अरे वा मंडळ आलं का? अभिनंदन आणि शुभेच्छा
आलं का? अभिनंदन आणि शुभेच्छा!
आलं का? अभिनंदन आणि शुभेच्छा!
माझ्याकडून काहीही मदत होण्यासारखी असेल तर जरूर कळवा.
Hardik abhinandan ani
Hardik abhinandan ani shubhechha!
संपादक मंडळाचं अभिनंदन आणि
संपादक मंडळाचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
५ आणि ६ मध्ये काम करायला
५ आणि ६ मध्ये काम करायला आवडेल...
संपादक मंडळाला, अंकाला
संपादक मंडळाला, अंकाला शुभेच्छा.
काय मदत करायला आवडेल हे वर लिहिलं आहेच.
संपादक मंडळाचे अभिनंदन.
संपादक मंडळाचे अभिनंदन.
संपादक मंडळाचे मनःपूर्वक
संपादक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन व अनेक शुभेच्छा!
मुशोखेरीज इतरही मदत लागल्यास जरूर तयार आहे.
संपादक मंडळाचे
संपादक मंडळाचे अभिनंदन.....नं. ५ , तसेच टंकलेखन, देवनागरीकरण करू शकेन
मुद्रण शोधन व दुरुस्ती ,लेखन
मुद्रण शोधन व दुरुस्ती ,लेखन दुरुस्ती व टन्क्लेखन करु शकतो
पुर्वीचा अनुभव आहे
जयन्तआबा
मंडळाचे अभिनंदन. चांगलंच
मंडळाचे अभिनंदन.
चांगलंच दणदणित दिसतंय.
मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
मस्त आहे टीम. संपादक मंडळाचे
मस्त आहे टीम.
संपादक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन व अनेक शुभेच्छा!
मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा
मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा !
sampadak mandalache
sampadak mandalache abhinandan.
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
संपादक मंडळाचे अभिनंदन व
संपादक मंडळाचे अभिनंदन व शुभेच्छा!
नवीन संपादक मंडळाचे अभिनंदन
नवीन संपादक मंडळाचे अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा
अभिनंदन मंजूडी व इतर सदस्य.
अभिनंदन मंजूडी व इतर सदस्य.
संपादक मंडळाचे मनःपूर्वक
संपादक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन व अनेकानेक शुभेच्छा!
अरे वा! भारी टीम! सर्वांचं
अरे वा! भारी टीम! सर्वांचं अभिनंदन आणि सर्व संपादकांना शुभेच्छा!
Pages